मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी सेमी-इंग्रजी) इयत्ता १० वी

खालील ओळींतील वृत्त ओळखा. मातीत ते पसरले अति रम्य पंख। केले वरी उदर पांडुर निष्कलंक।। चंचू तशीच उघडी पद लांबवीले। निष्प्राण देह पडला श्रमही निमाले।। - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील ओळींतील वृत्त ओळखा.

मातीत ते पसरले अति रम्य पंख।
केले वरी उदर पांडुर निष्कलंक।।
चंचू तशीच उघडी पद लांबवीले।
निष्प्राण देह पडला श्रमही निमाले।।

तक्ता
Advertisements

उत्तर

नि ष्प्रा ण दे ह प ड ला श्र म ही नि मा ले

- - U

- U U

U - U

U - U

- - 

ग ग 

हे वसंततलिका अक्षरगुणवृत्त आहे.

shaalaa.com
वृत्त
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 20.1: सर्व विश्वचि व्हावे सुखी - भाषाभ्यास [पृष्ठ ८६]

APPEARS IN

बालभारती Marathi Kumarbharati [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 20.1 सर्व विश्वचि व्हावे सुखी
भाषाभ्यास | Q (इ) | पृष्ठ ८६
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×