Advertisements
Chapters
Chapter १: जय जय हे भारत देशा
२: बोलतो मराठी
३: आजी : कुटुंबाचं आगळ
४: उत्तमलक्षण
५: वसंतहृदय चैत्र
*: बालसाहित्यिका : गिरिजा कीर
भाग - २
६: वस्तू
७: गवताचे पाते
८: वाट पाहताना
९: आश्वासक चित्र
१०: आप्पांचे पत्र
*: मनक्या पेरेन लागा
भाग -३
११: गोष्ट अरुणिमाची
१२: भरतवाक्य
१३: कर्ते सुधारक कर्वे
▶ १४: काळे केस
१५: खोद आणखी थोडेसे
*: वीरांगना
भाग -४
१६: आकाशी झेप घे रे
१७: सोनाली
१८: निर्णय
१९: तू झालास मूक समाजाचा नायक
२०: सर्व विश्वचि व्हावे सुखी
*: व्युत्पत्ती कोश
Chapter •: उपयोजित लेखन
![Balbharati solutions for Marathi Kumarbharati [Marathi] Standard 10 Maharashtra State Board chapter १४ - काळे केस Balbharati solutions for Marathi Kumarbharati [Marathi] Standard 10 Maharashtra State Board chapter १४ - काळे केस - Shaalaa.com](/images/marathi-kumarbharati-marathi-standard-10-maharashtra-state-board_6:a847c852d6294d578f110526416d7568.jpg)
Advertisements
Solutions for Chapter १४: काळे केस
Below listed, you can find solutions for Chapter १४ of Maharashtra State Board Balbharati for Marathi Kumarbharati [Marathi] Standard 10 Maharashtra State Board.
Balbharati solutions for Marathi Kumarbharati [Marathi] Standard 10 Maharashtra State Board १४ काळे केस कृती [Pages 54 - 55]
आकृती पूर्ण करा.

आकृती पूर्ण करा.

कारणे शोधा.
लेखकाला स्वत:च्या केसांच्या काळेपणाबद्दल विचारलेल्या प्रश्नाचे आश्चर्य वाटले नाही, कारण ______
कारणे शोधा.
लेखकाच्या खनपटीला बसलेला माणूस केसांच्या क्षुल्लक प्रश्नाचा तगादा लावत होता, कारण ______
खालील शब्दसमूहाचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
केसभर विषयांतर
खालील शब्दसमूहाचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
केसांत पांढरं पडण्याची लागण
खालील शब्दसमूहाचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
प्रकाशानं ताजी झिलई दिलेले झाड
खालील शब्दसमूहाचा अर्थ लिहा.
गुडघे टेकणे.
खालील शब्दसमूहाचा अर्थ लिहा.
खनपटीला बसणे.
खालील शब्दसमूहाचा अर्थ लिहा.
तगादा लावणे.
खालील शब्दसमूहाचा अर्थ लिहा.
निकाल लावणे.
खालील शब्दसमूहाचा अर्थ लिहा.
पिच्छा पुरवणे.
खालील शब्दाचा वापर करून वाक्य तयार करा.
निष्णात
खालील शब्दाचा वापर करून वाक्य तयार करा.
झिलई
खालील शब्दाचा वापर करून वाक्य तयार करा.
नित्यनेम
खालील शब्दाचा वापर करून वाक्य तयार करा.
लहरी
खालील शब्दाचा वापर करून वाक्य तयार करा.
तगादा
खालील वाक्यातील अलंकार ओळखा.
नव्या कल्पना कारंजाच्या तुषारांप्रमाणे उडू लागतात - ______
खालील वाक्यातील अलंकार ओळखा.
तो देखावा मुक्या शब्दांनी बोलतो - ______
खालील वाक्यातील अलंकार ओळखा.
कल्पना ही देखील लक्ष्मीसारखी असते - ______
खालील वाक्यांतील परस्परविरोधी शब्दांचे शब्दसौंदर्य अनुभवा आणि त्याचा आस्वाद घ्या. अशा वाक्यरचना करण्याचा प्रयत्न करा.
(अ) मातीच्या ढिगात सुख-दु:खांचे माणिकमोती आढळतात.
(आ) त्या प्रश्नातली गर्भित प्रशंसा उघड असते.
(इ) स्तुती-निंदेची पर्वा न करणारा मी.
(ई) प्रश्न विचारणाऱ्या माणसाला उत्तर हवंच असतं.
विरुद्धार्थी शब्द लिहा.
