हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा. पर्यटनाचे प्रकार

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.

संकल्पनाचित्र
Advertisements

उत्तर

 

पर्यटनाचे इतर प्रकार:

  1. स्थानिक पर्यटन
  2. भौगोलिक पर्यटन
  3. कृषी पर्यटन
  4. धार्मिक पर्यटन
  5. नैमित्तिक पर्यटन 
shaalaa.com

Notes

विद्यार्थ्यांनी वरीलपैकी पर्यटनाचे कोणतेही चार प्रकार लिहिणे अपेक्षित आहे.

पर्यटनाचे प्रकार
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 1.8: पर्यटन आणि इतिहास - खूप छोटी उत्तरे

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 1.8 पर्यटन आणि इतिहास
खूप छोटी उत्तरे | Q २ अ १.

संबंधित प्रश्न

टिपा लिहा.

कृषी पर्यटन


थोडक्यात टिपा लिहा.

कृषी पर्यटन


थोडक्यात टिपा लिहा.

क्रीडा पर्यटन


पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

आयुर्वेदिक उपचारासाठी परदेशी पर्यटक भारतात येतात.


पुढील विधानावरून पर्यटनाचे प्रकार ओळखा.

मायासंस्कृतीमधील वास्तुरचना कौशल्याची वैशिष्ट्ये जाणण्यासाठी हेमंतकुमार मेक्सिकोला जाऊन आले.


पुढील विधानावरून पर्यटनाचे प्रकार ओळखा.

गोवा कार्निवल पाहण्यासाठी पोर्तुगाली पर्यटक गोव्यात आले होते.


पुढील विधानावरून पर्यटनाचे प्रकार ओळखा.

नैसर्गिक चिकित्सा केंद्रात उपचारांसाठी जॉन व अमरला केरळात जावे लागले.


पुढील विधानावरून पर्यटनाचे प्रकार ओळखा.

पुंडलिकरावांनी सहपरिवार चारधाम यात्रा केली.


पुढील विधानावरून पर्यटनाचे प्रकार ओळखा.

पुण्यातील रामेश्वरी आपल्या मैत्रिणीसह हुरडा पार्टी व शेतीविषयी माहिती मिळवण्यासाठी गावाला जाऊन आली.


‘अ’ गटातील स्थळांची माहिती मिळवा व साखळी पूर्ण करा.

‘अ’ गट ‘ब’ गट ‘क’ गट
(१) ताडोबा (१) मध्यप्रदेश (१) सरोवर
(२) पक्षी अभयारण्य (२) आग्रा (२) फुलपाखरे
(३) संजय गांधी राष्ट्रीय उद्यान (३) मणिपूर (३) कैलास लेणे
(४) ताजमहाल (४) नान्नज (४) चित्रनगरी
(५) रामोजी फिल्म सिटी (५) वेरूळ (५) जगप्रसिद्ध आश्चर्य
(६) राधानगरी (६) मुंबई (६) प्राचीन गुंफाचित्रे
(७) भिमबेटका (७) हैदराबाद (७) माळढोक
(८) प्राचीन लेणी (८) कोल्हापूर (८) कान्हेरी लेणी
(९) ईगलनेस्ट वन्य जीव अभयारण्य (९) चंद्रपूर (९) रानगवा
(१०) लोकटक (१०) अरुणाचल प्रदेश (१०) वाघ

धार्मिक व सांस्कृतिक पर्यटनांतील फरक सांगा.


पर्यटनाचे उद्देश कोणकोणते असतात?


पर्यटनामुळे स्थानिक लोकांना रोजगार मिळतो. सकारण सांगा.


पर्यटन स्थळी लावण्यासाठी पर्यटकांसाठी काही मार्गदर्शक सूचनाफलक तयार करा.


पर्यटनासंबंधी ‘अतिथी देवाे भव’ ही भूमिका कितपत योग्य आहे, ते स्पष्ट करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×