मराठी

Balbharati solutions for मराठी कुमारभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter २० - सर्व विश्वचि व्हावे सुखी [Latest edition]

Advertisements

Chapters

Balbharati solutions for मराठी कुमारभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter २० - सर्व विश्वचि व्हावे सुखी - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter २०: सर्व विश्वचि व्हावे सुखी

Below listed, you can find solutions for Chapter २० of Maharashtra State Board Balbharati for मराठी कुमारभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ.


कृतीभाषाभ्यास
कृती [Pages 84 - 85]

Balbharati solutions for मराठी कुमारभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ २० सर्व विश्वचि व्हावे सुखी कृती [Pages 84 - 85]

कृती | Q (१) (अ) | Page 84

खालील चौकट पूर्ण करा.

संत ज्ञानेश्वर यांनी मानवाच्या कल्याणासाठी केलेली विश्वप्रार्थना - ______ 

कृती | Q (१) (आ) | Page 84

खालील चौकट पूर्ण करा.

मानवी सुखदु:खाशी सहृदयतेने समरस होणे - ______ 

कृती | Q (१) (इ) | Page 84

खालील चौकट पूर्ण करा.

‘सर्वांभूती भगवद्भावो’ अशी प्रार्थना करणारे संत - ______ 

कृती | Q (१) (ई) | Page 84

खालील चौकट पूर्ण करा.

सामाजिक प्रबोधनावर भर देणारे संत - ______ 

कृती | Q (१) (उ) | Page 84

खालील चौकट पूर्ण करा.

संत तुकारामांचे जीवनसूत्र - ______

कृती | Q (२) (अ) | Page 84

आकृती पूर्ण करा.

कृती | Q (२) (आ) | Page 84

आकृती पूर्ण करा.

कृती | Q (२) (इ) | Page 85

आकृती पूर्ण करा.

कृती | Q (३) | Page 85

फरक सांगा.

सामान्य माणसाचे मागणे  संतांचे मागणे
(अ) (अ)
(आ) (आ)
कृती | Q (४) (अ) | Page 85

खालील काव्यपंक्तीचा अर्थ लिहा.

जे खळांची व्यंकटी सांडो - ______ 

कृती | Q (४) (आ) | Page 85

खालील काव्यपंक्तीचा अर्थ लिहा.

दुरिताचें तिमिर जावो - ______  

कृती | Q (५) | Page 85

खालील तक्ता पूर्ण करा. त्यासाठी कंसातील शब्दांचा उपयोग करा. 

(नम्रता, मैत्रभाव, विश्वकल्याण, स्वप्रयत्न, सहकार्य) 

अ. क्र. काव्यांश संतांचे नाव काव्यांशातून व्यक्त झालेली संतांची इच्छा/भावना
(१) ‘सर्व विश्वचि व्हावे सुखी’ ______ ______
(२) ‘अहंकाराचा वारा न लागो राजसां’ ______ ______
(३) ‘सर्वांभूती भगवद्भावो’ ______ ______
(४) ‘एक एका साह्य करूं। अवघे धरूं सुपंथ’ ______ ______
(५) ‘स्वत:चा उद्धार करा प्रयत्नाने’ ______ ______

स्वमत.

कृती | Q (६) (अ) | Page 85

सर्व संतांच्या प्रार्थनेमधील सामाईक सूत्र तुमच्या शब्दांत थोडक्यात लिहा.

कृती | Q (६) (आ) | Page 85

‘भूतां परस्परें पडो। मैत्र जीवाचें।’ या ओळीचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.

कृती | Q (६) (इ) | Page 85

या पाठातून (सर्व विश्वचि व्हावे सुखी) तुम्ही काय शिकलात, ते तुमच्या शब्दांत लिहा.

भाषाभ्यास [Page 86]

Balbharati solutions for मराठी कुमारभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ २० सर्व विश्वचि व्हावे सुखी भाषाभ्यास [Page 86]

भाषाभ्यास | Q (अ) | Page 86

खालील ओळींतील वृत्त ओळखा.

म्हणे वासरा। घात झाला असा रे
तुझ्या माऊलीचेच हे खेळ सारे
वृथा धाडिला राम माझा वनासी
न देखो शके त्या जगज्जीवनासी

भाषाभ्यास | Q (आ) | Page 86

खालील ओळींतील वृत्त ओळखा.

अविरत पथि चाले, पांथ नेमस्त मानी
कधि न मुळि न थांबे, कोणत्या कारणांनी
वचनि मननि त्याच्या, ध्येय हे एक ठावे
स्वपर जनसमूहा सौख्य कारी बनावे

भाषाभ्यास | Q (इ) | Page 86

खालील ओळींतील वृत्त ओळखा.

मातीत ते पसरले अति रम्य पंख।
केले वरी उदर पांडुर निष्कलंक।।
चंचू तशीच उघडी पद लांबवीले।
निष्प्राण देह पडला श्रमही निमाले।।

Solutions for २०: सर्व विश्वचि व्हावे सुखी

कृतीभाषाभ्यास
Balbharati solutions for मराठी कुमारभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter २० - सर्व विश्वचि व्हावे सुखी - Shaalaa.com

Balbharati solutions for मराठी कुमारभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter २० - सर्व विश्वचि व्हावे सुखी

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी कुमारभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics मराठी कुमारभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board २० (सर्व विश्वचि व्हावे सुखी) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in मराठी कुमारभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter २० सर्व विश्वचि व्हावे सुखी are सर्व विश्वचि व्हावे सुखी, सारांश लेखन, जाहिरात लेखन, बातमी लेखन, कथालेखन, निबंध लेखन, उपयोजित लेखन, पत्रलेखन, लिंग बदला, वचन, शब्दार्थ, वृत्त, शब्दसिद्धी, प्रत्यय व उपसर्ग, पारिभाषिक शब्द, विरामचिन्हे, लेखननियमांनुसार लेखन, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दसमूहासाठी एक शब्द, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवलप्रयोगी अव्यय, वाक्य तयार करा, भाषांतर, व्याकरण, शब्दसंपत्ती, शब्दांच्या जाती, वाक्प्रचार व म्हणी, अलंकार, समास, अपठित गद्यांश.

Using Balbharati मराठी कुमारभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ solutions सर्व विश्वचि व्हावे सुखी exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी कुमारभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter २०, सर्व विश्वचि व्हावे सुखी मराठी कुमारभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics मराठी कुमारभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×