हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

थोडक्यात टिपा लिहा. मार्को पोलो

Advertisements
Advertisements

प्रश्न

थोडक्यात टिपा लिहा.

मार्को पोलो

टिप्पणी लिखिए
Advertisements

उत्तर

  1. मार्को पोलो हा तेराव्या शतकातील इटालियन प्रवासी होता.
  2. त्याने युरोपला आशिया खंड व विशेषत: चीनची ओळख करून दिली. तो स्वत: १७ वर्षे चीनमध्ये राहिला.
  3. त्याच्यामुळे जगाला आशिया खंडातील निसर्ग, समाजजीवन, सांस्कृतिक जीवन व व्यापार यांची ओळख झाली.
  4. यातूनच युरोप व आशिया खंडांमध्ये संवाद व व्यापार सुरू झाला.
shaalaa.com
ऐतिहासिक स्थळांचे जतन आणि संवर्धन
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 1.8: पर्यटन आणि इतिहास - संक्षिप्त उत्तरे १

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 1.8 पर्यटन आणि इतिहास
संक्षिप्त उत्तरे १ | Q २ ब) २.
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×