हिंदी

History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र] Official Board Paper 2024-2025 SSC (Marathi Medium) 10th Standard Board Exam [इयत्ता १० वी] Question Paper Solution

Advertisements
History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र] [Official Board Paper]
Marks: 40 Maharashtra State Board
SSC (Marathi Medium)
SSC (Marathi Semi-English)

Academic Year: 2024-2025
Date & Time: 5th July 2025, 11:00 am
Duration: 2h
Advertisements

सूचनाः

  1. सर्व कृती/प्रश्न सोडविणे आवश्यक आहे.
  2. उजवीकडील अंक प्रश्‍नांचे/कृतींचे पूर्ण गुण दर्शवितात.
  3. प्रश्न क्रमांक 1 ते 5 प्रश्न/कृती इतिहास व प्रश्न क्रमांक 6 ते 9 प्रश्न/कृती राज्यशास्त्र या विषयांवरील आहेत.
  4. प्रश्न क्रमांक 1(अ) आणि 6 या कृती/प्रश्‍नांमध्ये संपूर्ण विधान लिहिणे आवश्यक आहे.
  5. प्रश्न क्रमांक 2(अ) आणि 8 (ब) मधील संकल्पनाचित्रे कृती त्याच नमुना आराखड्यात पेनाने उत्तरपत्रिकेत तयार करणे अपेक्षित आहे.
  6. प्रश्न 1 (अ), (ब) आणि प्रश्न 6 या प्रश्नांची उत्तरे उत्तरपत्रिकेत एकापेक्षा जास्त वेळ लिहिलेले असेल तर प्रथम लिहिले उत्तर हे गुणांसाठी गृहीत धरले जाईल.

[6]1.
दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.
[1]1. (अ) (1)

लिओनार्दो द विंची या जगप्रसिद्ध इटालियन चित्रकाराने रेखाटलेल्या ______ या चित्राचा समावेश लुव्र संग्रहालयात आहे.

नेपोलियन

मोनालिसा

हॅन्स स्लोअन

दुसरा जॉर्ज

Concept: undefined - undefined
Chapter: [1.9] ऐतिहासिक ठेव्यांचे जतन
[1]1. (अ) (2)

महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार ______ यांना मानतात.

संत ज्ञानेश्वर

संत तुकाराम

संत नामदेव

संत एकनाथ

Concept: undefined - undefined
Chapter: [1.6] मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास
[1]1. (अ) (3)

हेगेल याने लिहिलेले ______ हे पुस्तक प्रसिद्ध आहे.

द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्टरी

रिझन इन हिस्टरी

आर्केयॉलॉजी ऑफ नॉलेज

डिसकोर्स ऑन द मेथड

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]1. (ब) (1)

पुढील गटातील चुकीची जोडी ओळखा व लिहा. 

मल्लखांब - शारीरिक कसरतीचे खेळ

वॉटरपोलो - पाण्यातील खेळ

स्केटिंग - साहसी खेळ

बुद्धिबळ - मैदानी खेळ

Concept: undefined - undefined
Chapter: [1.7] खेळ आणि इतिहास
[1]1. (ब) (2)

पुढील गटातील चुकीची जोडी ओळखा व लिहा. 

लाल किल्ला - मुंबई

जंतर मंतर - जयपूर

रानी-की-बाव - पाटणे

कॅपिटल कॉम्प्लेक्स - चंडिगढ

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]1. (ब) (3)

पुढील गटातील चुकीची जोडी ओळखा व लिहा. 

पंडिता रमाबाई - द हाय कास्ट हिंदू वुमन

रखमाबाई - भारतातील पहिल्या कार्यरत स्त्री डॉक्टर

ताराबाई शिंदे - हू वेअर द शूद्राज

मीरा कोसंबी - स्त्रीवादी लेखन

Concept: undefined - undefined
Chapter:
दिलेल्या सूचनेनुसार कृती करा (कोणतेही दोन):
[2]2. (अ) (1)

पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.

Concept: undefined - undefined
Chapter: [1.8] पर्यटन आणि इतिहास
[2]2. (अ) (2)

पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा. 

