हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

□ABCD मध्ये रेख AD || रेख BC. कर्ण AC आणि कर्ण BD परस्परांना बिंदू P मध्ये छेदतात. तर दाखवा की APPD=PCBP

Advertisements
Advertisements

प्रश्न

`square`ABCD मध्ये रेख AD || रेख BC. कर्ण AC आणि कर्ण BD परस्परांना बिंदू P मध्ये छेदतात. तर दाखवा की `"AP"/"PD" = "PC"/"BP"`

 

योग
Advertisements

उत्तर

रेख AD || रेख BC व BD ही त्यांची छेदिका आहे.  .....[पक्ष]

∴ ∠DBC ≅ ∠BDA  ....[व्युत्क्रम कोन]

∴ ∠PBC ≅ ∠PDA  ....(i) [D-P-B]

ΔPBC व ΔPDA मध्ये,

∠PBC ≅ ∠PDA  ....[(i) वरून]

∠BPC ≅ ∠DPA ....[विरुद्ध कोन]

∴ ΔPBC ∼ ΔPDA ...[समरूपतेची कोको कसोटी]

∴ `"BP"/"PD" = "PC"/"AP"` ....[समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू]

∴ `"AP"/"PD" = "PC"/"BP"` ....[एकांतर क्रिया]

shaalaa.com
त्रिकोणांच्या समरूपतेच्या कसोट्या
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 1: समरूपता - संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 [पृष्ठ २९]

APPEARS IN

बालभारती Ganit 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 1 समरूपता
संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 | Q 11. | पृष्ठ २९

संबंधित प्रश्न

आकृती मधील त्रिकोण समरूप आहेत का? असतील तर कोणत्या कसोटीनुसार?


आकृती मध्ये दाखवल्याप्रमाणे 8 मीटर व 4 मीटर उंचीचे दोन खांब सपाट जमिनीवर उभे आहेत. सूर्यप्रकाशाने लहान खांबाची सावली 6 मीटर पडते, तर त्याच वेळी मोठ्या खांबाची सावली किती लांबीची असेल?


समलंब चौकोन ABCD मध्ये, बाजू AB || बाजू DC कर्ण AC व कर्ण BD हे परस्परांना O बिंदूत छेदतात. AB = 20, DC = 6, OB = 15 तर OD काढा.


`square"ABCD"` हा समांतरभुज चौकोन आहे. बाजू BC वर E हा एक बिंदू आहे, रेषा DE ही किरण AB ला T बिंदूत छेदते. तर DE × BE = CE × TE दाखवा.

 


जर ΔABC व ΔPQR मध्ये एका एकास एक संगतीत `"AB"/"QR" = "BC"/"PR" = "CA"/"PQ"` तर खालीलपैकी सत्य विधान कोणते?

 


आकृती मध्ये रेख XY || रेख BC तर खालील पैकी कोणते विधान सत्य आहे?


∆DEF व ∆XYZ मध्ये `"DE"/"XY" = "FE"/"YZ"` आणि ∠E ≅ ∠Y, तर ∆DEF व ∆∆XYZ हे कोणत्या कसोटीनुसार समरूप होतील?


आकृतीचे निरीक्षण करून त्रिकोण समरूप आहेत का ते ठरवा. असल्यास समरूपता कसोटी लिहा. ∠P = 35°, ∠X = 35° व ∠Q = 60°, ∠Y = 60° 

 


□ABCD हा समांतरभुज चौकोन आहे. बिंदू P हा बाजू CD चा मध्यबिंदू आहे. रेख BP कर्ण AC ला बिंदू X मध्ये छेदतो, तर सिद्ध करा: 3AX = 2AC

समलंब चौकोन ABCD मध्ये बाजू AB || बाजू CD चौकोनाचे कर्ण हे एकमेकांना बिंदू P मध्ये छेदतात.

त्यावरून खालील प्रश्‍नांची उत्तरे लिहा:

  1. वरील दिलेल्या माहितीवरून आकृती काढा.
  2. व्युत्क्रम कोन व विरुद्ध कोनांची प्रत्येकी एक जोडी लिहा.
  3. समरूप त्रिकोणांची नावे समरूपतेच्या कसोटीसह लिहा.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×