English

Balbharati solutions for Marathi Kumarbharati [Marathi] Standard 10 Maharashtra State Board chapter १३ - कर्ते सुधारक कर्वे [Latest edition]

Advertisements

Chapters

Balbharati solutions for Marathi Kumarbharati [Marathi] Standard 10 Maharashtra State Board chapter १३ - कर्ते सुधारक कर्वे - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter १३: कर्ते सुधारक कर्वे

Below listed, you can find solutions for Chapter १३ of Maharashtra State Board Balbharati for Marathi Kumarbharati [Marathi] Standard 10 Maharashtra State Board.


कृती
कृती [Pages 50 - 51]

Balbharati solutions for Marathi Kumarbharati [Marathi] Standard 10 Maharashtra State Board १३ कर्ते सुधारक कर्वे कृती [Pages 50 - 51]

कृती | Q (१) (अ) | Page 50

खालील आकृती पूर्ण करा.

कृती | Q (१) (आ) | Page 50

खालील आकृती पूर्ण करा.

कृती | Q (१) (इ) | Page 50

खालील आकृती पूर्ण करा.

कृती | Q (१) (इ) | Page 50

खालील आकृती पूर्ण करा.

कृती | Q (२) | Page 50

महर्षी कर्वे यांच्या कार्यकुशलतेचा ओघतक्ता तयार करा. 

कार्यात नेमकेपणा होता.
विचार पक्का झाला की
कृती | Q (३) (अ) | Page 50

हे केव्हा घडेल ते लिहा.

कर्त्या सुधारकाने सुरू केलेले कार्य पूर्णत्वास जाईल ______

कृती | Q (३) (आ) | Page 50

हे केव्हा घडेल ते लिहा.

स्त्री पुरुषांशी स्पर्धा करू शकेल ______

कृती | Q (४) (अ) | Page 50

चौकट पूर्ण करा.

लेखकांच्या मते दुसऱ्याच्या दु:खात दु:खी व सुखात सुखी होणारा - ______ 

कृती | Q (४) (आ) | Page 50

चौकट पूर्ण करा.

कर्वे यांना लोकमानसाने दिलेली पदवी - ______

कृती | Q (५) (अ) | Page 50

पाठाच्या (कर्ते सुधारक कर्वे) आधारे वाक्याचा उर्वरित भाग लिहून वाक्य पूर्ण करा.

स्त्रीने स्वातंत्र्य कमवावे असे वाटणे म्हणजे - ______

कृती | Q (५) (आ) | Page 50

पाठाच्या (कर्ते सुधारक कर्वे) आधारे वाक्याचा उर्वरित भाग लिहून वाक्य पूर्ण करा.

समाजाविरूद्ध विद्रोह केला तर - ______ 

कृती | Q (५) (इ) | Page 50

पाठाच्या (कर्ते सुधारक कर्वे) आधारे वाक्याचा उर्वरित भाग लिहून वाक्य पूर्ण करा.

लोकांनी कर्वे यांची ससेहोलपट चालवली तरी - ______ 

कृती | Q (६) | Page 51

‘कार्य’ या शब्दासाठी पाठात (कर्ते सुधारक कर्वे) आलेली विशेषणे शोधा.

कृती | Q (७) (अ) | Page 51

खालील वाक्यातील वाक्यप्रचार शोधा.

शिक्षकांनी सांगितलेली हृद्य आठवण आमच्या मनात घर करून राहिली.

कृती | Q (७) (आ) | Page 51

खालील वाक्यातील वाक्यप्रचार शोधा.

वक्त्याचे विचार अनेकांच्या पचनी पडले नाहीत.

कृती | Q (८) (अ) | Page 51

खालील वाक्यातील उभयान्वयी अव्यय शोधून लिहा.

त्याने लाडू व करंज्या खाल्ल्या.

कृती | Q (८) (आ) | Page 51

खालील वाक्यातील उभयान्वयी अव्यय शोधून लिहा.

पाऊस आला आणि गारा पडल्या.

