मराठी

Balbharati solutions for मराठी कुमारभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १६ - आकाशी झेप घे रे [Latest edition]

Advertisements

Chapters

Balbharati solutions for मराठी कुमारभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १६ - आकाशी झेप घे रे - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter १६: आकाशी झेप घे रे

Below listed, you can find solutions for Chapter १६ of Maharashtra State Board Balbharati for मराठी कुमारभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ.


कृती
कृती [Page 66]

Balbharati solutions for मराठी कुमारभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ १६ आकाशी झेप घे रे कृती [Page 66]

योग्य पर्याय ओळखा.

कृती | Q (१) (अ) | Page 66

सुखलोलुप झाली काया म्हणजे ______

  • सुखाचा तिरस्कार वाटतो.

  • सुखाबद्दल प्रेम वाटते.

  • सुखाचे आकर्षण वाटते.

  • सुख उपभोगण्याची सवय लागते.

कृती | Q (१) (आ) | Page 66

पिंजरा सोडून झेप घेतल्याने ______

  • काया सुखलोलुप होते.

  • पाखराला आनंद होतो.

  • आपल्याला स्वसामर्थ्याची जाणीव होते.

  • आकाशाची प्राप्ती हाेते.

कृती | Q (२) | Page 66

तुलना करा.

पिंजऱ्यातील पोपट  पिंजऱ्याबाहेरील पोपट
______ ______
______ ______
______ ______
कृती | Q (३) | Page 66

पाखराला स्वसामर्थ्याची ओळख करून देणाऱ्या कवितेतील (आकाशी झेप घे रे) ओळी शोधून लिहा.

कृती | Q (४) | Page 66

कवीने (आकाशी झेप घे रे) यशप्राप्तीच्या संदर्भांत सांगितलेली सुवचने लिहा.

____________

____________ 

काव्यसौंदर्य.

कृती | Q (५) (अ) | Page 66

खालील ओळींचे रसग्रहण करा.

‘घामातुन मोती फुलले 
श्रमदेव घरी अवतरले’

कृती | Q (५) (आ) | Page 66

‘आकाशी झेप घे रे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा’, या ओळीतील मथितार्थ स्पष्ट करा.

कृती | Q (५) (इ) | Page 66

‘स्वसामर्थ्याची जाणीव’ हा उत्तम व्यक्तिमत्त्व विकासाचा पाया आहे, हे विधान स्पष्ट करा.

कृती | Q (५) (ई) | Page 66

‘घर प्रसन्नतेने नटले’, याची प्रचिती देणारा तुमचा अनुभव लिहा.

Solutions for १६: आकाशी झेप घे रे

कृती
Balbharati solutions for मराठी कुमारभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १६ - आकाशी झेप घे रे - Shaalaa.com

Balbharati solutions for मराठी कुमारभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १६ - आकाशी झेप घे रे

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी कुमारभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics मराठी कुमारभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board १६ (आकाशी झेप घे रे) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in मराठी कुमारभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १६ आकाशी झेप घे रे are आकाशी झेप घे रे, सारांश लेखन, जाहिरात लेखन, बातमी लेखन, कथालेखन, निबंध लेखन, उपयोजित लेखन, पत्रलेखन, लिंग बदला, वचन, शब्दार्थ, वृत्त, शब्दसिद्धी, प्रत्यय व उपसर्ग, पारिभाषिक शब्द, विरामचिन्हे, लेखननियमांनुसार लेखन, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दसमूहासाठी एक शब्द, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवलप्रयोगी अव्यय, वाक्य तयार करा, भाषांतर, व्याकरण, शब्दसंपत्ती, शब्दांच्या जाती, वाक्प्रचार व म्हणी, अलंकार, समास, अपठित गद्यांश.

Using Balbharati मराठी कुमारभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ solutions आकाशी झेप घे रे exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी कुमारभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter १६, आकाशी झेप घे रे मराठी कुमारभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics मराठी कुमारभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×