हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

□ABCD हा समांतरभुज चौकोन आहे. बाजू BC वर E हा एक बिंदू आहे, रेषा DE ही किरण AB ला T बिंदूत छेदते. तर DE × BE = CE × TE दाखवा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

`square"ABCD"` हा समांतरभुज चौकोन आहे. बाजू BC वर E हा एक बिंदू आहे, रेषा DE ही किरण AB ला T बिंदूत छेदते. तर DE × BE = CE × TE दाखवा.

 

योग
Advertisements

उत्तर

`square"ABCD"` हा समांतरभुज चौकोन आहे. .......[पक्ष]

∴ बाजू AB || बाजू CD ......[समांतरभुज चौकोनाच्या समोरासमोरील बाजू]

∴ रेख AT || बाजू CD व रेख DT हि त्यांची छेदिका आहे............[A-B-T]

∴ ∠ATD ≅ ∠CDT ........[व्युत्क्रम कोन]

∴ ∠BTE ≅ ∠CDE .........(i) [A-B-T, T-E-D]

ΔBTE व ΔCDE मध्ये,

∠BTE ≅ ∠CDE .......[(i) वरून]

∠BET ≅ ∠CED ......[विरुद्ध कोन]

∴ ΔBTE ∼ ΔCDE ........[समरूपतेची कोको कसोटी]

∴ `"TE"/"DE" = "BE"/"CE"` ......[समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू]

∴ DE × BE = CE × TE

shaalaa.com
त्रिकोणांच्या समरूपतेच्या कसोट्या
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 1: समरूपता - सरावसंच 1.3 [पृष्ठ २२]

APPEARS IN

बालभारती Ganit 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 1 समरूपता
सरावसंच 1.3 | Q 7. | पृष्ठ २२

संबंधित प्रश्न

आकृती मधील त्रिकोण समरूप आहेत का? असतील तर कोणत्या कसोटीनुसार?


समलंब चौकोन ABCD मध्ये, बाजू AB || बाजू DC कर्ण AC व कर्ण BD हे परस्परांना O बिंदूत छेदतात. AB = 20, DC = 6, OB = 15 तर OD काढा.


जर ΔABC व ΔPQR मध्ये एका एकास एक संगतीत `"AB"/"QR" = "BC"/"PR" = "CA"/"PQ"` तर खालीलपैकी सत्य विधान कोणते?

 


आकृती मध्ये XY || बाजू AC. जर 2AX = 3BX आणि XY = 9 तर AC ची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.

कृती : 2AX = 3BX 

∴ `"AX"/"BX" = square/square`

`("AX" + "BX")/"BX" = (square +  square)/square` ......(योग क्रिया करून)

`"AB"/"BX" = square/square` ......(I)

ΔBCA ~ ΔBYX .......(समरूपतेची `square` कसोटी)

∴ `"BA"/"BX" = "AC"/"XY"` ..........(समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू)

∴ `square/square = "AC"/9`

∴ AC = `square` ..........(I) वरून


ΔABC मध्ये ∠A = 90°. `square`DEFG या चौरसाचे D व E हे शिरोबिंदू बाजू BC वर आहेत. बिंदू F हा बाजू AC वर आणि बिंदू G हा बाजू AB वर आहे. तर सिद्ध करा. DE2 = BD × EC (ΔGBD व ΔCFE हे समरूप दाखवा. GD = FE = DE याचा उपयोग करा.) 

 


∆DEF व ∆XYZ मध्ये `"DE"/"XY" = "FE"/"YZ"` आणि ∠E ≅ ∠Y, तर ∆DEF व ∆∆XYZ हे कोणत्या कसोटीनुसार समरूप होतील?


शेजारील आकृतीमध्ये, BP लंब AC, CQ लंब AB, A-P-C आणि A-Q-B, तर ∆APB व ∆AQC समरूप दाखवा.

∆APB व ∆AQC मध्ये,

∠APB = `square^circ` ......(i)

∠AQC = `square^circ` ......(ii)

∠APB ≅ ∠AQC …[(i) व (ii) वरून]

∠PAB ≅ ∠QAC .............` square`

∆APB ~ ∆AQC .............` square` 


आकृतीचे निरीक्षण करून कृती पूर्ण करा.

आकृतीमध्ये, ∠B = 75°, ∠D = 75°

∠B ≅ ______ .............[प्रत्येकी 75°]

∠C ≅ ∠C ..................[______]

∆ABC ~ ∆[______]  ..............[______ समरूपता कसोटीनुसार] 

 


आकृतीमध्ये त्रिकोण ABC मध्ये बाजू BC वर D हा बिंदू असा आहे, की ∠BAC = ∠ADC. तर सिद्ध करा, की CA2 = CB × CD. 

  


जर ΔABC ∼ ΔDEF आणि ∠A = 48°, तर ∠D = ______.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×