Advertisements
Chapters
Chapter १: जय जय हे भारत देशा
२: बोलतो मराठी
३: आजी : कुटुंबाचं आगळ
४: उत्तमलक्षण
५: वसंतहृदय चैत्र
*: बालसाहित्यिका : गिरिजा कीर
भाग - २
६: वस्तू
७: गवताचे पाते
८: वाट पाहताना
९: आश्वासक चित्र
१०: आप्पांचे पत्र
*: मनक्या पेरेन लागा
भाग -३
▶ ११: गोष्ट अरुणिमाची
१२: भरतवाक्य
१३: कर्ते सुधारक कर्वे
१४: काळे केस
१५: खोद आणखी थोडेसे
*: वीरांगना
भाग -४
१६: आकाशी झेप घे रे
१७: सोनाली
१८: निर्णय
१९: तू झालास मूक समाजाचा नायक
२०: सर्व विश्वचि व्हावे सुखी
*: व्युत्पत्ती कोश
Chapter •: उपयोजित लेखन
![Balbharati solutions for मराठी कुमारभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ११ - गोष्ट अरुणिमाची Balbharati solutions for मराठी कुमारभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ११ - गोष्ट अरुणिमाची - Shaalaa.com](/images/marathi-kumarbharati-marathi-standard-10-maharashtra-state-board_6:a847c852d6294d578f110526416d7568.jpg)
Advertisements
Solutions for Chapter ११: गोष्ट अरुणिमाची
Below listed, you can find solutions for Chapter ११ of Maharashtra State Board Balbharati for मराठी कुमारभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड.
Balbharati solutions for मराठी कुमारभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड ११ गोष्ट अरुणिमाची कृती [Pages 42 - 43]
आकृती पूर्ण करा.

खालील कृतीतून अभिव्यक्त होणारे अरुणिमाचे गुण लिहा.
भाईसाब यांनी दिलेला सल्ला शिरोधार्य मानला.
खालील कृतीतून अभिव्यक्त होणारे अरुणिमाचे गुण लिहा.
चोरांना लाथाबुक्क्यांचा प्रसाद दिला.
खालील कृतीतून अभिव्यक्त होणारे अरुणिमाचे गुण लिहा.
उठता-बसता, खाता-पिता केवळ एव्हरेस्टचाच विचार ती करू लागली होती.
खालील कृतीतून अभिव्यक्त होणारे अरुणिमाचे गुण लिहा.
ब्रिटिश माणसाने ओझे होते म्हणून फेकून दिलेला ऑक्सिजन सिलेंडर अरुणिमाने वापरला.
कोण ते लिहा.
एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला - ______
कोण ते लिहा.
सर्वांत मोठा मोटिव्हेटर - ______
कोण ते लिहा.
अरुणिमाच्या कुटुंबातील महत्त्वाचे निर्णय घेणारे - ______
कोण ते लिहा.
फुटबॉल आणि व्हॉलीबॉलची नॅशनल चॅम्पियन - ______
अरुणिमाच्या कणखर/धाडसी मनाची साक्ष देणारी वाक्ये पाठातून शोधून लिहा.
अरुणिमाविषयी उठलेल्या खालील अफवाबाबत तुमची प्रतिक्रिया लिहा.
शरीराला जखमा झाल्यामुळे बहुधा अरुणिमाच्या डोक्यावरही परिणाम झालेला दिसतोय.
अरुणिमाविषयी उठलेल्या खालील अफवाबाबत तुमची प्रतिक्रिया लिहा.
अरुणिमाकडे प्रवासाचे तिकीट नव्हते म्हणून तिने रेल्वेतून उडी मारली.
पाठातून (गोष्ट अरुणिमाची) तुम्हांला जाणवलेली अरुणिमाची स्वभाव वैशिष्ट्ये लिहा.
- ______
- ______
- ______
- ______
- ______
पाठात (गोष्ट अरुणिमाची) आलेल्या इंग्रजी शब्दाला प्रचलित मराठी शब्द लिहा.
नॅशनल
पाठात (गोष्ट अरुणिमाची) आलेल्या इंग्रजी शब्दाला प्रचलित मराठी शब्द लिहा.
