हिंदी

Balbharati solutions for मराठी कुमारभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १० - आप्पांचे पत्र [Latest edition]

Advertisements

Chapters

Balbharati solutions for मराठी कुमारभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १० - आप्पांचे पत्र - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter १०: आप्पांचे पत्र

Below listed, you can find solutions for Chapter १० of Maharashtra State Board Balbharati for मराठी कुमारभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड.


कृती
कृती [Pages 35 - 36]

Balbharati solutions for मराठी कुमारभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड १० आप्पांचे पत्र कृती [Pages 35 - 36]

कृती | Q (१) (अ) | Page 35

कारणे लिहा.

आजची मुले सुदैवी आहेत, कारण ______

कृती | Q (१) (आ) | Page 35

कारणे लिहा.

पुस्तकाची पाने व झाडाची पाने दोन्ही महत्त्वाची असतात, कारण ______

कृती | Q (२) (अ) | Page 35

आकृती पूर्ण करा.

कृती | Q (२) (आ) | Page 35

आकृती पूर्ण करा.

योग्य पर्याय निवडा.

कृती | Q (३) (अ) | Page 35

आप्पांच्या मते चिंतेमुळे फक्त ______ 

  • हृदयाची धडधड वाढते.

  • कपाळावरच्या आठ्या वाढतात.

  • विद्यार्थ्याचे गुण वाढतात.

  • विचारप्रक्रियेतील आव्हान वाढते.

कृती | Q (३) (आ) | Page 35

शिपाईसुद्धा कौतुकास पात्र ठरतो जेव्हा ______

  • तो रोज उपस्थित असतो.

  • तो सर्वांची काळजी घेतो.

  • तो चांगलं काम करतो.

  • तो सर्वांशी चांगले बोलतो.

कृती | Q (४) (अ) | Page 36

आप्पांचे खालील गुण दर्शवणारी वाक्य पाठातून शोधून लिहा.

आप्पांचे शिक्षणप्रेम - ______

कृती | Q (४) (आ) | Page 36

आप्पांचे खालील गुण दर्शवणारी वाक्य पाठातून शोधून लिहा.

स्वच्छता - ______

कृती | Q (५) | Page 36

चौकटी पूर्ण करा.

कृती | Q (६) (अ) | Page 36

खालील वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा.

ती लगबगीने घरी पोहोचली.

कृती | Q (६) (आ) | Page 36

खालील वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा.

जोसेफ अवघड गणितदेखील सहज सोडवतो.

कृती | Q (६) (इ) | Page 36

खालील वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा.

आज खूप कडाक्याचे ऊन पडले होते.

कृती | Q (७) (अ) | Page 36

खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय शाेधा.

पक्ष्याने दाण्यांवर झडप घातली.

कृती | Q (७) (आ) | Page 36

खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय शाेधा.

तिचा चेहरा सारखा डोळ्यांसमोर येतोय.

कृती | Q (७) (इ) | Page 36

खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय शाेधा.

छोटा बाळ मुलांबरोबर खाऊ खात होता.

कृती | Q (७) (ई) | Page 36

खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय शाेधा.

परीक्षेत सुयश मिळाल्यामुळे विद्यार्थी सुखावले.

स्वमत.

कृती | Q (८) (अ) | Page 36

‘पाण्याचे वाया जाणारे थेंब वाचवणं हे दु:खी माणसाच्या डोळ्यांतलं पाणी पुसण्याएवढंच महत्त्वाचं काम आहे’, आप्पांच्या या विधानामागील अर्थ स्वत:च्या शब्दांत लिहा.

कृती | Q (८) (आ) | Page 36

‘जग विचारेल तुम्हांला, शाळेत तुम्हांला किती गुण मिळाले? पण मी सांगेन जगाला तुम्ही किती गुणी आहात.’ या वाक्यांतील अभिप्रेत अर्थ लिहा.

कृती | Q (८) (इ) | Page 36

आप्पांनी तुमच्याविषयीच्या व्यक्त केलेल्या अपेक्षा तुमच्या शब्दांत लिहा. या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्ही काय कराल ते लिहा.

Solutions for १०: आप्पांचे पत्र

कृती
Balbharati solutions for मराठी कुमारभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १० - आप्पांचे पत्र - Shaalaa.com

Balbharati solutions for मराठी कुमारभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १० - आप्पांचे पत्र

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी कुमारभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics मराठी कुमारभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board १० (आप्पांचे पत्र) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in मराठी कुमारभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १० आप्पांचे पत्र are आप्पांचे पत्र, सारांश लेखन, जाहिरात लेखन, बातमी लेखन, कथालेखन, निबंध लेखन, उपयोजित लेखन, पत्रलेखन, लिंग बदला, वचन, शब्दार्थ, वृत्त, शब्दसिद्धी, प्रत्यय व उपसर्ग, पारिभाषिक शब्द, विरामचिन्हे, लेखननियमांनुसार लेखन, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दसमूहासाठी एक शब्द, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवलप्रयोगी अव्यय, वाक्य तयार करा, भाषांतर, व्याकरण, शब्दसंपत्ती, शब्दांच्या जाती, वाक्प्रचार व म्हणी, अलंकार, समास, अपठित गद्यांश.

Using Balbharati मराठी कुमारभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions आप्पांचे पत्र exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी कुमारभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter १०, आप्पांचे पत्र मराठी कुमारभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics मराठी कुमारभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×