हिंदी

Balbharati solutions for भूगोल [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 6 - सागरजलाचे गुणधर्म [2017 edition]

Advertisements

Chapters

Balbharati solutions for भूगोल [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 6 - सागरजलाचे गुणधर्म - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter 6: सागरजलाचे गुणधर्म

Below listed, you can find solutions for Chapter 6 of Maharashtra State Board Balbharati for भूगोल [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड.


स्वाध्यायउपक्रम
स्वाध्याय [Page 56]

Balbharati solutions for भूगोल [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड 6 सागरजलाचे गुणधर्म स्वाध्याय [Page 56]

स्वाध्याय | Q 1. | Page 56

खालील वैशिष्ट्यांवरून त्या त्या प्रदेशातील सागरजलक्षारता ओळखा व योग्य त्या चौकटीत ✓ खूण करा.

(अ) तिरपी सूर्यकिरणे, वितळणारे बर्फ.

(आ) अधिक काळ ढगाळलेले आकाश, वर्षभर पर्जन्य.

(इ) बहुतेक दिवस निरभ्र आकाश, लंबरूप सूर्यकिरणे.

(ई) गोड्या पाण्याचा पुरवठा कमी, सभोवती वाळवंटी प्रदेश.

(उ) तापमान कमी, नदीजलाचा मुबलक पुरवठा.

(ऊ) खंडांतर्गत स्थान, सभाेवती वाळवंट, कमी पर्जन्य.

स्वाध्याय | Q 2. (अ) | Page 56

कारणे लिहा.

बाल्टिक या भूवेष्टित समुद्राची क्षारता कमी आढळते.

स्वाध्याय | Q 2. (आ) | Page 56

कारणे लिहा.

तांबड्या समुद्राच्या दक्षिणेस कमी, तर उत्तरेस जास्त क्षारता आढळते.

स्वाध्याय | Q 2. (इ) | Page 56

कारणे लिहा.

समान अक्षवृत्तावरील महासागरात क्षारता सारखीच आढळत नाही.

स्वाध्याय | Q 2. (ई) | Page 56

कारणे लिहा.

वाढत्या खोलीनुसार सागरीजलाचे तापमान विशिष्ट खोलीपर्यंत कमी होत जाते.

स्वाध्याय | Q 2. (उ) | Page 56

कारणे लिहा.

भारताच्या पूर्व किनाऱ्यापेक्षा पश्चिम किनाऱ्यावर जास्त मिठागरे आढळतात.

स्वाध्याय | Q 2. (ऊ) | Page 56

कारणे लिहा.

मध्य अक्षवृत्तीय पट्ट्यांमध्ये सागरजलाच्या क्षारतेत वाढ झालेली दिसते.

खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

स्वाध्याय | Q 3. (अ) | Page 56

सागरजलक्षारतेच्या भिन्नतेवर परिणाम करणारे घटक कोणते?

स्वाध्याय | Q 3. (आ) | Page 56

कर्कवृत्त व मकरवृत्तावरील क्षारता वितरण स्पष्ट करा.

स्वाध्याय | Q 3. (इ) | Page 56

सागरजलाच्या तापमानभिन्नतेवर परिणाम करणारे घटक कोणते ते लिहा.

स्वाध्याय | Q 3. (ई) | Page 56

खोलीनुसार सागरजलाच्या तापमानात होणारा बदल स्पष्ट करा.

स्वाध्याय | Q 3. (उ) | Page 56

क्षारतेवर परिणाम करणारे घटक लिहा.

स्वाध्याय | Q 4. (अ) | Page 56

पुढील गोष्टीवर तापमानाचा काय परिणाम होतो, ते स्पष्ट करा.

सागरी जलाची घनता

स्वाध्याय | Q 4. (आ) | Page 56

पुढील गोष्टीवर तापमानाचा काय परिणाम होतो, ते स्पष्ट करा.

सागरी जलाची क्षारता

उपक्रम [Page 56]

Balbharati solutions for भूगोल [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड 6 सागरजलाचे गुणधर्म उपक्रम [Page 56]

उपक्रम | Q 1. | Page 56

खुल्या व भूवेष्टित सागराची क्षारता दर्शवणारा तक्ता पूर्ण करा.

पाण्याचे बाष्पीभवन गोड्या पाण्याचा पुरवठा
प्रदेश अक्षांश सौरऊर्जा पर्जन्यमान नदीजल हिमजल सरासरी क्षारता-सुमारे
विषुववृत्तीय ०° − १५° जास्त बारमाही  जास्त ______ ३४‰ 
उष्ण कटिबंध १५° − ३५° ______ हंगामी ______ ______ ३७‰
समशीतोष्ण ३५° − ६५° कमी ______ ______ ______ ३३‰
धृवीय ६५° − ९०° ______ ______ कमी भरपूर ३१‰
भूवेष्टित समुद्र सौरऊर्जा पर्जन्यमान नदीजल हिमजल सरासरी क्षारता-सुमारे
भूमध्य समुद्र जास्त कमी कमी ______ ३९‰
तांबडा समुद्र ______ ______ ______ ______ ४१‰
बाल्टिक समुद्र कमी ______ मध्यम ______ ७‰
मृत समुद्र ______ खूप कमी अति कमी ______ ३३२‰
कॅस्पियन समुद्र ______ ______ ______ ______ १५५‰
ग्रेट सॉल्ट लेक मध्यम ______ ______ ______ २२०‰

Solutions for 6: सागरजलाचे गुणधर्म

स्वाध्यायउपक्रम
Balbharati solutions for भूगोल [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 6 - सागरजलाचे गुणधर्म - Shaalaa.com

Balbharati solutions for भूगोल [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 6 - सागरजलाचे गुणधर्म

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics भूगोल [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics भूगोल [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board 6 (सागरजलाचे गुणधर्म) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in भूगोल [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 6 सागरजलाचे गुणधर्म are सागरजलाचे गुणधर्म, सागरजलाचे तापमान, सागरजलाची क्षारता, सागरजलाची घनता, सागरजलाचे तापमान, क्षारता व घनता यांचे खोलीनुसार वितरण.

Using Balbharati भूगोल [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions सागरजलाचे गुणधर्म exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board भूगोल [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter 6, सागरजलाचे गुणधर्म भूगोल [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics भूगोल [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×