हिंदी

लोकसंख्या संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यात द्वितीय व तृतीय व्यवसायांची वाढ होते. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

प्रश्न

लोकसंख्या संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यात द्वितीय व तृतीय व्यवसायांची वाढ होते.

टिप्पणी लिखिए
Advertisements

उत्तर

लोकसंख्येच्या संक्रमणाच्या आरंभीच्या टप्प्यानंतर विज्ञानाचा प्रसार व तंत्रज्ञानाच्या विकासामुळे वैद्यकीय आणि आरोग्यविषयक सेवांचा विस्तार होतो. त्यामुळे रोगराईवर मात होते आणि मृत्युदरामध्ये हळूहळू घट होत जाते. मात्र, त्याच वेळी जन्मदर स्थिर राहिल्यामुळे लोकसंख्या झपाट्याने वाढते. वाढणाऱ्या लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करण्यासाठी शेतीबरोबरच इतर उदयोगांचीही वाढ होते. शेती आणि शेती आधारित इतर उद्योगांची वाढ होते. त्याचबरोबर स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना मिळते आणि त्यातूनच द्वितीय व तृतीय व्यवसायांची वाढ होते. लोकांचे राहणीमान उंचावते, गरिबी कमी होत जाते आणि प्राथमिक व्यवसायापेक्षा द्वितीय आणि तृतीय व्यवसायांची वाढ होते.

shaalaa.com
लोकसंख्या वाढ आणि विस्फोट
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 1: लोकसंख्या - भताग १ - स्वाध्याय [पृष्ठ ११]

APPEARS IN

बालभारती Bhugol [Marathi] Standard 12 Maharashtra State Board
अध्याय 1 लोकसंख्या - भताग १
स्वाध्याय | Q ३. ४) | पृष्ठ ११
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×