हिंदी

योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा. वेळूच्या वनात अलगूज वाजते, कारण ______.

Advertisements
Advertisements

प्रश्न

योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा.

वेळूच्या वनात अलगूज वाजते, कारण ______.

विकल्प

  • झुळूक स्वत:च गाणे गाते.

  • तिथे गुराखी अलगूज वाजवतो.

  • तिथे ध्वनिफित लावलेली असते.

  • झुळकेच्या स्पर्शामुळे वेळूतून अलगूजाचा आवाज निघतो.

MCQ
रिक्त स्थान भरें
Advertisements

उत्तर

वेळूच्या वनात अलगूज वाजते, कारण झुळकेच्या स्पर्शामुळे वेळूतून अलगूजाचा आवाज निघतो.

shaalaa.com
पद्य (8th Standard)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 9: झुळूक - स्वाध्याय [पृष्ठ ३३]

APPEARS IN

बालभारती Marathi Sulabhbharati Standard 8 Maharashtra State Board
अध्याय 9 झुळूक
स्वाध्याय | Q २. (आ) | पृष्ठ ३३
बालभारती Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 8 Maharashtra State Board
अध्याय 9 झुळूक (कविता)
स्वाध्याय | Q २. (आ) | पृष्ठ २८

संबंधित प्रश्न

खालील प्रश्नाचे एका वाक्यात उत्तर लिहा.

कवीने वर्णिलेली प्रतिभेची प्रभात कुठे होणार आहे?


चौकटीतील शब्दाचा आधार घेऊन उत्तर लिहा.

पायाभरणी → कशाची ______

कवितेच्या आधारे योग्य पर्याय निवडा.

कवीच्या मते ‘मानवतेचे युग’ म्हणजे -


तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.

‘तन सुदृढ’ आणि ‘मन विशाल’ या शब्दसमूहांचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा.


तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.

तुम्हांला कळलेली कवीची प्रगतीची नवपरिभाषा स्पष्ट करा.


तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.

‘मिटवून सारे भेद चला रे मानवतेच्या युगात’ या ओळीचा तुम्हांला कळलेला सरळ अर्थ लिहा.


खालील अर्थाचे कवितेतील शब्द शोधा.

किनारा -


‘आभाळाची अम्ही लेकरे’ या कवितेतील ‘आत्मविश्वास’ व्यक्त करणाऱ्या काव्यपंक्ती लिहा.


‘माणुसकीचे अभंग नाते अम्हीच अमुचे भाग्यविधाते’ या काव्यपंक्तीतून कवीने सूचित केलेला विचार तुमच्या शब्दांत मांडा.


खालील कवितेच्या ओळीतील भाव तुमच्या शब्दांत लिहा.

आभाळाची अम्ही लेकरे, काळी माती आई

जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही।।


खालील कवितेच्या ओळीतील भाव तुमच्या शब्दांत लिहा.

इमान आम्हा एकच ठावे 
घाम गाळुनी काम करावे


परिणाम लिहा.

झुळकेने कलिकेला स्पर्श केला -


परिणाम लिहा.

बकुळीच्या फुलांना स्पर्श केला-


खालील शब्दसमूहाचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.

चुकलीमुकली लकेर -


एक ते दोन शब्दात उत्तरे लिहा.

कवितेतील वर्णनावरून कवीने वर्णन केलेला ऋतू -


आकृती पूर्ण करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×