अवरोह × ______
विरुद्धार्थी शब्द लिहा.
अल्पायुषी × ______
विरुद्धार्थी शब्द लिहा.
सजातीय × ______
विरुद्धार्थी शब्द लिहा.
दुमत × ______
विरुद्धार्थी शब्द लिहा.
नापीक × ______
स्वमत.
लेखकाने खनपटीला बसलेल्या माणसाशी कलप लावण्याबाबत केलेल्या विनोदी चर्चेबाबत तुमचे मत लिहा.
परगावी गेल्यानंतर लेखकाला आलेला अनुभव तुमच्या शब्दांत लिहा.
प्रत्येकाची विचार करण्याची सवय आणि वेळ स्वतंत्र असते, याबाबत तुमचा विचार स्पष्ट करा.
Balbharati solutions for Marathi Kumarbharati [Marathi] Standard 10 Maharashtra State Board १४ काळे केस भाषाभ्यास [Pages 55 - 56]
खालील तत्पुरुष समासातील सामासिक शब्दांच्या विग्रहाचा अभ्यास करून त्यांतील विभक्ती ओळखा.
| सामासिक शब्द | विग्रह | विभक्ती |
| (अ) सभागृह | सभेसाठी गृह | ______ |
| (आ) कलाकुशल | कलेत कुशल | ______ |
| (इ) ग्रंथालय | ग्रंथांचे आलय | ______ |
| (ई) कष्टसाध्य | कष्टाने साध्य | ______ |
| (उ) रोगमुक्त | रोगापासून मुक्त | ______ |
खालील वाक्यातील सामासिक शब्द ओळखा व त्या शब्दाचा विग्रह करा.
आज स्वच्छ सूर्यप्रकाश आहे.
खालील वाक्यातील सामासिक शब्द ओळखा व त्या शब्दाचा विग्रह करा.
सैनिकांच्या देशार्पणाचा आदर करावा.
खालील वाक्यातील सामासिक शब्द ओळखा व त्या शब्दाचा विग्रह करा.
प्रत्येकाने ऋणमुक्त राहण्याचा प्रयत्न करायलाच हवा.
खालील वाक्यातील सामासिक शब्द ओळखा व त्या शब्दाचा विग्रह करा.
पाठ्यपुस्तकातील सर्व कविता संकेतला तोंडपाठ आहेत.
Solutions for १४: काळे केस
![Balbharati solutions for Marathi Kumarbharati [Marathi] Standard 10 Maharashtra State Board chapter १४ - काळे केस Balbharati solutions for Marathi Kumarbharati [Marathi] Standard 10 Maharashtra State Board chapter १४ - काळे केस - Shaalaa.com](/images/marathi-kumarbharati-marathi-standard-10-maharashtra-state-board_6:a847c852d6294d578f110526416d7568.jpg)
Balbharati solutions for Marathi Kumarbharati [Marathi] Standard 10 Maharashtra State Board chapter १४ - काळे केस
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics Marathi Kumarbharati [Marathi] Standard 10 Maharashtra State Board Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics Marathi Kumarbharati [Marathi] Standard 10 Maharashtra State Board Maharashtra State Board १४ (काळे केस) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in Marathi Kumarbharati [Marathi] Standard 10 Maharashtra State Board chapter १४ काळे केस are काळे केस, सारांश लेखन, जाहिरात लेखन, बातमी लेखन, कथालेखन, निबंध लेखन, उपयोजित लेखन, पत्रलेखन, लिंग बदला, वचन, शब्दार्थ, वृत्त, शब्दसिद्धी, प्रत्यय व उपसर्ग, पारिभाषिक शब्द, विरामचिन्हे, लेखननियमांनुसार लेखन, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दसमूहासाठी एक शब्द, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवलप्रयोगी अव्यय, वाक्य तयार करा, भाषांतर, व्याकरण, शब्दसंपत्ती, शब्दांच्या जाती, वाक्प्रचार व म्हणी, अलंकार, समास, अपठित गद्यांश.
Using Balbharati Marathi Kumarbharati [Marathi] Standard 10 Maharashtra State Board solutions काळे केस exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board Marathi Kumarbharati [Marathi] Standard 10 Maharashtra State Board students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter १४, काळे केस Marathi Kumarbharati [Marathi] Standard 10 Maharashtra State Board additional questions for Mathematics Marathi Kumarbharati [Marathi] Standard 10 Maharashtra State Board Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
