English

Balbharati solutions for Bhugol [Marathi] Standard 12 Maharashtra State Board chapter १ - लोकसंख्या - भताग १ [Latest edition]

Advertisements

Chapters

Balbharati solutions for Bhugol [Marathi] Standard 12 Maharashtra State Board chapter १ - लोकसंख्या - भताग १ - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter १: लोकसंख्या - भताग १

Below listed, you can find solutions for Chapter १ of Maharashtra State Board Balbharati for Bhugol [Marathi] Standard 12 Maharashtra State Board.


स्वाध्याय
स्वाध्याय [Page 11]

Balbharati solutions for Bhugol [Marathi] Standard 12 Maharashtra State Board १ लोकसंख्या - भताग १ स्वाध्याय [Page 11]

प्र.१. अचूक सहसंबंध ओळखा (A: विधान, R: कारण)

स्वाध्याय | Q १. १) | Page 11

A: सुपीक मैदानी प्रदेशांत दाट लोकवस्ती आढळते.

R: सुपीक मृदा ही शेतीसाठी उपयुक्त असते.

  • केवळ A बरोबर आहे.

  • केवळ R बरोबर आहे.

  • A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.

  • A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत, परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.

स्वाध्याय | Q १. २) | Page 11

A: प्रदेशातील लोकसंख्येत बदल होत नाही.
R: जन्मदर, मृत्युदर आणि स्थलांतराचा प्रदेशातील लोकसंख्येवर परिणाम होतो.

  • केवळ A बरोबर आहे.

  • केवळ R बरोबर आहे

  • A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.

  • A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत, परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.

स्वाध्याय | Q १. ३) | Page 11

A: दुसऱ्या टप्प्यात मृत्युदरात घट होते पण जन्मदर स्थिर असतो.
R: दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्या झपाट्याने वाढते. 

  • केवळ A बरोबर आहे.

  • केवळ R बरोबर आहे.

  • A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे. 

  • A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत, परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.

टीपा लिहा.

स्वाध्याय | Q २. १) | Page 11

भूरचनेचा लोकसंख्येच्या वितरणावर प्रभाव. 

स्वाध्याय | Q २. २) | Page 11

खालील संक्षिप्त टिपा लिहा.

जन्मदर आणि मृत्युदरातील सहसंबंध. 

स्वाध्याय | Q २. ३) | Page 11

लोकसंख्या संक्रमण सिद्धांताचा तिसरा टप्पा.

भौगोलिक कारणे लिहा.

स्वाध्याय | Q ३. १) | Page 11

भारत लोकसंख्या संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यातून जात आहे.

स्वाध्याय | Q ३. २) | Page 11

लोकसंख्या वितरण असमान असते.

स्वाध्याय | Q ३. ३) | Page 11

वाहतुकीच्या सोयींमुळे लोकवस्तीत वाढ होते.

स्वाध्याय | Q ३. ४) | Page 11

लोकसंख्या संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यात द्वितीय व तृतीय व्यवसायांची वाढ होते.

स्वाध्याय | Q ३. ५). | Page 11

जन्मदर कमी असूनही लोकसंख्या वाढू शकते.

स्वाध्याय | Q ३. ६) | Page 11

लोकसंख्या घनता ही लोकसंख्या आणि क्षेत्रफळावर अवलंबून असते.

सविस्तर उत्तरे लिहा.

स्वाध्याय | Q ४. १) | Page 11

लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक कोणते?

स्वाध्याय | Q ४. २) | Page 11

लोकसंख्या संक्रमणाच्या पहिल्या आणि पाचव्या टप्प्यात लोकसंख्या वाढ जवळजवळ होत नाही. या दोन्ही टप्प्यातील फरक सांगा.

स्वाध्याय | Q ४. ३) | Page 11

चौथ्या व पाचव्या टप्प्यातील देशांच्या समस्या कोणत्या असू शकतील.

स्वाध्याय | Q ५. | Page 11

लोकसंख्या संक्रमण सिद्धांताची आकृती काढा व योग्य नावे द्या.

स्वाध्याय | Q ६. | Page 11

जगाच्या आराखड्यात खालील बाबी दाखवा व सूची काढा.

अ. ऑस्ट्रेलियातील जास्त लोकसंख्येचा प्रदेश
आ. भारतातील कमी लोकसंख्येचा प्रदेश
इ. लोकसंख्या संक्रमण अवस्थेतील पाचव्या टप्प्यातील कोणतेही दोन देश.
ई. लोकसंख्या संक्रमण अवस्थेतील दुसऱ्या टप्प्यातील दोन देश.

Solutions for १: लोकसंख्या - भताग १

स्वाध्याय
Balbharati solutions for Bhugol [Marathi] Standard 12 Maharashtra State Board chapter १ - लोकसंख्या - भताग १ - Shaalaa.com

Balbharati solutions for Bhugol [Marathi] Standard 12 Maharashtra State Board chapter १ - लोकसंख्या - भताग १

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics Bhugol [Marathi] Standard 12 Maharashtra State Board Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics Bhugol [Marathi] Standard 12 Maharashtra State Board Maharashtra State Board १ (लोकसंख्या - भताग १) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in Bhugol [Marathi] Standard 12 Maharashtra State Board chapter १ लोकसंख्या - भताग १ are लोकसंख्या वितरण, जागतिक लोकसंख्या वितरणाचा आकृतिबंध, लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे भौगोलिक घटक, लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे भौगोलिक घटक - प्राकृतिक घटक, लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे भौगोलिक घटक - मानवी घटक, लोकसंख्या बदलाचे घटक, लोकसंख्या वाढ, लोकसंख्या वाढ आणि विस्फोट.

Using Balbharati Bhugol [Marathi] Standard 12 Maharashtra State Board solutions लोकसंख्या - भताग १ exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board Bhugol [Marathi] Standard 12 Maharashtra State Board students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter १, लोकसंख्या - भताग १ Bhugol [Marathi] Standard 12 Maharashtra State Board additional questions for Mathematics Bhugol [Marathi] Standard 12 Maharashtra State Board Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×