Advertisements
Advertisements
प्रश्न
आकृती मध्ये रेख XY || रेख BC तर खालील पैकी कोणते विधान सत्य आहे?

विकल्प
`"AB"/"AC" = "AX"/"AY"`
`"AX"/"XB" = "AY"/"AC"`
`"AX"/"YC" = "AY"/"XB"`
`"AB"/"YC" = "AC"/"XB"`
Advertisements
उत्तर
रेख XY || रेख BC तर सत्य विधान `"AB"/"AC" = "AX"/"AY"` हे आहे.
सपष्टीकरण :
ΔABC ∼ ΔAXY ....…[समरूपतेची कोको कसोटी]
∴ `"AB"/"AX" = "AC"/"AY"` ...[समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू]
∴ `"AB"/"AC" = "AX"/"AY"` .....[एकांतर क्रियेने]
APPEARS IN
संबंधित प्रश्न
आकृतीत समलंब चौकोन PQRS मध्ये, बाजू PQ || बाजू SR, AR = 5AP, AS = 5AQ तर सिद्ध करा, SR = 5PQ.

समलंब चौकोन ABCD मध्ये, बाजू AB || बाजू DC कर्ण AC व कर्ण BD हे परस्परांना O बिंदूत छेदतात. AB = 20, DC = 6, OB = 15 तर OD काढा.

जर ΔABC व ΔPQR मध्ये एका एकास एक संगतीत `"AB"/"QR" = "BC"/"PR" = "CA"/"PQ"` तर खालीलपैकी सत्य विधान कोणते?
∆DEF व ∆XYZ मध्ये `"DE"/"XY" = "FE"/"YZ"` आणि ∠E ≅ ∠Y, तर ∆DEF व ∆∆XYZ हे कोणत्या कसोटीनुसार समरूप होतील?

आकृतीमधील त्रिकोण समरूप आहेत का? असतील तर कोणत्या कसोटीनुसार?

आकृतीचे निरीक्षण करा. ∆ABC व ∆PQR कोणत्या कसोटीनुसार समरूप आहेत? कसोटीचे नाव लिहा.

आकृतीमध्ये समलंब चौकोन PQRS मध्ये बाजू PQ || बाजू SR, AR = 5 AP, तर सिद्ध करा, SR = 5 PQ.
जर ΔABC ∼ ΔDEF आणि ∠A = 48°, तर ∠D = ______.

वरील आकृतीत, ΔABC मध्ये रेख XY || बाजू AC, जर 2AX = 3BX आणि XY = 9, तर AC ची किंमत काढा.