स्पॉन्सरशिप
पाठात (गोष्ट अरुणिमाची) आलेल्या इंग्रजी शब्दाला प्रचलित मराठी शब्द लिहा.
डेस्टिनी
पाठात (गोष्ट अरुणिमाची) आलेल्या इंग्रजी शब्दाला प्रचलित मराठी शब्द लिहा.
कॅम्प
पाठात (गोष्ट अरुणिमाची) आलेल्या इंग्रजी शब्दाला प्रचलित मराठी शब्द लिहा.
डिस्चार्ज
पाठात (गोष्ट अरुणिमाची) आलेल्या इंग्रजी शब्दाला प्रचलित मराठी शब्द लिहा.
हॉस्पिटल
पाठात (गोष्ट अरुणिमाची) आलेल्या खालील वाक्याचे मराठीत भाषांतर करा.
Now or never!
पाठात (गोष्ट अरुणिमाची) आलेल्या खालील वाक्याचे मराठीत भाषांतर करा.
Fortune favours the braves
‘नेहरू गिरिभ्रमण प्रशिक्षण केंद्रा’ तील अरुणिमाचे खडतर अनुभव लिहा.
(अ) ______
(आ) ______
(इ) ______
(ई) ______
खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहून, अर्थ न बदलता वाक्य पुन्हा लिहा.
प्रत्येक व्यक्तीत काही ना काही गुण असतोच.
खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहून, अर्थ न बदलता वाक्य पुन्हा लिहा.
सूर्योदयाचे वेळी सूर्याची विविध रूपे अनुभवता येतात.
खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहून, अर्थ न बदलता वाक्य पुन्हा लिहा.
खालील प्रश्नांची उत्तरे संक्षिप्त असावीत.
खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहून, अर्थ न बदलता वाक्य पुन्हा लिहा.
प्रयत्नाने बिकट वाट पार करता येते.
खालील वाक्यातील क्रियापद ओळखा.
सायरा आज खूप खूश होती.
खालील वाक्यातील क्रियापद ओळखा.
अनुजाने सुटकेचा नि:श्वास टाकला.
खालील वाक्यातील क्रियापद ओळखा.
मित्राने दिलेले गोष्टींचे पुस्तक अब्दुलला खूप आवडले.
खालील वाक्यातील क्रियापद ओळखा.
जॉनला नवीन कल्पना सुचली.
खालील तक्ता पूर्ण करा.
| शब्द | मूळ शब्द | लिंग | वचन | सामान्य रूप | विभक्ती प्रत्यय | विभक्ती |
| (१) कागदपत्रांचे | ______ | ______ | ______ | ______ | ______ | ______ |
| (२) गळ्यात | ______ | ______ | ______ | ______ | ______ | ______ |
| (३) प्रसारमाध्यमांनी | ______ | ______ | ______ | ______ | ______ | ______ |
| (४) गिर्यारोहणाने | ______ | ______ | ______ | ______ | ______ | ______ |
स्वमत.
‘आपलं ध्येय साध्य करताना प्रयत्न निष्फळ ठरणे म्हणजे अपयश नसतं’, या वाक्याचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
‘प्रत्येकामध्ये एक जिद्दी अरुणिमा असते’, याबाबत तुमचे विचार स्पष्ट करा.
तुमच्या मनातील एव्हरेस्ट शोधा आणि शब्दबद्ध करा.
Balbharati solutions for मराठी कुमारभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड ११ गोष्ट अरुणिमाची अपठित गद्य आकलन [Page 44]
(अ) उतारा वाचून दिलेली कृती करा.
(१) खालील भाव व्यक्त करणारे वाक्य उताऱ्यातून शोधून लिहा.
(अ) वृक्ष बहरू लागले आहेत. ______
(आ) नदी, नाल्यात भरपूर पाणी आहे. ______
(२) स्पष्ट करा.
