हिंदी

Balbharati solutions for मराठी कुमारभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १४ - काळे केस [Latest edition]

Advertisements

Chapters

Balbharati solutions for मराठी कुमारभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १४ - काळे केस - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter १४: काळे केस

Below listed, you can find solutions for Chapter १४ of Maharashtra State Board Balbharati for मराठी कुमारभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड.


कृतीभाषाभ्यास
कृती [Pages 54 - 55]

Balbharati solutions for मराठी कुमारभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड १४ काळे केस कृती [Pages 54 - 55]

कृती | Q (१) (अ) | Page 54

आकृती पूर्ण करा.

कृती | Q (१) (आ) | Page 54

आकृती पूर्ण करा.

कृती | Q (२) (अ) | Page 54

कारणे शोधा.

लेखकाला स्वत:च्या केसांच्या काळेपणाबद्दल विचारलेल्या प्रश्नाचे आश्चर्य वाटले नाही, कारण ______

कृती | Q (२) (आ) | Page 54

कारणे शोधा.

लेखकाच्या खनपटीला बसलेला माणूस केसांच्या क्षुल्लक प्रश्नाचा तगादा लावत होता, कारण ______

कृती | Q (३) (अ) | Page 54

खालील शब्दसमूहाचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.

केसभर विषयांतर

कृती | Q (३) (आ) | Page 54

खालील शब्दसमूहाचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.

केसांत पांढरं पडण्याची लागण

कृती | Q (३) (इ) | Page 54

खालील शब्दसमूहाचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.

प्रकाशानं ताजी झिलई दिलेले झाड

कृती | Q (४) (अ) | Page 54

खालील शब्दसमूहाचा अर्थ लिहा.

गुडघे टेकणे.

कृती | Q (४) (आ) | Page 54

खालील शब्दसमूहाचा अर्थ लिहा.

खनपटीला बसणे.

कृती | Q (४) (इ) | Page 54

खालील शब्दसमूहाचा अर्थ लिहा.

तगादा लावणे.

कृती | Q (४) (ई) | Page 54

खालील शब्दसमूहाचा अर्थ लिहा.

निकाल लावणे.

कृती | Q (४) (उ) | Page 54

खालील शब्दसमूहाचा अर्थ लिहा.

पिच्छा पुरवणे.

कृती | Q (५) | Page 55

खालील शब्दाचा वापर करून वाक्य तयार करा.

निष्णात

कृती | Q (५) | Page 55

खालील शब्दाचा वापर करून वाक्य तयार करा.

झिलई

कृती | Q (५) | Page 55

खालील शब्दाचा वापर करून वाक्य तयार करा.

नित्यनेम 

कृती | Q (५) | Page 55

खालील शब्दाचा वापर करून वाक्य तयार करा.

लहरी

कृती | Q (५) | Page 55

खालील शब्दाचा वापर करून वाक्य तयार करा.

तगादा

कृती | Q (६) (अ) | Page 55

खालील वाक्यातील अलंकार ओळखा.

नव्या कल्पना कारंजाच्या तुषारांप्रमाणे उडू लागतात - ______ 

कृती | Q (६) (आ) | Page 55

खालील वाक्यातील अलंकार ओळखा.

तो देखावा मुक्या शब्दांनी बोलतो - ______ 

कृती | Q (६) (इ) | Page 55

खालील वाक्यातील अलंकार ओळखा.

कल्पना ही देखील लक्ष्मीसारखी असते - ______ 

कृती | Q (७) | Page 55

खालील वाक्यांतील परस्परविरोधी शब्दांचे शब्दसौंदर्य अनुभवा आणि त्याचा आस्वाद घ्या. अशा वाक्यरचना करण्याचा प्रयत्न करा.

(अ) मातीच्या ढिगात सुख-दु:खांचे माणिकमोती आढळतात.
(आ) त्या प्रश्नातली गर्भित प्रशंसा उघड असते.
(इ) स्तुती-निंदेची पर्वा न करणारा मी.
(ई) प्रश्न विचारणाऱ्या माणसाला उत्तर हवंच असतं.

कृती | Q (८) (अ) | Page 55

विरुद्धार्थी शब्द लिहा.

