Advertisements
Advertisements
Question
तुमच्या मित्राला/मैत्रिणीला पोहण्याच्या स्पर्धेत राज्यातून प्रथम क्रमांक प्राप्त झाला. त्याचे/तिचे अभिनंदन करणारा संदेश खालील चौकटीत लिहा.
Advertisements
Solution
|
प्रिय रश्मी, जलतरण स्पर्धेत तुला राज्यातून प्रथम क्रमांक प्राप्त झाल्याचे समजले. ऐकून फार आनंद झाला. गेली दोन वर्षे तू घेत असलेल्या मेहनतीमुळेच तुला हे यश मिळाले. लवकरच तू राष्ट्रस्तरीय स्पर्धेतही असेच यश मिळवावेस यासाठी मन:पूर्वक शुभेच्छा. तुझी मैत्रीण, |
RELATED QUESTIONS
सांगा पाहू.
| कधी हातावर, कधी भिंतीवर जाऊन मी बसतो, तीन हात माझे सतत फिरवत मी असतो, वेळ वाया घालवू नका असा नेहमी उपदेश करतो. |
पोहण्यामध्ये तरबेज असलेल्या व्यक्तीला ‘जलतरणपटू’ म्हणतात. या प्रकारचे खालील शब्द वाचा व त्यांच्या योग्य जोड्या लावा.
| ‘अ’ गट | ‘ब’ गट |
| (अ) क्रिकेट खेळण्यात पटाईत | (१) वक्ता |
| (आ) धावण्यात पटाईत | (२) क्रिकेटपटू |
| (इ) भाषण करण्यात पटाईत | (३) धावपटू |
खालील खेळ खेळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू/गोष्टी लिहा.
संगीतखुर्ची -
कोण, कोणास व केव्हा म्हणाले ते लिहा.
‘‘घाबरू नकोस, हा तर खेकडा!’’
चार-पाच ओळींत वर्णन करा.
खेकडा
लेखिकेच्या मते मातृभूमीबद्दल प्रेमभाव का बाळगावा?
खालील वस्तूपासून तुमच्या घरी कोणकोणते पदार्थ तयार केले जातात. याविषयी आपापसांत गप्पा मारा.

तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.
अप्पाजींनी ताजी कोबी कलिंग देशाकडे कशी पाठवली?
तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.
मूर्तीच्या कानात घातलेली तार तोंडातून बाहेर येते याचा अप्पाजींनी कोणता अर्थ लावला?
कोण ते सांगा.
जमिनीवर राहणारे -
