हिंदी

कवितेच्या आधारे योग्य पर्याय निवडा. कलागुणांच्या क्षितिजावर प्रतिभेची पहाट उगवली, कारण ______

Advertisements
Advertisements

प्रश्न

कवितेच्या आधारे योग्य पर्याय निवडा.

कलागुणांच्या क्षितिजावर प्रतिभेची पहाट उगवली, कारण ______

विकल्प

  • सूर्योदय होऊन सकाळ झाली.

  • नवे युग उजाडले.

  • ज्ञानाचे तेज नव्या युगाच्या नभात पसरले.

  • पक्ष्यांचा चिवचिवाट सुरू झाला.

MCQ
रिक्त स्थान भरें
Advertisements

उत्तर

कलागुणांच्या क्षितिजावर प्रतिभेची पहाट उगवली, कारण ज्ञानाचे तेज नव्या युगाच्या नभात पसरले.

shaalaa.com
पद्य (8th Standard)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 3: प्रभात - स्वाध्याय [पृष्ठ ७]

APPEARS IN

बालभारती Marathi Sulabhbharati Standard 8 Maharashtra State Board
अध्याय 3 प्रभात
स्वाध्याय | Q ३. (अ) | पृष्ठ ७
बालभारती Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 8 Maharashtra State Board
अध्याय 3 प्रभात (कविता)
स्वाध्याय | Q ३. (अ) | पृष्ठ ३३

संबंधित प्रश्न

खालील प्रश्नाचे एका वाक्यात उत्तर लिहा.

कवीने वर्णिलेली प्रतिभेची प्रभात कुठे होणार आहे?


कवितेच्या आधारे योग्य पर्याय निवडा.

कवीच्या मते ‘मानवतेचे युग’ म्हणजे -


कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दाच्या जोड्या शोधून लिहा.

अस्तित्वाची- 


खालील शब्दांसाठी कवितेतील शब्द शोधा.

(अ) आकाश- 

(आ) सुगंध- 

(इ) सुंदर- 

(ई) शरीर- 


खालील अर्थाचे कवितेतील शब्द शोधा.

किनारा -


खालील अर्थाचे कवितेतील शब्द शोधा.

आकाश -


'आभाळाची अम्ही लेकरे' या कवितेतील ऐक्याचा संदेश देणाऱ्या काव्यपंक्ती लिहा.


भाषेचा वापर करत असताना बोलताना व लिहिताना आपण नैसर्गिकरीत्या थांबतो. आपण आजूबाजूला वावरत असताना, प्रवास करत असताना अनेक पाट्या वाचतो. त्यावर काही सूचना दिलेल्या दिसतात. बऱ्याच वेळा काही शब्द योग्य ठिकाणी न जोडल्यास किंवा न तोडल्यास वाक्याचा अर्थ बदलून जातो व त्यातून गंमत निर्माण होते.

उदा., (१) येथे वाहन लावू नये.
येथे वाहन लावून ये.

(२) बागेत कचरा टाकू नये.
बागेत कचरा टाकून ये.

या प्रकारची तुमच्या वाचनात आलेली वाक्ये लिहा व त्यातील गंमत समजून घ्या.


आकृती पूर्ण करा.


आकृती पूर्ण करा.


खालील शब्दसमूहाचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.

पाचूचे मखमली शेत -


एक ते दोन शब्दात उत्तरे लिहा.

कवितेतील वर्णनावरून कवीने वर्णन केलेला ऋतू -


एक ते दोन शब्दात उत्तरे लिहा.

झुळकेने भेट दिलेली नैसर्गिक ठिकाणे-


तुमच्या शब्दात उत्तरे लिहा.

प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण.


आकृती पूर्ण करा.


कवितेच्या आधारे खालील तक्ता पूर्ण करा.

कवीला जगणे शिकवणारे घटक या घटकांपासून कवी काय शिकले
(अ) चंद्र, चांदणे (अ)
(आ) पणती (आ)
(इ) नदी (इ)
(ई) पक्षी (ई)
(उ) सागर  (उ)
(ऊ) वृक्ष (ऊ)

स्वमत.

‘बिनभिंतीची शाळा, लाखो इथले गुरु’, हा विचार तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.


स्वमत.

'दुसऱ्यासाठी घाव सोसणे' या ओळीतील तुम्हांला कळलेला अर्थ.


निसर्गातील कोणत्याही पाच गोष्टींपासून तुम्हांला काय काय शिकता येईल, याविषयी मित्रांशी चर्चा करा व वर्गात सांगा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×