Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील अयोग्य विधान ओळखून दुरुस्त करून लिहा.
हिमनदीची गती मध्यभागी कमी, तर दोन्ही काठांवर जास्त असते.
विकल्प
योग्य
अयोग्य
MCQ
सत्य या असत्य
Advertisements
उत्तर
हे विधान अयोग्य आहे.
योग्य विधान:
हिमनदीची गती दोन्ही काठांवरील गतीपेक्षा मध्यभागी जास्त असते.
shaalaa.com
हिमनदीचे कार्य व भूरूपे
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
