हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

सागरजलाच्या तापमानभिन्नतेवर परिणाम करणारे घटक कोणते ते लिहा. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

प्रश्न

सागरजलाच्या तापमानभिन्नतेवर परिणाम करणारे घटक कोणते ते लिहा.

संक्षेप में उत्तर
Advertisements

उत्तर

  1. सागरजलाच्या पृष्ठीय तापमानावर सागराचे अक्षवृत्तीय स्थान, सागरी प्रवाह, चक्रीवादळे, पर्जन्यमान, सागरी लाटा, सागरजलक्षारता, प्रदूषण, अभिसरण प्रवाह, ऋतू हे घटक परिणाम करतात.
  2. सागरपृष्ठावरून सूर्यकिरणांचे परावर्तन आणि एका ठरावीक खोलीपर्यंतच पोहोचू शकणारे कमी तीव्रतेचे सूर्यकिरण हे घटक देखील सागरजलाच्या तापमानभिन्नतेवर परिणाम करतात.
shaalaa.com
सागरजलाचे गुणधर्म - सागरजलाचे तापमान
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 6: सागरजलाचे गुणधर्म - स्वाध्याय [पृष्ठ ५६]

APPEARS IN

बालभारती Bhugol [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
अध्याय 6 सागरजलाचे गुणधर्म
स्वाध्याय | Q 3. (इ) | पृष्ठ ५६
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×