Advertisements
Advertisements
Question
योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा.
वेळूच्या वनात अलगूज वाजते, कारण ______.
Options
झुळूक स्वत:च गाणे गाते.
तिथे गुराखी अलगूज वाजवतो.
तिथे ध्वनिफित लावलेली असते.
झुळकेच्या स्पर्शामुळे वेळूतून अलगूजाचा आवाज निघतो.
Advertisements
Solution
वेळूच्या वनात अलगूज वाजते, कारण झुळकेच्या स्पर्शामुळे वेळूतून अलगूजाचा आवाज निघतो.
RELATED QUESTIONS
खालील प्रश्नाचे एका वाक्यात उत्तर लिहा.
कवीने वर्णिलेली प्रतिभेची प्रभात कुठे होणार आहे?
खालील प्रश्नाचे एका वाक्यात उत्तर लिहा.
कवीच्या मते व्यक्तित्वाच्या प्रयोगशाळेत कोणते गुण रुजतील?
चौकटीतील शब्दाचा आधार घेऊन उत्तर लिहा.
| पसरणारा सुवास → | कशाचा | ______ |
कवितेच्या आधारे योग्य पर्याय निवडा.
कवीच्या मते ‘मानवतेचे युग’ म्हणजे -
तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.
‘तन सुदृढ’ आणि ‘मन विशाल’ या शब्दसमूहांचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा.
तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.
‘मिटवून सारे भेद चला रे मानवतेच्या युगात’ या ओळीचा तुम्हांला कळलेला सरळ अर्थ लिहा.
कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दाच्या जोड्या शोधून लिहा.
अस्तित्वाची-
खालील शब्दांसाठी कवितेतील शब्द शोधा.
(अ) आकाश-
(आ) सुगंध-
(इ) सुंदर-
(ई) शरीर-
खालील अर्थाचे कवितेतील शब्द शोधा.
अखंड -
'आभाळाची अम्ही लेकरे' या कवितेतील ऐक्याचा संदेश देणाऱ्या काव्यपंक्ती लिहा.
खालील कवितेच्या ओळीतील भाव तुमच्या शब्दांत लिहा.
आभाळाची अम्ही लेकरे, काळी माती आई
जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही।।
आकृती पूर्ण करा.

योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा.
झुळकेला स्वैर झुकावे वाटते, कारण ______.
खालील शब्दसमूहाचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
चुकलीमुकली लकेर -
एक ते दोन शब्दात उत्तरे लिहा.
झुळकेने भेट दिलेली नैसर्गिक ठिकाणे-
तुमच्या शब्दात उत्तरे लिहा.
प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण.
आकृती पूर्ण करा.

स्वमत.
‘बिनभिंतीची शाळा, लाखो इथले गुरु’, हा विचार तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
