English

Balbharati solutions for Ganit Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board chapter ११ - सांख्यिकी [Latest edition]

Advertisements

Chapters

Balbharati solutions for Ganit Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board chapter ११ - सांख्यिकी - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter ११: सांख्यिकी

Below listed, you can find solutions for Chapter ११ of Maharashtra State Board Balbharati for Ganit Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board.


सरावसंच 11.1सरावसंच 11.2सरावसंच 11.3
सरावसंच 11.1 [Pages 56 - 57]

Balbharati solutions for Ganit Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board ११ सांख्यिकी सरावसंच 11.1 [Pages 56 - 57]

सरावसंच 11.1 | Q 1. | Page 56

इयत्ता 8 वी मधील 30 विद्यार्थ्यांपैकी प्रत्येकाने लावलेल्या रोपांची संख्या खालील वारंवारता सारणीत दिली आहे. यावरून प्रत्येकाने लावलेल्या रोपांचा मध्य काढण्यासाठी खालील चौकटी पूर्ण करा.

रोपांची संख्या
(प्राप्तांक) xi 
विद्यार्थी संख्या
(वारंवारता) fi
fi × xi
1 4 4
2 6 `square`
3 12 `square`
4 8 `square`
  N = `square` ∑fixi =  `square`

मध्य `bar "x"` = `square/"N"`

= `square/square`

= `square`

∴ प्रत्येकाने लावलेल्या रोपांचा मध्य `square` आहे.

सरावसंच 11.1 | Q 2. | Page 57

एकलारा गावातील 25 कुटुंबांत मे महिन्यात वापरलेली वीज युनिटमध्ये खालील सारणीत दिली आहे. सारणी पूर्ण करून खालील प्रश्‍नांची उत्तरे द्या.

वीज वापर (युनिट) (प्राप्तांक) xi कुटुंबांची संख्या (वारंवारता) fi fi × xi
30 7 ______
45 2 ______
60 8 ______
75 5 ______
90 3 ______
  N = ______ ∑fixi = ______
  1. 45 युनिट वीज वापरणारी एकूण कुटुंबे किती?
  2. ज्या प्राप्तांकाची वारंवारता 5 आहे तो प्राप्तांक कोणता?
  3. N = किती? ∑fixi = किती?
  4. यावरून मे महिन्यात प्रत्येक कुटुंबाने वापरलेल्या विजेचा मध्य काढा.
सरावसंच 11.1 | Q 3. | Page 57

भिलार येथील 40 कुटुंबांतील सदस्यांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. 

1, 6, 5, 4, 3, 2, 7, 2, 3, 4, 5, 6, 4, 6, 2, 3, 2, 1, 4, 5, 6, 7, 3, 4, 5, 2, 4, 3, 2, 3, 5, 5, 4, 6, 2, 3, 5, 6, 4, 2. यावरून या 40 कुटुंबांतील सदस्यांचा मध्य वारंवारता सारणीचा वापर करून काढा.

सरावसंच 11.1 | Q 4. | Page 57

'मॉडेल हायस्कूल, नांदपूर' ने राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात मागील 20 वर्षांत सादर केलेल्या विज्ञान व॒॒ गणित प्रकल्पांची संख्या खालीलप्रमाणे आहे. यावरून वारंवारता सारणी तयार करून सामग्रीचा मध्य काढा.

2, 3, 4, 1, 2, 3, 1, 5, 4, 2, 3, 1, 3, 5, 4, 3, 2, 2, 3, 2.

सरावसंच 11.2 [Pages 58 - 59]

Balbharati solutions for Ganit Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board ११ सांख्यिकी सरावसंच 11.2 [Pages 58 - 59]

सरावसंच 11.2 | Q 1. | Page 58

खालील आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा.

