हिंदी

खालील वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा. ती लगबगीने घरी पोहोचली.

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा.

ती लगबगीने घरी पोहोचली.

एक शब्द/वाक्यांश उत्तर
Advertisements

उत्तर

ती लगबगीने घरी पोहोचली - लगबगीने

shaalaa.com
शब्दांच्या जाती - क्रियाविशेषण अव्यय
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 10.1: आप्पांचे पत्र - कृती [पृष्ठ ३६]

APPEARS IN

बालभारती Marathi Kumarbharati [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 10.1 आप्पांचे पत्र
कृती | Q (६) (अ) | पृष्ठ ३६

संबंधित प्रश्न

खालील वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा.

जोसेफ अवघड गणितदेखील सहज सोडवतो.

खालील वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा.

आज खूप कडाक्याचे ऊन पडले होते.

कंसात दिलेल्या अव्ययांचा वापर करून रिकाम्या जागा भरा व त्या अव्ययाचा प्रकार ओळखा.

(वर, नेहमी, तर, अबब, मागे, सावकाश, कारण, शाबास)

रवी वाचताना ______ अडखळतो.

कंसात दिलेल्या अव्ययांचा वापर करून रिकाम्या जागा भरा व त्या अव्ययाचा प्रकार ओळखा.

(वर, नेहमी, तर, अबब, मागे, सावकाश, कारण, शाबास)

रस्त्यातून जाताना ______ व जपून चालावे.

कंसात दिलेल्या अव्ययांचा वापर करून रिकाम्या जागा भरा व त्या अव्ययाचा प्रकार ओळखा.

(वर, नेहमी, तर, अबब, मागे, सावकाश, कारण, शाबास)

पतंग ______ जात आहे.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी

      Forgot password?
Use app×