 

Concept: undefined - undefined
Chapter: [1.3] उपयोजित इतिहास
[2]2. (अ) (3)

पुढील तक्ता पूर्ण करा:

1. ______ कथ्थक
2. महाराष्ट्र ______
3. ______ भरतनाट्यम
4. केरळ ______
Concept: undefined - undefined
Chapter:
थोडक्यात टिपा लिहा (कोणत्याही दोन):
[2]2. (ब) (1)

टीपा लिहा.

विश्वकोश

Concept: undefined - undefined
Chapter: [1.9] ऐतिहासिक ठेव्यांचे जतन
Advertisements
[2]2. (ब) (2)

टिपा लिहा.

उपयोजित इतिहास

Concept: undefined - undefined
Chapter: [1.3] उपयोजित इतिहास
[2]2. (ब) (3)

टीपा लिहा.

प्रसारमाध्यमांशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे

Concept: undefined - undefined
Chapter: [1.5] प्रसारमाध्यमे आणि इतिहास
पुढील विधाने सकारण स्पष्ट करा (कोणतीही दोन):
[2]3. (1)

पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

विविध विषयांमधील कृतींसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते.

Concept: undefined - undefined
Chapter: [1.9] ऐतिहासिक ठेव्यांचे जतन
[2]3. (2)

पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

स्त्रियांच्या आयुष्याशी निगडित विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले.

Concept: undefined - undefined
Chapter: [1.1] इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरा
[2]3. (3)

पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे.

Concept: undefined - undefined
Chapter: [1.2] इतिहासलेखन : भारतीय परंपरा
[2]3. (4)

पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

माहितीचा मुक्त प्रवाह समाजात पसरविण्यासाठी प्रसारमाध्यमांची आवश्यकता असते.

Concept: undefined - undefined
Chapter:
[4]4.

दिलेल्या उताऱ्याचे वाचन करून त्याखालील प्रश्‍नांची उत्तरे लिहा:

भारतातील पहिले आगळेवेगळे ‘पुस्तकांचे गाव’

महाबळेश्वर येथून जवळच असलेले भिलार हे निसर्गरम्य आणि स्ट्रॉबेरीचा गोडवा असलेले गाव. या पुस्तकाच्या गावामध्ये अनेक घरांत पर्यटकांसाठीच पुस्तके आहेत. वाचन चळवळ वाढावी, मराठी भाषेतील नवे-जुने लेखक, संत साहित्य, कथा-कादंबरी, कविता, ललित, चरित्रे-आत्मचरित्रे, स्त्री साहित्य, क्रीडा, बालसाहित्य यांच्या फुललेल्या बहारदार विश्वात तुम्ही ‘वाचन-आनंद’ घ्यावा, यासाठी महाराष्ट्र शासनाने हा प्रकल्प राबवला आहे. आपण पर्यटनासाठी महाबळेश्वरला गेलात तर भिलार गावाला म्हणजेच पुस्तकाच्या गावाला अवश्य भेट द्या.

प्रश्न:

  1. पुस्तकाच्या गावाचे नाव सांगा. (1)
  2. महाराष्ट्र शासनाचे कोणता प्रकल्प राबविला आहे? (1)
  3. पुस्तकांच्या गावाविषयी आपले मत मांडा. (2)
Concept: undefined - undefined
Chapter:
पुढील प्रश्‍नांची सविस्तर उत्तरे. लिहा (कोणतेही दोन):
[3]5. (1)

मार्क्सवादी इतिहासलेखन म्हणजे काय?

Concept: undefined - undefined
Chapter: [1.2] इतिहासलेखन : भारतीय परंपरा
[3]5. (2)

दशावतारी नाटके या सांस्कृतिक लोकपरंपरेविषयी माहिती लिहा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[3]5. (3)

खेळ आणि इतिहास यांच्यातील परस्पर संबंध स्पष्ट करा.

Concept: undefined - undefined
Chapter: [1.7] खेळ आणि इतिहास
[3]5. (4)

आकाशवाणीचा इतिहास लिहा.

