Advertisements
Chapters
![Balbharati solutions for भूगोल [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 12 - पर्यटन Balbharati solutions for भूगोल [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 12 - पर्यटन - Shaalaa.com](/images/bhugol-marathi-standard-9-maharashtra-state-board_6:4799edc7d30544e99451a5e3d24ad0b1.png)
Advertisements
Solutions for Chapter 12: पर्यटन
Below listed, you can find solutions for Chapter 12 of Maharashtra State Board Balbharati for भूगोल [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड.
Balbharati solutions for भूगोल [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड 12 पर्यटन स्वाध्याय [Pages 94 - 95]
पुढील विधानावरून पर्यटनाचे प्रकार ओळखा.
मायासंस्कृतीमधील वास्तुरचना कौशल्याची वैशिष्ट्ये जाणण्यासाठी हेमंतकुमार मेक्सिकोला जाऊन आले.
पुढील विधानावरून पर्यटनाचे प्रकार ओळखा.
गोवा कार्निवल पाहण्यासाठी पोर्तुगाली पर्यटक गोव्यात आले होते.
पुढील विधानावरून पर्यटनाचे प्रकार ओळखा.
नैसर्गिक चिकित्सा केंद्रात उपचारांसाठी जॉन व अमरला केरळात जावे लागले.
पुढील विधानावरून पर्यटनाचे प्रकार ओळखा.
पुंडलिकरावांनी सहपरिवार चारधाम यात्रा केली.
पुढील विधानावरून पर्यटनाचे प्रकार ओळखा.
पुण्यातील रामेश्वरी आपल्या मैत्रिणीसह हुरडा पार्टी व शेतीविषयी माहिती मिळवण्यासाठी गावाला जाऊन आली.
पुढील विधानावरून पर्यटनाचे प्रकार ओळखा.
सय्यद कुटुंब अजमेर यात्रेसाठी गेले.
‘अ’ गटातील स्थळांची माहिती मिळवा व साखळी पूर्ण करा.
| ‘अ’ गट | ‘ब’ गट | ‘क’ गट | |||
| (१) | ताडोबा | (१) | मध्यप्रदेश | (१) | सरोवर |
| (२) | पक्षी अभयारण्य | (२) | आग्रा | (२) | फुलपाखरे |
| (३) | संजय गांधी राष्ट्रीय उद्यान | (३) | मणिपूर | (३) | कैलास लेणे |
| (४) | ताजमहाल | (४) | नान्नज | (४) | चित्रनगरी |
| (५) | रामोजी फिल्म सिटी | (५) | वेरूळ | (५) | जगप्रसिद्ध आश्चर्य |
| (६) | राधानगरी | (६) | मुंबई | (६) | प्राचीन गुंफाचित्रे |
| (७) | भिमबेटका | (७) | हैदराबाद | (७) | माळढोक |
| (८) | प्राचीन लेणी | (८) | कोल्हापूर | (८) | कान्हेरी लेणी |
| (९) | ईगलनेस्ट वन्य जीव अभयारण्य | (९) | चंद्रपूर | (९) | रानगवा |
| (१०) | लोकटक | (१०) | अरुणाचल प्रदेश | (१०) | वाघ |
थोडक्यात उत्तरे लिहा.
धार्मिक व सांस्कृतिक पर्यटनांतील फरक सांगा.
पर्यटनाचे उद्देश कोणकोणते असतात?
पर्यटनाचे पर्यावरणात्मक परिणाम सांगा.
पर्यटन विकासातून कोणकोणत्या संधी निर्माण होतात?
पर्यटनाच्या ठिकाणी येणाऱ्या समस्या सांगून त्यावर उपाययोजना सुचवा.
आपल्या जिल्ह्यात कोणकोणती पर्यटन स्थळे विकसित करता येतील ते सकारण सांगा.
पर्यटनामुळे स्थानिक लोकांना रोजगार मिळतो. सकारण सांगा.
पर्यटन स्थळी लावण्यासाठी पर्यटकांसाठी काही मार्गदर्शक सूचनाफलक तयार करा.
पर्यटनासंबंधी ‘अतिथी देवाे भव’ ही भूमिका कितपत योग्य आहे, ते स्पष्ट करा.
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा नकाशा दिला आहे. त्याच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
(अ) गरम पाण्याचे झरे असलेल्या ठिकाणांची यादी करा. ही ठिकाणे येथे असण्याची कारणे सांगा.
(आ) वाहतुकीचे मार्ग व पर्यटन स्थळाचा विकास यांचा सहसंबंध कोणकोणत्या ठिकाणी दिसून येतो?

Balbharati solutions for भूगोल [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड 12 पर्यटन उपक्रम [Page 95]
पर्यटनाला चालना देणारी जाहिरात तयार करा व ती वर्गात सादर करा.
Solutions for 12: पर्यटन
![Balbharati solutions for भूगोल [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 12 - पर्यटन Balbharati solutions for भूगोल [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 12 - पर्यटन - Shaalaa.com](/images/bhugol-marathi-standard-9-maharashtra-state-board_6:4799edc7d30544e99451a5e3d24ad0b1.png)
Balbharati solutions for भूगोल [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 12 - पर्यटन
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics भूगोल [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics भूगोल [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board 12 (पर्यटन) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in भूगोल [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 12 पर्यटन are पर्यटनाचे प्रकार, भारतातील पर्यटन विकासाचे महत्त्व, पर्यटन.
Using Balbharati भूगोल [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions पर्यटन exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board भूगोल [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter 12, पर्यटन भूगोल [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics भूगोल [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
