हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा व लिहा. माथेरान - थंड हवेचे ठिकाण ताडोबा - लेणी कोल्हापूर - देवस्थान अजिंठा - जागतिक वारसास्थळ

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा व लिहा.

विकल्प

  • माथेरान - थंड हवेचे ठिकाण 

  • ताडोबा - लेणी 

  • कोल्हापूर - देवस्थान

  • अजिंठा - जागतिक वारसास्थळ

MCQ
Advertisements

उत्तर

चुकीची जोडी: ताडोबा - लेणी

योग्य जोडी: ताडोबा - अभयारण्य

shaalaa.com
पर्यटनाचे प्रकार
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 1.8: पर्यटन आणि इतिहास - योग्य पर्याय निवडा २

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 1.8 पर्यटन आणि इतिहास
योग्य पर्याय निवडा २ | Q १ ब १)

संबंधित प्रश्न

पर्यटनाचे कोणतेही तीन प्रकार स्पष्ट करा.


पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा व लिहा.


थोडक्यात टिपा लिहा.

कृषी पर्यटन


थोडक्यात टिपा लिहा.

क्रीडा पर्यटन


पुढील विधानावरून पर्यटनाचे प्रकार ओळखा.

मायासंस्कृतीमधील वास्तुरचना कौशल्याची वैशिष्ट्ये जाणण्यासाठी हेमंतकुमार मेक्सिकोला जाऊन आले.


पुढील विधानावरून पर्यटनाचे प्रकार ओळखा.

गोवा कार्निवल पाहण्यासाठी पोर्तुगाली पर्यटक गोव्यात आले होते.


पुढील विधानावरून पर्यटनाचे प्रकार ओळखा.

नैसर्गिक चिकित्सा केंद्रात उपचारांसाठी जॉन व अमरला केरळात जावे लागले.


पुढील विधानावरून पर्यटनाचे प्रकार ओळखा.

पुंडलिकरावांनी सहपरिवार चारधाम यात्रा केली.


पुढील विधानावरून पर्यटनाचे प्रकार ओळखा.

पुण्यातील रामेश्वरी आपल्या मैत्रिणीसह हुरडा पार्टी व शेतीविषयी माहिती मिळवण्यासाठी गावाला जाऊन आली.


पुढील विधानावरून पर्यटनाचे प्रकार ओळखा.

सय्यद कुटुंब अजमेर यात्रेसाठी गेले.


‘अ’ गटातील स्थळांची माहिती मिळवा व साखळी पूर्ण करा.

‘अ’ गट ‘ब’ गट ‘क’ गट
(१) ताडोबा (१) मध्यप्रदेश (१) सरोवर
(२) पक्षी अभयारण्य (२) आग्रा (२) फुलपाखरे
(३) संजय गांधी राष्ट्रीय उद्यान (३) मणिपूर (३) कैलास लेणे
(४) ताजमहाल (४) नान्नज (४) चित्रनगरी
(५) रामोजी फिल्म सिटी (५) वेरूळ (५) जगप्रसिद्ध आश्चर्य
(६) राधानगरी (६) मुंबई (६) प्राचीन गुंफाचित्रे
(७) भिमबेटका (७) हैदराबाद (७) माळढोक
(८) प्राचीन लेणी (८) कोल्हापूर (८) कान्हेरी लेणी
(९) ईगलनेस्ट वन्य जीव अभयारण्य (९) चंद्रपूर (९) रानगवा
(१०) लोकटक (१०) अरुणाचल प्रदेश (१०) वाघ

धार्मिक व सांस्कृतिक पर्यटनांतील फरक सांगा.


पर्यटनामुळे स्थानिक लोकांना रोजगार मिळतो. सकारण सांगा.


पर्यटनासंबंधी ‘अतिथी देवाे भव’ ही भूमिका कितपत योग्य आहे, ते स्पष्ट करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×