अवरोह × ______

कृती | Q (८) (आ) | Page 55

विरुद्धार्थी शब्द लिहा.

अल्पायुषी × ______

कृती | Q (८) (इ) | Page 55

विरुद्धार्थी शब्द लिहा.

सजातीय × ______

कृती | Q (८) (ई) | Page 55

विरुद्धार्थी शब्द लिहा.

दुमत × ______

कृती | Q (८) (उ) | Page 55

विरुद्धार्थी शब्द लिहा.

नापीक × ______

स्वमत.

कृती | Q (९) (अ) | Page 55

लेखकाने खनपटीला बसलेल्या माणसाशी कलप लावण्याबाबत केलेल्या विनोदी चर्चेबाबत तुमचे मत लिहा.

कृती | Q (९) (आ) | Page 55

परगावी गेल्यानंतर लेखकाला आलेला अनुभव तुमच्या शब्दांत लिहा.

कृती | Q (९) (इ) | Page 55

प्रत्येकाची विचार करण्याची सवय आणि वेळ स्वतंत्र असते, याबाबत तुमचा विचार स्पष्ट करा.

भाषाभ्यास [Pages 55 - 56]

Balbharati solutions for मराठी कुमारभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड १४ काळे केस भाषाभ्यास [Pages 55 - 56]

भाषाभ्यास | Q (१) | Page 55

खालील तत्पुरुष समासातील सामासिक शब्दांच्या विग्रहाचा अभ्यास करून त्यांतील विभक्ती ओळखा.

सामासिक शब्द   विग्रह विभक्ती
(अ) सभागृह सभेसाठी गृह ______
(आ) कलाकुशल कलेत कुशल ______
(इ) ग्रंथालय ग्रंथांचे आलय ______
(ई) कष्टसाध्य कष्टाने साध्य ______
(उ) रोगमुक्त रोगापासून मुक्त ______
भाषाभ्यास | Q (२) (अ) | Page 56

खालील वाक्यातील सामासिक शब्द ओळखा व त्या शब्दाचा विग्रह करा.

आज स्वच्छ सूर्यप्रकाश आहे.

भाषाभ्यास | Q (२) (आ) | Page 56

खालील वाक्यातील सामासिक शब्द ओळखा व त्या शब्दाचा विग्रह करा.

सैनिकांच्या देशार्पणाचा आदर करावा.

भाषाभ्यास | Q (२) (इ) | Page 56

खालील वाक्यातील सामासिक शब्द ओळखा व त्या शब्दाचा विग्रह करा.

प्रत्येकाने ऋणमुक्त राहण्याचा प्रयत्न करायलाच हवा.

भाषाभ्यास | Q (२) (ई) | Page 56

खालील वाक्यातील सामासिक शब्द ओळखा व त्या शब्दाचा विग्रह करा.

पाठ्यपुस्तकातील सर्व कविता संकेतला तोंडपाठ आहेत.

Solutions for १४: काळे केस

कृतीभाषाभ्यास
Balbharati solutions for मराठी कुमारभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १४ - काळे केस - Shaalaa.com

Balbharati solutions for मराठी कुमारभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १४ - काळे केस

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी कुमारभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics मराठी कुमारभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board १४ (काळे केस) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in मराठी कुमारभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १४ काळे केस are काळे केस, सारांश लेखन, जाहिरात लेखन, बातमी लेखन, कथालेखन, निबंध लेखन, उपयोजित लेखन, पत्रलेखन, लिंग बदला, वचन, शब्दार्थ, वृत्त, शब्दसिद्धी, प्रत्यय व उपसर्ग, पारिभाषिक शब्द, विरामचिन्हे, लेखननियमांनुसार लेखन, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दसमूहासाठी एक शब्द, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवलप्रयोगी अव्यय, वाक्य तयार करा, भाषांतर, व्याकरण, शब्दसंपत्ती, शब्दांच्या जाती, वाक्प्रचार व म्हणी, अलंकार, समास, अपठित गद्यांश.

Using Balbharati मराठी कुमारभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions काळे केस exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी कुमारभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter १४, काळे केस मराठी कुमारभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics मराठी कुमारभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×