हिंदी

Balbharati solutions for भूगोल [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 4 - बाह्यप्रक्रिया भाग - २ [Latest edition]

Advertisements

Chapters

Balbharati solutions for भूगोल [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 4 - बाह्यप्रक्रिया भाग - २ - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter 4: बाह्यप्रक्रिया भाग - २

Below listed, you can find solutions for Chapter 4 of Maharashtra State Board Balbharati for भूगोल [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड.


स्वाध्यायउपक्रम
स्वाध्याय [Pages 39 - 40]

Balbharati solutions for भूगोल [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड 4 बाह्यप्रक्रिया भाग - २ स्वाध्याय [Pages 39 - 40]

स्वाध्याय | Q 1. (अ) | Page 39

पुढील योग्य विधान ओळखून लिहा.

तापमानकक्षेची वाऱ्याच्या कार्याला मदत होतेे.

  • योग्य

  • अयोग्य

स्वाध्याय | Q 1. (आ) | Page 39

पुढील योग्य विधान ओळखून लिहा.

वाळवंटी प्रदेशात नदीचे कार्य इतर कारकांपेक्षा प्रभावी असते.

  • योग्य

  • अयोग्य

स्वाध्याय | Q 1. (इ) | Page 39

पुढील योग्य विधान ओळखून लिहा.

भूजलाचे कार्य मृदू खडकांच्या प्रदेशात जास्त होते.

  • योग्य

  • अयोग्य

स्वाध्याय | Q 1. (ई) | Page 39

पुढील योग्य विधान ओळखून लिहा.

वाऱ्याचे कार्यक्षेत्र नदी, हिमनदी, सागरी लाटा यांप्रमाणे मर्यादित नसून चौफेर असते.

  • योग्य

  • अयोग्य

स्वाध्याय | Q 2. (अ) | Page 39

पुढील अयोग्य विधान ओळखून दुरुस्त करून लिहा.

हिमनदीच्या पृष्ठभागावरील बर्फ तळभागावरील बर्फापेक्षा जास्त गतीने पुढे जात असतो.

  • योग्य

  • अयोग्य

स्वाध्याय | Q 2. (आ) | Page 39

पुढील अयोग्य विधान ओळखून दुरुस्त करून लिहा.

मंद उतार, मंदावलेली गती व वाहून आणलेला गाळ यांमुळे नदीचे संचयनकार्य घडून येते.

  • योग्य

  • अयोग्य

स्वाध्याय | Q 2. (इ) | Page 39

पुढील अयोग्य विधान ओळखून दुरुस्त करून लिहा.

नदी, हिमनदीपेक्षा जास्त वेगाने वाहते.

  • योग्य

  • अयोग्य

स्वाध्याय | Q 2. (ई) | Page 39

पुढील अयोग्य विधान ओळखून दुरुस्त करून लिहा.

हिमनदीची गती मध्यभागी कमी, तर दोन्ही काठांवर जास्त असते.

  • योग्य

  • अयोग्य

स्वाध्याय | Q 3. | Page 39

चुकीची जोडी ओळखा.

  • संचयन - ‘V’ आकाराची दरी

  • वहन - ऊर्मिचिन्हे

  • खनन - भूछत्र खडक

स्वाध्याय | Q 4. 1 | Page 39

खालील आकृतीमधील भूरूप कोणते, ते लिहा.

स्वाध्याय | Q 4. 2 | Page 39

खालील आकृतीमधील भूरूप कोणते, ते लिहा.

स्वाध्याय | Q 4. 3 | Page 39

खालील आकृतीमधील भूरूप कोणते, ते लिहा.

स्वाध्याय | Q 5. | Page 39

खाली दिलेल्या भूरूपांचे कारकांनुसार वर्गीकरण करून पुढील तक्ता पूर्ण करा.

(धबधबा, त्रिभुज प्रदेश, हिमगव्हर, गिरिशृंग, बारखाण, हिमोढ, कुंभगर्ता, भूछत्र खडक, विलयविवर, खाजण, पुळण, लवणस्तंभ)

नदी वारा हिमनदी सागरी लाटा भूजल
         

पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.

स्वाध्याय | Q 6. (अ) | Page 39

नदीच्या खननकार्यामुळे निर्माण होणारी भूरूपे कोणती?

स्वाध्याय | Q 6. (आ) | Page 39

लवणस्तंभाची निर्मिती कोणत्या कारकामुळे होते व कोठे होते?

स्वाध्याय | Q 6. (इ) | Page 39

सागरी जलाच्या संचयनकार्यामुळे निर्माण होणारी भूरूपे कोणती?

स्वाध्याय | Q 6. (ई) | Page 39

हिमाेढाचे प्रकार कोणते?

स्वाध्याय | Q 7. | Page 40

खालील चित्राचे लक्षपूर्वक निरीक्षण करा. बाह्यकारकांमुळे तयार झालेली भूरूपे ओळखा. त्यांना पेन्सिलने क्रमांक देऊन त्यांची नावे दिलेल्या क्रमांकानुसार वहीत लिहा.

उपक्रम [Page 39]

Balbharati solutions for भूगोल [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड 4 बाह्यप्रक्रिया भाग - २ उपक्रम [Page 39]

उपक्रम | Q 1. | Page 39

नदीकाठी किंवा समुद्रकिनाऱ्यावर जाऊन खनन, वहन व संचयन या कार्यांचे प्रत्यक्ष निरीक्षण करा.

उपक्रम | Q 2. | Page 39

वर्तमानपत्रे, मासिकांमध्ये भूरूपांची चित्रे असतात, ती गोळा करा व कोलाज तयार करा.

Solutions for 4: बाह्यप्रक्रिया भाग - २

स्वाध्यायउपक्रम
Balbharati solutions for भूगोल [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 4 - बाह्यप्रक्रिया भाग - २ - Shaalaa.com

Balbharati solutions for भूगोल [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 4 - बाह्यप्रक्रिया भाग - २

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics भूगोल [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics भूगोल [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board 4 (बाह्यप्रक्रिया भाग - २) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in भूगोल [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 4 बाह्यप्रक्रिया भाग - २ are बाह्य प्रक्रिया, नदीचे कार्य व भूरूपे, हिमनदीचे कार्य व भूरूपे, वाऱ्याचे कार्य व भूरूपे, सागरी लाटांचे कार्य व भूरूपे, भूजलाचे कार्य व भूरूपे.

Using Balbharati भूगोल [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions बाह्यप्रक्रिया भाग - २ exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board भूगोल [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter 4, बाह्यप्रक्रिया भाग - २ भूगोल [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics भूगोल [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×