हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

कारणे लिहा. तांबड्या समुद्राच्या दक्षिणेस कमी, तर उत्तरेस जास्त क्षारता आढळते. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

प्रश्न

कारणे लिहा.

तांबड्या समुद्राच्या दक्षिणेस कमी, तर उत्तरेस जास्त क्षारता आढळते.

संक्षेप में उत्तर
Advertisements

उत्तर

  1. ईशान्य आफ्रिका आणि अरेबियाचे द्वीपकल्प यांमध्ये असलेला तांबडा समुद्र हा एक अत्यंत चिंचोळा, लांब समुद्र आहे. या समुद्राचे दक्षिण टोक हिंदी महासागरात असून उत्तरेकडील भाग हा भूवेष्टित आहे.
  2. त्यामुळेच हिंदी महासागरातील सागरी प्रवाहांचा प्रत्यक्ष प्रभाव तांबड्या समुद्राच्या दक्षिणेस पडतो आणि त्या प्रवाहांमुळेच येथील क्षारतेचे संतुलन झाल्याने परिणामी क्षारता कमी आढळते.
  3. उत्तरेकडील भाग मात्र सहारा वाळवंटांच्या आणि अरेबियाच्या वाळवंटाच्या जवळ असल्याने जास्त तापमान, जास्त बाष्पीभवन होते आणि त्यामुळे तेथील क्षारता जास्त आढळते.
shaalaa.com
सागरजलाचे गुणधर्म - सागरजलाची घनता
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 6: सागरजलाचे गुणधर्म - स्वाध्याय [पृष्ठ ५६]

APPEARS IN

बालभारती Bhugol [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
अध्याय 6 सागरजलाचे गुणधर्म
स्वाध्याय | Q 2. (आ) | पृष्ठ ५६
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×