हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

थोडक्यात टिपा लिहा. कृषी पर्यटन

Advertisements
Advertisements

प्रश्न

थोडक्यात टिपा लिहा.

कृषी पर्यटन

टिप्पणी लिखिए
Advertisements

उत्तर

१. दूरवरच्या स्थळांना विशिष्ट हेतूने भेट देण्यासाठी केलेला प्रवास म्हणजे पर्यटन होय.

२. शहरी संस्कृतीत वाढलेल्या व कृषी जीवनाची माहिती घेऊ इच्छिणाऱ्या पर्यटकांकरता 'कृषी पर्यटन' हा प्रकार सध्या झपाट्याने विकसित होऊ लागला आहे.

३. भारतीय शेतकरीसुद्धा अधिक प्रगत शेतीचे प्रयोग पाहण्यासाठी, त्यातील नावीन्यपूर्ण उपाययोजना, संशोधन अभ्यासण्यासाठी दूरवरच्या प्रदेशात पर्यटन करतात.

४. विविध कृषी संशोधन केंद्रे, कृषी विद्यापीठांना भेटी देणे, इस्राएलमधील शेती पाहणे या उद्देशाने आज कृषी पर्यटन केले जाते.

shaalaa.com
पर्यटनाचे प्रकार
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 1.8: पर्यटन आणि इतिहास - संक्षिप्त उत्तरे १

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 1.8 पर्यटन आणि इतिहास
संक्षिप्त उत्तरे १ | Q २ ब) ३.

संबंधित प्रश्न

टिपा लिहा.

कृषी पर्यटन


पर्यटनाचे कोणतेही तीन प्रकार स्पष्ट करा.


पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.


पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

आयुर्वेदिक उपचारासाठी परदेशी पर्यटक भारतात येतात.


पुढील विधानावरून पर्यटनाचे प्रकार ओळखा.

मायासंस्कृतीमधील वास्तुरचना कौशल्याची वैशिष्ट्ये जाणण्यासाठी हेमंतकुमार मेक्सिकोला जाऊन आले.


पुढील विधानावरून पर्यटनाचे प्रकार ओळखा.

गोवा कार्निवल पाहण्यासाठी पोर्तुगाली पर्यटक गोव्यात आले होते.


पुढील विधानावरून पर्यटनाचे प्रकार ओळखा.

नैसर्गिक चिकित्सा केंद्रात उपचारांसाठी जॉन व अमरला केरळात जावे लागले.


पुढील विधानावरून पर्यटनाचे प्रकार ओळखा.

सय्यद कुटुंब अजमेर यात्रेसाठी गेले.


‘अ’ गटातील स्थळांची माहिती मिळवा व साखळी पूर्ण करा.

‘अ’ गट ‘ब’ गट ‘क’ गट
(१) ताडोबा (१) मध्यप्रदेश (१) सरोवर
(२) पक्षी अभयारण्य (२) आग्रा (२) फुलपाखरे
(३) संजय गांधी राष्ट्रीय उद्यान (३) मणिपूर (३) कैलास लेणे
(४) ताजमहाल (४) नान्नज (४) चित्रनगरी
(५) रामोजी फिल्म सिटी (५) वेरूळ (५) जगप्रसिद्ध आश्चर्य
(६) राधानगरी (६) मुंबई (६) प्राचीन गुंफाचित्रे
(७) भिमबेटका (७) हैदराबाद (७) माळढोक
(८) प्राचीन लेणी (८) कोल्हापूर (८) कान्हेरी लेणी
(९) ईगलनेस्ट वन्य जीव अभयारण्य (९) चंद्रपूर (९) रानगवा
(१०) लोकटक (१०) अरुणाचल प्रदेश (१०) वाघ

धार्मिक व सांस्कृतिक पर्यटनांतील फरक सांगा.


पर्यटनाचे उद्देश कोणकोणते असतात?


पर्यटनाच्या ठिकाणी येणाऱ्या समस्या सांगून त्यावर उपाययोजना सुचवा.


पर्यटन स्थळी लावण्यासाठी पर्यटकांसाठी काही मार्गदर्शक सूचनाफलक तयार करा.


महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा नकाशा दिला आहे. त्याच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

(अ) गरम पाण्याचे झरे असलेल्या ठिकाणांची यादी करा. ही ठिकाणे येथे असण्याची कारणे सांगा.

(आ) वाहतुकीचे मार्ग व पर्यटन स्थळाचा विकास यांचा सहसंबंध कोणकोणत्या ठिकाणी दिसून येतो?


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×