Concept: undefined - undefined
Chapter: [1.5] प्रसारमाध्यमे आणि इतिहास
Advertisements
दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा:
[1]6. (1)

भारतीय संविधानाने सध्या मतदाराचे वय ______ निश्‍चित केले आहे.

16

17

18

21

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]6. (2)

______ मधील संथाळ, मुंडा आदिवासींनी मोठ्या प्रमाणात उठाव केला.

छोटा नागपूर

ओडिशा

महाराष्ट्र 

बिहार

Concept: undefined - undefined
Chapter:
पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा (कोणतीही दोन):
[2]7. (1)

पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.

राजकीय पक्ष शासन व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करतात. 

Concept: undefined - undefined
Chapter: [2.3] राजकीय पक्ष
[2]7. (2)

पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.

डाव्या उग्रवादी चळवळीत आज शेतकरी व आदिवासी यांच्या समस्यांचे महत्त्व वाढत आहे.

Concept: undefined - undefined
Chapter: [2.5] भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने
[2]7. (3)

पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.

स्वातंत्र्योत्तर काळापासून महिला सक्षमीकरणाच्या प्रयत्नांना सुरुवात झाली.

Concept: undefined - undefined
Chapter:
पुढील संकल्पना स्पष्ट करा (कोणतीही एक):
[2]8. (अ) (1)

पुढील संकल्पना स्पष्ट करा.

माहितीचा अधिकार

Concept: undefined - undefined
Chapter: [2.1] संविधानाची वाटचाल
[2]8. (अ) (2)

पुढील संकल्पना स्पष्ट करा:

भ्रष्टाचार

Concept: undefined - undefined
Chapter: [2.5] भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने
दिलेल्या सूचनेनुसार कृती करा (कोणतीही एक):
[2]8. (ब) (1)

दिलेला आकृतीबंध पूर्ण करा:

Concept: undefined - undefined
Chapter:
[2]8. (ब) (2)

पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा:

Concept: undefined - undefined
Chapter:
पुढील प्रश्नाचे थोडक्यात उत्तर लिहा (कोणतेही एक):
[2]9. (1)

निवडणूक आयुक्त पदाविषयी अधिक माहिती लिहा.

Concept: undefined - undefined
Chapter: [2.2] निवडणूक प्रक्रिया
[2]9. (2)

पर्यावरण चळवळीचे कार्य स्पष्ट करा.

Concept: undefined - undefined
Chapter: [2.4] सामाजिक व राजकीय चळवळी

Submit Question Paper

Help us maintain new question papers on Shaalaa.com, so we can continue to help students




only jpg, png and pdf files

Maharashtra State Board previous year question papers 10th Standard Board Exam [इयत्ता १० वी] History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र] with solutions 2024 - 2025

     Maharashtra State Board 10th Standard Board Exam [इयत्ता १० वी] question paper solution is key to score more marks in final exams. Students who have used our past year paper solution have significantly improved in speed and boosted their confidence to solve any question in the examination. Our Maharashtra State Board 10th Standard Board Exam [इयत्ता १० वी] question paper 2025 serve as a catalyst to prepare for your History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र] board examination.
     Previous year Question paper for Maharashtra State Board 10th Standard Board Exam [इयत्ता १० वी] -2025 is solved by experts. Solved question papers gives you the chance to check yourself after your mock test.
     By referring the question paper Solutions for History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र], you can scale your preparation level and work on your weak areas. It will also help the candidates in developing the time-management skills. Practice makes perfect, and there is no better way to practice than to attempt previous year question paper solutions of Maharashtra State Board 10th Standard Board Exam [इयत्ता १० वी].

How Maharashtra State Board 10th Standard Board Exam [इयत्ता १० वी] Question Paper solutions Help Students ?
• Question paper solutions for History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र] will helps students to prepare for exam.
• Question paper with answer will boost students confidence in exam time and also give you an idea About the important questions and topics to be prepared for the board exam.
• For finding solution of question papers no need to refer so multiple sources like textbook or guides.
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×