English

वाहतुकीच्या सोयींमुळे लोकवस्तीत वाढ होते. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

Question

वाहतुकीच्या सोयींमुळे लोकवस्तीत वाढ होते.

Short/Brief Note
Advertisements

Solution

वाहतुकीच्या सोयींमुळे विविध स्वरूपाची साधनसंपत्ती आणि लोकांची ये-जा सुलभ होते. त्यामुळे विविध व्यवसायांनाही प्रोत्साहन मिळते. सागरी वाहतुकीमुळे नवनवीन भूमिप्रदेशांचा शोध लागला. बंदरांचा विकास झाला. थोडक्यात, वाहतुकीच्या सोयींमुळे प्रदेशाची सुगमता वाढते, नागरीकरणाला चालना मिळते. त्यामुळे वाहतुकीच्या सोयीमुळे लोकवस्तीत वाढ होते.

shaalaa.com
लोकसंख्या वाढ आणि विस्फोट
  Is there an error in this question or solution?
Chapter 1: लोकसंख्या - भताग १ - स्वाध्याय [Page 11]

APPEARS IN

Balbharati Bhugol [Marathi] Standard 12 Maharashtra State Board
Chapter 1 लोकसंख्या - भताग १
स्वाध्याय | Q ३. ३) | Page 11
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×