हिंदी

तुमच्या मित्राला/मैत्रिणीला पोहण्याच्या स्पर्धेत राज्यातून प्रथम क्रमांक प्राप्त झाला. त्याचे/तिचे अभिनंदन करणारा संदेश खालील चौकटीत लिहा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

तुमच्या मित्राला/मैत्रिणीला पोहण्याच्या स्पर्धेत राज्यातून प्रथम क्रमांक प्राप्त झाला. त्याचे/तिचे अभिनंदन करणारा संदेश खालील चौकटीत लिहा.

लघु उत्तरीय
Advertisements

उत्तर

प्रिय रश्मी,

जलतरण स्पर्धेत तुला राज्यातून प्रथम क्रमांक प्राप्त झाल्याचे समजले. ऐकून फार आनंद झाला. गेली दोन वर्षे तू घेत असलेल्या मेहनतीमुळेच तुला हे यश मिळाले. लवकरच तू राष्ट्रस्तरीय स्पर्धेतही असेच यश मिळवावेस यासाठी मन:पूर्वक शुभेच्छा.
पुन्हा एकदा अभिनंदन!

तुझी मैत्रीण,
मीना

shaalaa.com
गद्य (6th Standard)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 10: बाबांचं पत्र - स्वाध्याय [पृष्ठ २८]

APPEARS IN

बालभारती Marathi Sulabhbharati Standard 6 Maharashtra State Board
अध्याय 10 बाबांचं पत्र
स्वाध्याय | Q ८. | पृष्ठ २८
बालभारती Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 6 Maharashtra State Board
अध्याय 10 बाबांचं पत्र
स्वाध्याय | Q ८. | पृष्ठ ३५

संबंधित प्रश्न

भारतीय संशोधकांची नावे व त्यांनी लावलेले शोध यांची माहिती घेऊन तक्ता तयार करा. वर्गात लावा.


एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.

सुगरण पक्षी सुबक वीण कशाने घालतो?


खालील शब्दाचा वाक्यात उपयोग करा.

सुबक -


'उद्यानात भेटलेला विद्यार्थी' या पाठातील खालील घटना योग्य क्रमाने लिहा.

(अ) गुरुजी व भीमराव यांच्यात गट्टी जमली.
(आ) गुरुजींनी विद्यार्थ्याकडे फारसे लक्ष दिले नाही.
(इ) त्या विद्यार्थ्यानेदेखील गुरुजींकडे बघितले.
(ई) डॉ. आंबेडकरांनी स्वतंत्र भारताची राज्यघटना लिहिली.
(उ) गुरुजींनी भीमरावला वाचन कसे करावे याविषयी माहिती दिली.
(ऊ) गुरुजी मुलाजवळ आले.


खालील शब्द असेच लिहा.

उद्यान, हायस्कूल, मुख्याध्यापक, विद्याव्यासंगी, विद्यार्थी, तिसऱ्या, दुसऱ्या, सर्वसामान्य, निश्चित, मार्गदर्शन, पद्धतशीर, विस्तृत, अभेद्य, गट्टी, तल्लख, बुद्‌धिमत्ता, महाविद्यालयीन, शिक्षण, स्वतः, विद्वान, प्राप्त, व्रात्य, विद्याविभूषित, उच्च, स्वतंत्र.


तुम्ही रझियाचे ‘हितचिंतक’ आहात, या नात्याने तिला कोणत्या सूचना द्याल?


गणित विषय वैष्णवीचा लाडका होण्यासाठी बाबांनी कोणते उपाय सुचवले आहेत?


एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.

कलिंगचा राजा संतुष्ट का झाला?


तुमच्या मित्राच्या/मैत्रिणीच्या चतुरपणाचे कौतुक झाल्याचा प्रसंग घरी व वर्गात सांगा.


कोण ते सांगा.

जमिनीवर राहणारे -


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×