मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

पुढील अयोग्य विधान ओळखून दुरुस्त करून लिहा. हिमनदीची गती मध्यभागी कमी, तर दोन्ही काठांवर जास्त असते.

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील अयोग्य विधान ओळखून दुरुस्त करून लिहा.

हिमनदीची गती मध्यभागी कमी, तर दोन्ही काठांवर जास्त असते.

पर्याय

  • योग्य

  • अयोग्य

MCQ
चूक किंवा बरोबर
Advertisements

उत्तर

हे विधान अयोग्य आहे.

योग्य विधान:

हिमनदीची गती दोन्ही काठांवरील गतीपेक्षा मध्यभागी जास्त असते.

shaalaa.com
हिमनदीचे कार्य व भूरूपे
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 4: बाह्यप्रक्रिया भाग - २ - स्वाध्याय [पृष्ठ ३९]

APPEARS IN

बालभारती Bhugol [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 4 बाह्यप्रक्रिया भाग - २
स्वाध्याय | Q 2. (ई) | पृष्ठ ३९
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×