हिंदी

खालील वाक्यांतील परस्परविरोधी शब्दांचे शब्दसौंदर्य अनुभवा आणि त्याचा आस्वाद घ्या. अशा वाक्यरचना करण्याचा प्रयत्न करा. (अ) मातीच्या ढिगात सुख-दु:खांचे माणिकमोती आढळतात.

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील वाक्यांतील परस्परविरोधी शब्दांचे शब्दसौंदर्य अनुभवा आणि त्याचा आस्वाद घ्या. अशा वाक्यरचना करण्याचा प्रयत्न करा.

(अ) मातीच्या ढिगात सुख-दु:खांचे माणिकमोती आढळतात.
(आ) त्या प्रश्नातली गर्भित प्रशंसा उघड असते.
(इ) स्तुती-निंदेची पर्वा न करणारा मी.
(ई) प्रश्न विचारणाऱ्या माणसाला उत्तर हवंच असतं.

टिप्पणी लिखिए
Advertisements

उत्तर

(अ) सुख - दुःख
(आ) गर्भित - उघड
(इ) स्तुती - निंदा
(ई) प्रश्न - उत्तर

परस्परविरोधी शब्द असलेल्या आणखी वाक्यरचना :

(अ) परीक्षेत मुलं पास-नापास होणारच.
(आ) खेळात हार-जीत आलीच.
(इ) मोठी मुलं लहान मुलांना समजावून सांगत होती.

shaalaa.com
शब्दसंपत्ती - विरुद्धार्थी शब्द
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 14: काळे केस - कृती [पृष्ठ ५५]

APPEARS IN

बालभारती Marathi Kumarbharati Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 14 काळे केस
कृती | Q (७) | पृष्ठ ५५

संबंधित प्रश्न

खालील शब्दाना "खरा नागरिक" या पाठात आलेले विरुद्धार्थी शब्द शोधून लिहा.

बेसावध × ______.


विरुद्धार्थी शब्दांच्या योग्य जोड्या जुळवा.

‘अ’ गट  ‘ब’ गट
(१) आळस (अ) अनास्था
(२) आदर (आ) दुरावा
(३) आस्था (इ) उत्साह
(४) आपुलकी (ई) अनादर

खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहून, अर्थ न बदलता वाक्य पुन्हा लिहा.

सूर्योदयाचे वेळी सूर्याची विविध रूपे अनुभवता येतात.


विरुद्धार्थी शब्द लिहा.

अवरोह × ______


खालील शब्दांला विरुद्धार्थी शब्द लिहा.

बिकट ×


खालील शब्दांला विरुद्धार्थी शब्द लिहा.

कमाल ×


खालील शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहा.

सुपीक × ......


खालील शब्दांना विरुद्धार्थी शब्द लिहा.

  1. दुमत ×
  2. ज्ञानी ×

खालील शब्दांना विरुद्धार्थी शब्द लिहा.

  1. दुष्कर्म ×
  2. सहिष्णू ×

खालील शब्दांना विरुद्धार्थी शब्द लिहा.

  1. संक्षिप्त ×
  2. सुपीक ×

खालील शब्दांला विरुद्धार्थी शब्द लिहा.

निरर्थक ×


खालील शब्दांला विरुद्धार्थी शब्द लिहा.

अवरोह ×


खालील शब्दांला विरुद्धार्थी शब्द लिहा.

सूर्योदय ×


खालील शब्दांला विरुद्धार्थी शब्द लिहा.

संतुष्ट × ______


खालील शब्दांला विरुद्धार्थी शब्द लिहा.

वास्तव × ______


खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पाठातून शोधून लिहा.

अनुकूलता × ...........


खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पाठातून शोधून लिहा.

आनंदी × ..........


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×