हिंदी

Balbharati solutions for मराठी कुमारभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १७ - सोनाली [Latest edition]

Advertisements

Chapters

Balbharati solutions for मराठी कुमारभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १७ - सोनाली - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter १७: सोनाली

Below listed, you can find solutions for Chapter १७ of Maharashtra State Board Balbharati for मराठी कुमारभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड.


कृतीभाषाभ्यास
कृती [Pages 71 - 72]

Balbharati solutions for मराठी कुमारभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड १७ सोनाली कृती [Pages 71 - 72]

कृती | Q (१) (अ) | Page 71

आकृती पूर्ण करा.

कृती | Q (१) (आ) | Page 71

आकृती पूर्ण करा.

कृती | Q (२) | Page 71

तुलना करा.

सोनाली रूपाली
______ ______
______ ______
______ ______
______ ______
कृती | Q (३) (अ) | Page 71

खालील वाक्यातून दिसणारे सोनालीच्या स्वभावाचे पैलू लिहा.

सोनालीचे दात कधी रूपालीला लागले नाहीत - ______ 

कृती | Q (३) (आ) | Page 71

खालील वाक्यातून दिसणारे सोनालीच्या स्वभावाचे पैलू लिहा.

रूपाली सोबत नसली तर सोनाली जाळीच्या दारावर पंजे मारी - ______

कृती | Q (३) (इ) | Page 71

खालील वाक्यातून दिसणारे सोनालीच्या स्वभावाचे पैलू लिहा.

सोनालीने एक मोठ्ठी डरकाळी फोडली - ______ 

कृती | Q (३) (ई) | Page 71

खालील वाक्यातून दिसणारे सोनालीच्या स्वभावाचे पैलू लिहा.

सोनाली शांत होऊन लेखकाचे पाय चाटू लागली - ______ 

कृती | Q (३) (उ) | Page 71

खालील वाक्यातून दिसणारे सोनालीच्या स्वभावाचे पैलू लिहा.

मोठ्ठ्याने फिस्कारून सोनाली गृहस्थाच्या अंगावर आली - ______ 

कृती | Q (३) (ऊ) | Page 71

खालील वाक्यातून दिसणारे सोनालीच्या स्वभावाचे पैलू लिहा.

सोनाली आळीपाळीने आमच्याकडे पाहत होती - ______ 

कृती | Q (४) | Page 71

पुढील घटना केव्हा घडल्या ते लिहा.

घटना घटना केव्हा घडली
(अ) सोनाली अण्णांवर रागावली. ______
(आ) सोनालीने पातेल्याची चाळणी केली. ______
(इ) सोनाली गृहस्थाच्या अंगावर धावली. ______
(ई) सोनाली बिथरली, गरागरा फिरू लागली. ______
कृती | Q (५) | Page 71

सोनाली आणि रूपाली यांच्यातील मैत्री दर्शवणाऱ्या त्यांच्या दोन सवयी लिहा.

____________

____________

कृती | Q (६) (अ) | Page 71

खालील वाक्प्रचाराचे अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

डोळे विस्फारून बघणे - ______ 

कृती | Q (६) (आ) | Page 71

खालील वाक्प्रचाराचे अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

लळा लागणे - ______ 

कृती | Q (६) (इ) | Page 72

खालील वाक्प्रचाराचे अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

तुटून पडणे - ______ 

कृती | Q (६) (ई) | Page 72

खालील वाक्प्रचाराचे अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

तावडीत सापडणे - ______ 

स्वमत.

कृती | Q (७) (अ) | Page 72

सोनाली व दीपाली यांच्यातील जिव्हाळा व्यक्त करणारा प्रसंग तुमच्या शब्दांत लिहा.

कृती | Q (७) (आ) | Page 72

‘पशूंना कोणी फसवलं, तर त्यांना राग येतो’, यासंबंधी तुम्ही अनुभवलेली एखादी घटना तुमच्या शब्दांत सांगा.

भाषाभ्यास [Pages 72 - 73]

Balbharati solutions for मराठी कुमारभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड १७ सोनाली भाषाभ्यास [Pages 72 - 73]

भाषाभ्यास | Q (१) (अ) | Page 72

खालील वाक्य वाचा आणि त्यातील सामासिक शब्द ओळखा.

