हिंदी

विरुद्धार्थी शब्दांच्या योग्य जोड्या जुळवा. ‘अ’ गट ‘ब’ गट (१) आळस (अ) अनास्था (२) आदर (आ) दुरावा (३) आस्था (इ) उत्साह (४) आपुलकी (ई) अनादर

Advertisements
Advertisements

प्रश्न

विरुद्धार्थी शब्दांच्या योग्य जोड्या जुळवा.

‘अ’ गट  ‘ब’ गट
(१) आळस (अ) अनास्था
(२) आदर (आ) दुरावा
(३) आस्था (इ) उत्साह
(४) आपुलकी (ई) अनादर
जोड़ियाँ मिलाइएँ
Advertisements

उत्तर

‘अ’ गट  उत्तर
(१) आळस उत्साह
(२) आदर अनादर
(३) आस्था अनास्था
(४) आपुलकी दुरावा
shaalaa.com
शब्दसंपत्ती - विरुद्धार्थी शब्द
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 3: आजी : कुटुंबाचं आगळ - कृती [पृष्ठ ७]

APPEARS IN

बालभारती Marathi Kumarbharati Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 3 आजी : कुटुंबाचं आगळ
कृती | Q (३) | पृष्ठ ७

संबंधित प्रश्न

खालील शब्दाना "खरा नागरिक" या पाठात आलेले विरुद्धार्थी शब्द शोधून लिहा.

अप्रामाणिक × ______.


खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहून, अर्थ न बदलता वाक्य पुन्हा लिहा.

प्रत्येक व्यक्तीत काही ना काही गुण असतोच.


खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहून, अर्थ न बदलता वाक्य पुन्हा लिहा.

सूर्योदयाचे वेळी सूर्याची विविध रूपे अनुभवता येतात.


विरुद्धार्थी शब्द लिहा.

सजातीय × ______


खालील शब्दांला विरुद्धार्थी शब्द लिहा.

गुण ×


खालील शब्दांला विरुद्धार्थी शब्द लिहा.

नापीक ×


खालील शब्दांला विरुद्धार्थी शब्द लिहा.

बिकट ×


खालील शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहा.

ज्ञानी × ______


खालील शब्दांला विरुद्धार्थी शब्द लिहा.

ऊन ×


खालील शब्दांना विरुद्धार्थी शब्द लिहा.

  1. निरर्थक ×
  2. गुण ×

खालील शब्दांना विरुद्धार्थी शब्द लिहा.

  1. मालक ×
  2. कमाल ×

खालील शब्दांना विरुद्धार्थी शब्द लिहा.

  1. संक्षिप्त ×
  2. सुपीक ×

खालील शब्दांला विरुद्धार्थी शब्द लिहा.

दुष्कर्म ×


खालील शब्दांला विरुद्धार्थी शब्द लिहा.

संक्षिप्त ×


खालील शब्दांला विरुद्धार्थी शब्द लिहा:

ज्ञान


खालील शब्दांला विरुद्धार्थी शब्द लिहा.

खाजगी × ______


खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पाठातून शोधून लिहा.

अनुकूलता × ...........


खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पाठातून शोधून लिहा.

द्रुतगती × ..........


खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पाठातून शोधून लिहा.

आनंदी × ..........


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×