Advertisements
Chapters
![Balbharati solutions for भूगोल [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १ - लोकसंख्या - भताग १ Balbharati solutions for भूगोल [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १ - लोकसंख्या - भताग १ - Shaalaa.com](/images/bhugol-marathi-standard-12-maharashtra-state-board_6:d0151586d002450f9e6160b4dc5e298d.jpg)
Advertisements
Solutions for Chapter १: लोकसंख्या - भताग १
Below listed, you can find solutions for Chapter १ of Maharashtra State Board Balbharati for भूगोल [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड.
Balbharati solutions for भूगोल [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड १ लोकसंख्या - भताग १ स्वाध्याय [Page 11]
प्र.१. अचूक सहसंबंध ओळखा (A: विधान, R: कारण)
A: सुपीक मैदानी प्रदेशांत दाट लोकवस्ती आढळते.
R: सुपीक मृदा ही शेतीसाठी उपयुक्त असते.
केवळ A बरोबर आहे.
केवळ R बरोबर आहे.
A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत, परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
A: प्रदेशातील लोकसंख्येत बदल होत नाही.
R: जन्मदर, मृत्युदर आणि स्थलांतराचा प्रदेशातील लोकसंख्येवर परिणाम होतो.
केवळ A बरोबर आहे.
केवळ R बरोबर आहे
A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत, परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
A: दुसऱ्या टप्प्यात मृत्युदरात घट होते पण जन्मदर स्थिर असतो.
R: दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्या झपाट्याने वाढते.
केवळ A बरोबर आहे.
केवळ R बरोबर आहे.
A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत, परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
टीपा लिहा.
भूरचनेचा लोकसंख्येच्या वितरणावर प्रभाव.
खालील संक्षिप्त टिपा लिहा.
जन्मदर आणि मृत्युदरातील सहसंबंध.
लोकसंख्या संक्रमण सिद्धांताचा तिसरा टप्पा.
भौगोलिक कारणे लिहा.
भारत लोकसंख्या संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यातून जात आहे.
लोकसंख्या वितरण असमान असते.
वाहतुकीच्या सोयींमुळे लोकवस्तीत वाढ होते.
लोकसंख्या संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यात द्वितीय व तृतीय व्यवसायांची वाढ होते.
जन्मदर कमी असूनही लोकसंख्या वाढू शकते.
लोकसंख्या घनता ही लोकसंख्या आणि क्षेत्रफळावर अवलंबून असते.
सविस्तर उत्तरे लिहा.
लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक कोणते?
लोकसंख्या संक्रमणाच्या पहिल्या आणि पाचव्या टप्प्यात लोकसंख्या वाढ जवळजवळ होत नाही. या दोन्ही टप्प्यातील फरक सांगा.
चौथ्या व पाचव्या टप्प्यातील देशांच्या समस्या कोणत्या असू शकतील.
लोकसंख्या संक्रमण सिद्धांताची आकृती काढा व योग्य नावे द्या.
जगाच्या आराखड्यात खालील बाबी दाखवा व सूची काढा.
अ. ऑस्ट्रेलियातील जास्त लोकसंख्येचा प्रदेश
आ. भारतातील कमी लोकसंख्येचा प्रदेश
इ. लोकसंख्या संक्रमण अवस्थेतील पाचव्या टप्प्यातील कोणतेही दोन देश.
ई. लोकसंख्या संक्रमण अवस्थेतील दुसऱ्या टप्प्यातील दोन देश.
Solutions for १: लोकसंख्या - भताग १
![Balbharati solutions for भूगोल [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १ - लोकसंख्या - भताग १ Balbharati solutions for भूगोल [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १ - लोकसंख्या - भताग १ - Shaalaa.com](/images/bhugol-marathi-standard-12-maharashtra-state-board_6:d0151586d002450f9e6160b4dc5e298d.jpg)
Balbharati solutions for भूगोल [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १ - लोकसंख्या - भताग १
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics भूगोल [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics भूगोल [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board १ (लोकसंख्या - भताग १) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in भूगोल [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १ लोकसंख्या - भताग १ are लोकसंख्या वितरण, जागतिक लोकसंख्या वितरणाचा आकृतिबंध, लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे भौगोलिक घटक, लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे भौगोलिक घटक - प्राकृतिक घटक, लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे भौगोलिक घटक - मानवी घटक, लोकसंख्या बदलाचे घटक, लोकसंख्या वाढ, लोकसंख्या वाढ आणि विस्फोट.
Using Balbharati भूगोल [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions लोकसंख्या - भताग १ exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board भूगोल [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter १, लोकसंख्या - भताग १ भूगोल [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics भूगोल [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
