हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

सोबतच्या आकृतीत, दिलेल्या माहितीवरून त्रिकोणाच्या मध्यगेची लांबी काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. कृती: A(–1, 1), B(5, –3), C(3, 5) समजा, D(x, y) मध्यबिंदू सूत्रानुसार, x = (5 + 3)/2

Advertisements
Advertisements

प्रश्न

सोबतच्या आकृतीत, दिलेल्या माहितीवरून त्रिकोणाच्या मध्यगेची लांबी काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.

कृती: A(–1, 1), B(5, –3), C(3, 5) समजा, D(x, y)

मध्यबिंदू सूत्रानुसार,

x = `(5 + 3)/2` ∴ x = `square`

y = `(-3 + 5)/2` ∴ y = `square`

अंतराच्या सूत्रानुसार,

∴ AD = `sqrt((4 - square)^2 + (1 - 1)^2)`

∴ AD = `sqrt((square)^2 + (0)^2)`

∴ AD = `sqrtsquare`

∴ AD = `square`

योग
Advertisements

उत्तर

A(–1, 1), B(5, –3), C(3, 5) समजा, D(x, y)

मध्यबिंदू सूत्रानुसार,

x = `(x_1 + x_2)/2`

x = `(5 + 3)/2`

∴ x = `8/2` 

∴ x = 4

y = `(y_1 + y_2)/2`

y = `(-3 + 5)/2`

∴ y = `2/2`

∴ y = 1

अंतराच्या सूत्रानुसार, 

∴ AD = `sqrt((4 - (underline(-1))^2 + (1 - 1)^2)`

∴ AD = `sqrt((underline(5))^2 + (0)^2)`

∴ AD = `sqrtunderline(25)`

∴ AD = 5 सेमी 

shaalaa.com
अंतराचे सूत्र (Distance Formula)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 5: निर्देशक भूमिती - Q ३ (अ)

APPEARS IN

संबंधित प्रश्न

X - अक्षावरील असा बिंदू शोधा की जो बिंदू A(-3, 4) आणि B(1, -4) यांच्यापासून समदूर आहे.


A(1, 2), B(1, 6), C(1 + `2sqrt3` , 4) हे समभुज त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत हे दाखवा.


X-अक्षावरील असा बिंदू शोधा की जो P(2,-5) आणि Q(-2,9) पासून समदूर असेल.


खालील बिंदूंतील अंतर काढा. 

A(a, 0), B(0, a)


खालील बिंदूंतील अंतर काढा. 

P(-6, -3), Q(-1, 9)


A(7, 1), B(3, 5) आणि C(2, 0) शिरोबिंदू असलेल्या त्रिकोणाच्या परिवर्तुळाच्या केंद्राचे निर्देशक आणि परिवर्तुळाची त्रिज्या काढा.


A(4, -1), B(6, 0), C(7, -2) आणि D(5, -3) हे चौरसाचे शिरोबिंदू आहेत हे दाखवा.


A(7, 5) आणि B(2, 5) तर या दोन बिंदूंमधील अंतर किती?


C(–3a, a), D(a, –2a) या दोन बिंदूंमधील अंतर काढा.


O केंद्र असलेल्या वर्तुळाची OA ही त्रिज्या आहे. जर A चे निर्देशक (0, 2) असतील तर बिंदू (1, 2) हा वर्तुळावर आहे किंवा नाही पडताळा घ्या.

 


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×