ती दोघे बहीणभाऊ आहेत - ______ 

भाषाभ्यास | Q (१) (आ) | Page 72

खालील वाक्य वाचा आणि त्यातील सामासिक शब्द ओळखा.

खरेखोटे समजल्याशिवाय अभिप्राय देऊ नये - ______

भाषाभ्यास | Q (१) (इ) | Page 72

खालील वाक्य वाचा आणि त्यातील सामासिक शब्द ओळखा.

कष्टाची मीठभाकर आयत्या पक्वानापेक्षा गोड लागते - ______ 

भाषाभ्यास | Q (२) (अ) | Page 72

खालील सामासिक शब्दाचा विग्रह करा.

आईवडील - ______ 

भाषाभ्यास | Q (२) (आ) | Page 72

खालील सामासिक शब्दाचा विग्रह करा.

नाकडोळे - ______ 

भाषाभ्यास | Q (२) (इ) | Page 72

खालील सामासिक शब्दाचा विग्रह करा.

सुंठसाखर - ______ 

भाषाभ्यास | Q (२) (ई) | Page 72

खालील सामासिक शब्दाचा विग्रह करा.

कृष्णार्जुन - ______ 

भाषाभ्यास | Q (२) (उ) | Page 72

खालील सामासिक शब्दाचा विग्रह करा.

विटीदांडू - ______

भाषाभ्यास | Q (३) (अ) | Page 73

खालील वाक्य वाचा आणि त्यातील सामासिक शब्द ओळखा.

बरेवाईट प्रसंग सगळ्यांच्याच जीवनात येतात - ______ 

भाषाभ्यास | Q (३) (आ) | Page 73

खालील वाक्य वाचा आणि त्यातील सामासिक शब्द ओळखा.

कुठलीही गोष्ट स्वीकारण्यापूर्वी सत्यासत्याचा विचार करावा - ______ 

भाषाभ्यास | Q (३) (इ) | Page 73

खालील वाक्य वाचा आणि त्यातील सामासिक शब्द ओळखा.

सभेला चारपाच माणसेच उपस्थित होती - ______ 

भाषाभ्यास | Q (४) (अ) | Page 73

खालील वाक्य वाचा व त्यातील सामासिक शब्द ओळखा.

कोपऱ्यावरच्या मंडईत भाजीपाला चांगला मिळतो - ______ 

भाषाभ्यास | Q (४) (आ) | Page 73

खालील वाक्य वाचा व त्यातील सामासिक शब्द ओळखा.

गरिबास कपडालत्ता द्यावा, अन्नपाणी द्यावे - ______ ______

भाषाभ्यास | Q (५) | Page 73

तक्ता पूर्ण करा.

सामासिक शब्द   विग्रह समासाचे नाव
पालापाचोळा ______ ______
केरकचरा ______ ______
तीनचार ______ ______
खरेखोटे ______ ______
कुलूपकिल्ली ______ ______
स्त्रीपुरुष ______ ______

Solutions for १७: सोनाली

कृतीभाषाभ्यास
Balbharati solutions for मराठी कुमारभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १७ - सोनाली - Shaalaa.com

Balbharati solutions for मराठी कुमारभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १७ - सोनाली

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी कुमारभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics मराठी कुमारभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board १७ (सोनाली) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in मराठी कुमारभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १७ सोनाली are सोनाली, सारांश लेखन, जाहिरात लेखन, बातमी लेखन, कथालेखन, निबंध लेखन, उपयोजित लेखन, पत्रलेखन, लिंग बदला, वचन, शब्दार्थ, वृत्त, शब्दसिद्धी, प्रत्यय व उपसर्ग, पारिभाषिक शब्द, विरामचिन्हे, लेखननियमांनुसार लेखन, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दसमूहासाठी एक शब्द, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवलप्रयोगी अव्यय, वाक्य तयार करा, भाषांतर, व्याकरण, शब्दसंपत्ती, शब्दांच्या जाती, वाक्प्रचार व म्हणी, अलंकार, समास, अपठित गद्यांश.

Using Balbharati मराठी कुमारभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions सोनाली exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी कुमारभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter १७, सोनाली मराठी कुमारभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics मराठी कुमारभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×