कृती | Q (८) (इ) | Page 51

खालील वाक्यातील उभयान्वयी अव्यय शोधून लिहा.

तो येणार, कारण त्याला पैशांची गरज आहे.

कृती | Q (८) (ई) | Page 51

खालील वाक्यातील उभयान्वयी अव्यय शोधून लिहा.

आजी म्हणाली, की मी उद्या गावाला जाणार आहे.

कृती | Q (९) (अ) | Page 51

केवलप्रयोगी अव्ययाचा वापर करून वाक्य पुन्हा लिहा.

______! काय सुंदर देखावा आहे हा!

कृती | Q (९) (आ) | Page 51

केवलप्रयोगी अव्ययाचा वापर करून वाक्य पुन्हा लिहा.

______! असा प्रसंग वैऱ्यावर देखील येऊ नये.

कृती | Q (९) (इ) | Page 51

केवलप्रयोगी अव्ययाचा वापर करून वाक्य पुन्हा लिहा.

______! तुझी कल्पनाच मुळी मला पसंत नाही.

कृती | Q (९) (ई) | Page 51

केवलप्रयोगी अव्ययाचा वापर करून वाक्य पुन्हा लिहा.

______! आज तू खूप चांगला खेळलास.

स्वमत.

कृती | Q (१०) (अ) | Page 51

‘स्त्रियांनी शिकणे अत्यंत गरजेचे आहे’, या विधानामागील अण्णांचा दृष्टिकोन स्पष्ट करा.

कृती | Q (१०) (आ) | Page 51

‘जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण’ हे वचन महर्षी कर्वेयांच्या जीवनाला कसे लागू पडते, ते स्पष्ट करा.

कृती | Q (१०) (इ) | Page 51

‘कर्ते सुधारक कर्वे’ या पाठातून महर्षी अण्णा कर्वे यांचे तुम्हांला जाणवलेले वेगळेपण, तुमच्या शब्दांत सांगा.

Solutions for १३: कर्ते सुधारक कर्वे

कृती
Balbharati solutions for Marathi Kumarbharati [Marathi] Standard 10 Maharashtra State Board chapter १३ - कर्ते सुधारक कर्वे - Shaalaa.com

Balbharati solutions for Marathi Kumarbharati [Marathi] Standard 10 Maharashtra State Board chapter १३ - कर्ते सुधारक कर्वे

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics Marathi Kumarbharati [Marathi] Standard 10 Maharashtra State Board Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics Marathi Kumarbharati [Marathi] Standard 10 Maharashtra State Board Maharashtra State Board १३ (कर्ते सुधारक कर्वे) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in Marathi Kumarbharati [Marathi] Standard 10 Maharashtra State Board chapter १३ कर्ते सुधारक कर्वे are कर्ते सुधारक कर्वे, सारांश लेखन, जाहिरात लेखन, बातमी लेखन, कथालेखन, निबंध लेखन, उपयोजित लेखन, पत्रलेखन, लिंग बदला, वचन, शब्दार्थ, वृत्त, शब्दसिद्धी, प्रत्यय व उपसर्ग, पारिभाषिक शब्द, विरामचिन्हे, लेखननियमांनुसार लेखन, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दसमूहासाठी एक शब्द, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवलप्रयोगी अव्यय, वाक्य तयार करा, भाषांतर, व्याकरण, शब्दसंपत्ती, शब्दांच्या जाती, वाक्प्रचार व म्हणी, अलंकार, समास, अपठित गद्यांश.

Using Balbharati Marathi Kumarbharati [Marathi] Standard 10 Maharashtra State Board solutions कर्ते सुधारक कर्वे exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board Marathi Kumarbharati [Marathi] Standard 10 Maharashtra State Board students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter १३, कर्ते सुधारक कर्वे Marathi Kumarbharati [Marathi] Standard 10 Maharashtra State Board additional questions for Mathematics Marathi Kumarbharati [Marathi] Standard 10 Maharashtra State Board Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×