हिंदी

Balbharati solutions for मराठी कुमारभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १२ - भरतवाक्य [Latest edition]

Advertisements

Chapters

Balbharati solutions for मराठी कुमारभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १२ - भरतवाक्य - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter १२: भरतवाक्य

Below listed, you can find solutions for Chapter १२ of Maharashtra State Board Balbharati for मराठी कुमारभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड.


कृती
कृती [Pages 46 - 47]

Balbharati solutions for मराठी कुमारभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड १२ भरतवाक्य कृती [Pages 46 - 47]

कृती | Q (१) (अ) | Page 46

आकृती पूर्ण करा.

कृती | Q (१) (आ) | Page 46

आकृती पूर्ण करा.

योग्य पर्याय निवडून विधान पुन्हा लिहा.

कृती | Q (२) (अ) | Page 46

कवींच्या मते मनातील सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून ______ 

  • सतत परमेश्वराच्या सान्निध्यात राहावे.

  • सतत परमेश्वराचे नामस्मरण करावे. 

  • सतत आत्मबोध घ्यावा.

  • चारधाम यात्रा करावी.

कृती | Q (२) (आ) | Page 46

सदंघ्रिकमळीं दडो; म्हणजे ______ 

  • कमळाच्या फुलात चित्त सदैव गुंतो.

  • कमळातून मधुसेवन करणाऱ्या भुंग्याप्रमाणे सज्जनांच्या पायाशी मन गुंतो.

  • कमळाच्या व भ्रमराच्या सौंदर्यात मन गुंतो.

  • कमळात मन लपून राहो.

कृती | Q (३) | Page 46

खालील गोष्टींच्या बाबतीत कवी परमेश्वराजवळ कोणती विनंती करतात ते लिहा.

गोष्टी विनंती
(१) निश्चय ______
(२) चित्त ______
(३) दुरभिमान ______
(४) मन ______
कृती | Q (४) (१) | Page 47

खालील ओळीचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.

मति सदुक्तमार्गीं वळो

कृती | Q (४) (२) | Page 47

खालील ओळीचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.

न निश्चय कधीं ढळो

काव्यसौंदर्य.

कृती | Q (५) (अ) | Page 47

‘सुसंगती सदा घडो; सुजनवाक्य कानीं पडो;’ या ओळींचे रसग्रहण करा.

कृती | Q (५) (आ) | Page 47

‘स्वतत्त्व हृदया कळो; दुरभिमान सारा गळो;’ या काव्यपंक्तीतील विचारसौंदर्य स्पष्ट करा.

कृती | Q (५) (इ) | Page 47

सत्प्रवृत्त व्यक्तीची तुम्हांला जाणवलेली वैशिष्ट्ये तुमच्या शब्दांत लिहा.

कृती | Q (५) (ई) | Page 47

वाईट गोष्टींचा मोह टाळण्यासाठी तुम्ही कोणते उपाय सुचवाल ते लिहा.

Solutions for १२: भरतवाक्य

कृती
Balbharati solutions for मराठी कुमारभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १२ - भरतवाक्य - Shaalaa.com

Balbharati solutions for मराठी कुमारभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १२ - भरतवाक्य

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी कुमारभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics मराठी कुमारभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board १२ (भरतवाक्य) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in मराठी कुमारभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १२ भरतवाक्य are भरतवाक्य, सारांश लेखन, जाहिरात लेखन, बातमी लेखन, कथालेखन, निबंध लेखन, उपयोजित लेखन, पत्रलेखन, लिंग बदला, वचन, शब्दार्थ, वृत्त, शब्दसिद्धी, प्रत्यय व उपसर्ग, पारिभाषिक शब्द, विरामचिन्हे, लेखननियमांनुसार लेखन, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दसमूहासाठी एक शब्द, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवलप्रयोगी अव्यय, वाक्य तयार करा, भाषांतर, व्याकरण, शब्दसंपत्ती, शब्दांच्या जाती, वाक्प्रचार व म्हणी, अलंकार, समास, अपठित गद्यांश.

Using Balbharati मराठी कुमारभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions भरतवाक्य exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी कुमारभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter १२, भरतवाक्य मराठी कुमारभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics मराठी कुमारभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×