English

खालील ओळींतील वृत्त ओळखा. मातीत ते पसरले अति रम्य पंख। केले वरी उदर पांडुर निष्कलंक।। चंचू तशीच उघडी पद लांबवीले। निष्प्राण देह पडला श्रमही निमाले।। - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

खालील ओळींतील वृत्त ओळखा.

मातीत ते पसरले अति रम्य पंख।
केले वरी उदर पांडुर निष्कलंक।।
चंचू तशीच उघडी पद लांबवीले।
निष्प्राण देह पडला श्रमही निमाले।।

Chart
Advertisements

Solution

नि ष्प्रा ण दे ह प ड ला श्र म ही नि मा ले

- - U

- U U

U - U

U - U

- - 

ग ग 

हे वसंततलिका अक्षरगुणवृत्त आहे.

shaalaa.com
वृत्त
  Is there an error in this question or solution?
Chapter 20.1: सर्व विश्वचि व्हावे सुखी - भाषाभ्यास [Page 86]

APPEARS IN

Balbharati Marathi Kumarbharati [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 20.1 सर्व विश्वचि व्हावे सुखी
भाषाभ्यास | Q (इ) | Page 86
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×