Advertisements
Advertisements
प्रश्न
तुलना करा.
| पिंजऱ्यातील पोपट | पिंजऱ्याबाहेरील पोपट |
| ______ | ______ |
| ______ | ______ |
| ______ | ______ |
Advertisements
उत्तर
| पिंजऱ्यातील पोपट | पिंजऱ्याबाहेरील पोपट |
| (१) पारतंत्र्यात राहतो | (१) स्वातंत्र्य उपभोगतो |
| (२) लौकिक सुखात रमतो | (२) स्वबळाने संचार करतो |
| (३) कष्टाविण राहतो | (३) कष्टात आनंद घेतो |
| (४) जीव कावराबावरा होतो | (४) सुंदर जीवन जगतो |
| (५) मनात खंत करतो | (५) मन प्रफुल्लित होते |
APPEARS IN
संबंधित प्रश्न
सुखलोलुप झाली काया म्हणजे ______
पिंजरा सोडून झेप घेतल्याने ______
पाखराला स्वसामर्थ्याची ओळख करून देणाऱ्या कवितेतील (आकाशी झेप घे रे) ओळी शोधून लिहा.
खालील ओळींचे रसग्रहण करा.
‘घामातुन मोती फुलले
श्रमदेव घरी अवतरले’
‘आकाशी झेप घे रे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा’, या ओळीतील मथितार्थ स्पष्ट करा.
‘स्वसामर्थ्याची जाणीव’ हा उत्तम व्यक्तिमत्त्व विकासाचा पाया आहे, हे विधान स्पष्ट करा.
‘घर प्रसन्नतेने नटले’, याची प्रचिती देणारा तुमचा अनुभव लिहा.
खालील मुद्दयांचा आधारे कवितेसंबंधी खालील कृती सोडवा.
आकाशी झेप घे रे
- प्रस्तुत कविता तुम्हाला आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण लिहा. (२)
- प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ लिहा. (२)
1. कलंक - ___________
2. सकलकामना - __________
खालील मुद्दयांचा आधारे कवितेसंबंधी खालील कृती सोडवा.
आकाशी झेप घे रे
- प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री. (१)
- प्रस्तुत कवितेचा विषय. (१)
- प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश. (२)
खालील मुद्दयांचा आधारे 'आकाशी झेप घे रे' या कवितेसंबंधी खालील कृती सोडवा.
| क्र. | प्रश्न | उत्तर |
| १ | कवी किंवा कवयित्रीचे नाव. | |
| २ | कवितेचा विषय. | |
| ३ | प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ लिहा. उदा. व्यथा, वैभव सुखलोलुप, साजिरा | |
| ४ | कवितेतून मिळणारा संदेश. | |
| ५ | प्रस्तुत कवितेची भाषिक वैशिष्ट्ये लिहा. | |
| ६ | कवितेतून व्यक्त होणारा विचार लिहा. |
खालील काव्यपंक्तीचे रसग्रहण करा.
तुजभवती वैभव, माया
फळ रसाळ मिळते खाया
सुखलोलुप झाली काया
हा कुठवर वेड्या घेसी आसरा
खालील मुद्दयांचा आधारे कवितेसंबंधी खालील कृती सोडवा.
आकाशी झेप घे रे
- प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री. (१)
- प्रस्तुत कवितेचा विषय. (१)
- प्रस्तुत कविता तुम्हांला आवडली किंवा न आवडली ते सकारण स्पष्ट लिहा. (२)
