हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

‘अ’ गटातील स्थळांची माहिती मिळवा व साखळी पूर्ण करा. ‘अ’ गट (१) ताडोबा (२) पक्षी अभयारण्य (३) संजय गांधी राष्ट्रीय उद्यान (४) ताजमहाल (५) रामोजी फिल्म सिटी (६) राधानगरी (७) भिमबेटका (८) प्राचीन लेणी

Advertisements
Advertisements

प्रश्न

‘अ’ गटातील स्थळांची माहिती मिळवा व साखळी पूर्ण करा.

‘अ’ गट ‘ब’ गट ‘क’ गट
(१) ताडोबा (१) मध्यप्रदेश (१) सरोवर
(२) पक्षी अभयारण्य (२) आग्रा (२) फुलपाखरे
(३) संजय गांधी राष्ट्रीय उद्यान (३) मणिपूर (३) कैलास लेणे
(४) ताजमहाल (४) नान्नज (४) चित्रनगरी
(५) रामोजी फिल्म सिटी (५) वेरूळ (५) जगप्रसिद्ध आश्चर्य
(६) राधानगरी (६) मुंबई (६) प्राचीन गुंफाचित्रे
(७) भिमबेटका (७) हैदराबाद (७) माळढोक
(८) प्राचीन लेणी (८) कोल्हापूर (८) कान्हेरी लेणी
(९) ईगलनेस्ट वन्य जीव अभयारण्य (९) चंद्रपूर (९) रानगवा
(१०) लोकटक (१०) अरुणाचल प्रदेश (१०) वाघ
जोड़ियाँ मिलाइएँ
Advertisements

उत्तर

‘अ’ गट ‘ब’ गट ‘क’ गट
(१) ताडोबा (९) चंद्रपूर (१०) वाघ
(२) पक्षी अभयारण्य (४) नान्नज (७) माळढोक
(३) संजय गांधी राष्ट्रीय उद्यान (६) मुंबई (८) कान्हेरी लेणी
(४) ताजमहाल (२) आग्रा (५) जगप्रसिद्ध आश्चर्य
(५) रामोजी फिल्म सिटी (७) हैदराबाद (४) चित्रनगरी
(६) राधानगरी (८) कोल्हापूर (९) रानगवा
(७) भिमबेटका (१) मध्यप्रदेश (६) प्राचीन गुंफाचित्रे
(८) प्राचीन लेणी (५) वेरूळ (३) कैलास लेणे
(९) ईगलनेस्ट वन्य जीव अभयारण्य (१०) अरुणाचल प्रदेश (२) फुलपाखरे
(१०) लोकटक (३) मणिपूर (१) सरोवर
shaalaa.com
पर्यटनाचे प्रकार
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 12: पर्यटन - स्वाध्याय [पृष्ठ ९४]

APPEARS IN

बालभारती Bhugol [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
अध्याय 12 पर्यटन
स्वाध्याय | Q 2. | पृष्ठ ९४

संबंधित प्रश्न

पर्यटनाचे कोणतेही तीन प्रकार स्पष्ट करा.


पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा व लिहा.


पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.


थोडक्यात टिपा लिहा.

कृषी पर्यटन


थोडक्यात टिपा लिहा.

क्रीडा पर्यटन


पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

आयुर्वेदिक उपचारासाठी परदेशी पर्यटक भारतात येतात.


पुढील विधानावरून पर्यटनाचे प्रकार ओळखा.

मायासंस्कृतीमधील वास्तुरचना कौशल्याची वैशिष्ट्ये जाणण्यासाठी हेमंतकुमार मेक्सिकोला जाऊन आले.


पुढील विधानावरून पर्यटनाचे प्रकार ओळखा.

गोवा कार्निवल पाहण्यासाठी पोर्तुगाली पर्यटक गोव्यात आले होते.


पुढील विधानावरून पर्यटनाचे प्रकार ओळखा.

नैसर्गिक चिकित्सा केंद्रात उपचारांसाठी जॉन व अमरला केरळात जावे लागले.


पुढील विधानावरून पर्यटनाचे प्रकार ओळखा.

पुंडलिकरावांनी सहपरिवार चारधाम यात्रा केली.


पुढील विधानावरून पर्यटनाचे प्रकार ओळखा.

पुण्यातील रामेश्वरी आपल्या मैत्रिणीसह हुरडा पार्टी व शेतीविषयी माहिती मिळवण्यासाठी गावाला जाऊन आली.


पुढील विधानावरून पर्यटनाचे प्रकार ओळखा.

सय्यद कुटुंब अजमेर यात्रेसाठी गेले.


धार्मिक व सांस्कृतिक पर्यटनांतील फरक सांगा.


पर्यटनामुळे स्थानिक लोकांना रोजगार मिळतो. सकारण सांगा.


पर्यटन स्थळी लावण्यासाठी पर्यटकांसाठी काही मार्गदर्शक सूचनाफलक तयार करा.


महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा नकाशा दिला आहे. त्याच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

(अ) गरम पाण्याचे झरे असलेल्या ठिकाणांची यादी करा. ही ठिकाणे येथे असण्याची कारणे सांगा.

(आ) वाहतुकीचे मार्ग व पर्यटन स्थळाचा विकास यांचा सहसंबंध कोणकोणत्या ठिकाणी दिसून येतो?


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×