(अ) पाणी समजूतदार वाटते ______
(आ) पाणी क्रूर वाटते ______
|
वर्षाऋतूचा काळ आहे. आभाळ ढगांनी व्याप्त आहे. दिशा पाणावलेल्या आहेत. अधूनमधून पावसाच्या सरी कोसळताहेत. वृक्ष-पर्णांनी अंग धरले आहे. करंगळीची सोंड झाली आहे. उसळत घुसळत नवे पाणी फेसाळत चालले आहे. कुठे काठाला भिडले आहे, कुठे काठावर चढले आहे, कुठे संथ-गंभीर राहून दबदबा दाखवत आहे. भव्य, स्तब्ध पुलाच्या कमानीखालून जाणारे पाणी समजूतदार वाटते, शहाण्यासारखे वागते; पण तेच पुढे जाऊन काठावरची गरीब बिचारी खोपटी उद्ध्वस्त करून आपल्याबरोबर घेऊन जाताना क्रूर, अडाणी आणि उद्दाम वाटते. पुढे जाता जाता कुठे झाडावर चढते, कुठे गच्चीवर लोळते, कुठे घाट बुडवते तर कुठे वाट तुडवते. पाणी येते आणि जाते. एवढे उदंड येणारे पाणी लांब समुद्राच्या पोटात गुडुप्प होते. पाणी किती शहाणे असते! जोवर कोणी अडवत नाही, शेतमळे, बागा फुलवत नाही, रान-रान हसवत नाही तोवर पाण्याने तरी काय करावे? दरवर्षी वर्षाऋतूत यावे अन् वाहून जावे. पाण्याला जाता जाता कृतार्थ होऊन जावे, फुलवत-खुलवत, पिकवत जावे असे वाटल्याशिवाय का राहत असेल? पण पाण्याचे मन कोण जाणणार? - राजा मंगळवेढेकर |
(आ) खालील आकृत्या पूर्ण करा.
| (१) | ![]() |
| (२) | ![]() |
(इ) तक्ता पूर्ण करा. खालील वाक्यांतील अव्यये ओळखा व त्यांचा प्रकार लिहा.
| वाक्य | अव्यय | अव्ययाचा प्रकार |
| (१) पाणी कुठे गच्चीवर लोळते. | ______, ______ | ______, ______ |
| (२) पाणी येते आणि जाते. | ______ | ______ |
- उताऱ्यातून कळलेला ‘पाण्याचा स्वभाव’ तुमच्या शब्दांत लिहा.
- वर्षाऋतूतील पाणी निष्फळ वाहून जाऊ नये म्हणून माणसाने काय काय करायला हवे, याबाबत तुमचे विचार लिहा.
Solutions for ११: गोष्ट अरुणिमाची
![Balbharati solutions for मराठी कुमारभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ११ - गोष्ट अरुणिमाची Balbharati solutions for मराठी कुमारभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ११ - गोष्ट अरुणिमाची - Shaalaa.com](/images/marathi-kumarbharati-marathi-standard-10-maharashtra-state-board_6:a847c852d6294d578f110526416d7568.jpg)
Balbharati solutions for मराठी कुमारभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ११ - गोष्ट अरुणिमाची
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी कुमारभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics मराठी कुमारभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board ११ (गोष्ट अरुणिमाची) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in मराठी कुमारभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ११ गोष्ट अरुणिमाची are गोष्ट अरुणिमाची, सारांश लेखन, जाहिरात लेखन, बातमी लेखन, कथालेखन, निबंध लेखन, उपयोजित लेखन, पत्रलेखन, लिंग बदला, वचन, शब्दार्थ, वृत्त, शब्दसिद्धी, प्रत्यय व उपसर्ग, पारिभाषिक शब्द, विरामचिन्हे, लेखननियमांनुसार लेखन, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दसमूहासाठी एक शब्द, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवलप्रयोगी अव्यय, वाक्य तयार करा, भाषांतर, व्याकरण, शब्दसंपत्ती, शब्दांच्या जाती, वाक्प्रचार व म्हणी, अलंकार, समास, अपठित गद्यांश.
Using Balbharati मराठी कुमारभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions गोष्ट अरुणिमाची exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी कुमारभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter ११, गोष्ट अरुणिमाची मराठी कुमारभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics मराठी कुमारभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.


