हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

पुढील विधान सकारण स्पष्ट करा. आयुर्वेदिक उपचारासाठी परदेशी पर्यटक भारतात येतात.

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

आयुर्वेदिक उपचारासाठी परदेशी पर्यटक भारतात येतात.

टिप्पणी लिखिए
Advertisements

उत्तर

  1. भारतात पाश्चात्त्यांच्या वैद्यकीय सुविधांपेक्षा दर्जेदार व स्वस्त वैद्यकीय सुविधा मिळतात.
  2. नवीन तंत्रज्ञान व तज्ज्ञ सर्जन भारतात उपलब्ध आहेत. त्यामुळे रोगमुक्त होण्याची खात्री परकियांना वाटते.
  3. भारतात सूर्यप्रकाश मुबलक असल्याने त्याचा लाभ घेण्यासाठी परदेशी लोक येतात.
  4. योगशिक्षण आणि आयुर्वेदिक उपचार ही तर भारताने जगाला दिलेली देणगीच आहे. असे विविध वैदयकीय उपचार घेण्यासाठी परदेशी लोकांचे भारतात येण्याचे प्रमाण वाढलेले दिसते.
shaalaa.com
पर्यटनाचे प्रकार
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2022-2023 (March) Official

संबंधित प्रश्न

पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा व लिहा.


पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा व लिहा.


पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.


थोडक्यात टिपा लिहा.

कृषी पर्यटन


पुढील विधानावरून पर्यटनाचे प्रकार ओळखा.

मायासंस्कृतीमधील वास्तुरचना कौशल्याची वैशिष्ट्ये जाणण्यासाठी हेमंतकुमार मेक्सिकोला जाऊन आले.


पुढील विधानावरून पर्यटनाचे प्रकार ओळखा.

गोवा कार्निवल पाहण्यासाठी पोर्तुगाली पर्यटक गोव्यात आले होते.


पुढील विधानावरून पर्यटनाचे प्रकार ओळखा.

पुंडलिकरावांनी सहपरिवार चारधाम यात्रा केली.


पुढील विधानावरून पर्यटनाचे प्रकार ओळखा.

पुण्यातील रामेश्वरी आपल्या मैत्रिणीसह हुरडा पार्टी व शेतीविषयी माहिती मिळवण्यासाठी गावाला जाऊन आली.


पुढील विधानावरून पर्यटनाचे प्रकार ओळखा.

सय्यद कुटुंब अजमेर यात्रेसाठी गेले.


‘अ’ गटातील स्थळांची माहिती मिळवा व साखळी पूर्ण करा.

‘अ’ गट ‘ब’ गट ‘क’ गट
(१) ताडोबा (१) मध्यप्रदेश (१) सरोवर
(२) पक्षी अभयारण्य (२) आग्रा (२) फुलपाखरे
(३) संजय गांधी राष्ट्रीय उद्यान (३) मणिपूर (३) कैलास लेणे
(४) ताजमहाल (४) नान्नज (४) चित्रनगरी
(५) रामोजी फिल्म सिटी (५) वेरूळ (५) जगप्रसिद्ध आश्चर्य
(६) राधानगरी (६) मुंबई (६) प्राचीन गुंफाचित्रे
(७) भिमबेटका (७) हैदराबाद (७) माळढोक
(८) प्राचीन लेणी (८) कोल्हापूर (८) कान्हेरी लेणी
(९) ईगलनेस्ट वन्य जीव अभयारण्य (९) चंद्रपूर (९) रानगवा
(१०) लोकटक (१०) अरुणाचल प्रदेश (१०) वाघ

पर्यटनाचे उद्देश कोणकोणते असतात?


पर्यटन स्थळी लावण्यासाठी पर्यटकांसाठी काही मार्गदर्शक सूचनाफलक तयार करा.


पर्यटनासंबंधी ‘अतिथी देवाे भव’ ही भूमिका कितपत योग्य आहे, ते स्पष्ट करा.


महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा नकाशा दिला आहे. त्याच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

(अ) गरम पाण्याचे झरे असलेल्या ठिकाणांची यादी करा. ही ठिकाणे येथे असण्याची कारणे सांगा.

(आ) वाहतुकीचे मार्ग व पर्यटन स्थळाचा विकास यांचा सहसंबंध कोणकोणत्या ठिकाणी दिसून येतो?


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×