  1. ही आकृती कोणत्या प्रकारच्या स्तंभालेखाची आहे?
  2. वैशालीची एप्रिल महिन्यातील बचत किती आहे?
  3. सरोजची मार्च व एप्रिल महिन्यांतील एकूण बचत किती?
  4. सविताची एकूण बचत मेघाच्या एकूण बचतीपेक्षा किती जास्त आहे?
  5. कोणाची एप्रिल महिन्यातील बचत सर्वांत कमी आहे?
सरावसंच 11.2 | Q 2. | Page 59

एका जि. प. शाळेतील इयत्ता 5 वी ते 8 वी मधील मुलांची व मुलींची संख्या खालील सारणीत दिली आहे. यावरून विभाजित स्तंभालेख काढा.
(प्रमाण : Y अक्षावर 1 सेमी = 10 विद्यार्थी घ्या.)

इयत्ता 5 वी 6 वी 7 वी 8 वी
मुले 34 26 21 25
मुली 17 14 21 20
सरावसंच 11.2 | Q 3. | Page 59

खालील सारणीत चार गावांमध्ये 2016 आणि 2017 या वर्षांत लावलेल्या झाडांच्या संख्या दिल्या आहेत. सारणीतील माहिती विभाजित स्तंभालेखाने दाखवा.

गाव → कर्जत वडगाव  शिवापूर खंडाळा
वर्ष ↴
2016 150 250 200 100
2017 200 300 250 150
सरावसंच 11.2 | Q 4. | Page 59

खालील सारणीत तीन शहरांतील इयत्ता 8 वीतील विद्यार्थ्यांनी शाळेत जाण्यासाठी वापरलेल्या वाहतुकीच्या साधनांची व पायी जाणाऱ्यांची माहिती दिली आहे. ही माहिती दर्शवणारा विभाजित स्तंभालेख काढा.
(प्रमाण : Y अक्षावर - 1 सेमी = 500 विद्यार्थी घ्या.)

शहर  → पैठण  येवला  शहापूर 
साधन   ↴
सायकल  3250 1500 1250
बस व ऑटो  750 500 500
पायी  1000 1000 500
सरावसंच 11.3 [Pages 60 - 61]

Balbharati solutions for Ganit Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board ११ सांख्यिकी सरावसंच 11.3 [Pages 60 - 61]

सरावसंच 11.3 | Q 1. | Page 60

खालील सारणीतील माहितीवरून शतमान स्तंभालेख काढा.

इयत्ता आठवीची तुकडी A B C D
गणितात श्रेणी A मध्ये आलेले विद्यार्थी 45 33 10 15
एकूण विद्यार्थी 60 55 40 75
सरावसंच 11.3 | Q 2. | Page 61

पुढील स्तंभालेखाचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा.

  1. शेजारील स्तंभालेख कोणत्या प्रकारचा आहे?
  2. अजिताच्या शेतातील तुरीचे उत्पादन एकूण उत्पादनाच्या किती टक्के आहे?
  3. यश आणि रवी यांच्यापैकी कोणाच्या हरभरा उत्पादनाचे शतमान किती जास्त आहे?
  4. तुरीच्या उत्पादनाचे सर्वांत कमी शतमान कोणाचे आहे?
  5. सुधाच्या तूर व हरभरा यांच्या उत्पादनांची शेकडेवारी किती ?
सरावसंच 11.3 | Q 3. | Page 61

काही शाळांतील इयत्ता 10 वीतील विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करून मिळालेली माहिती खालील सारणीत दिली आहे. ती माहिती शतमान स्तंभालेखाने दाखवा.

शाळा पहिली दुसरी तिसरी चौथी
विज्ञान शाखेकडे कल 90 60 25 16
वाणिज्य शाखेकडे कल 60 20 25 24

उपक्रम

सरावसंच 11.3 | Q 4. | Page 61

शतमान स्तंभालेख व विभाजित स्तंभालेख यांची तुलनात्मक चर्चा करा. याचा उपयोग करून विज्ञान, भूगोल यांसारख्या बिषयांतील अशा आलेखांची माहिती घ्या.

Solutions for ११: सांख्यिकी

सरावसंच 11.1सरावसंच 11.2सरावसंच 11.3
Balbharati solutions for Ganit Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board chapter ११ - सांख्यिकी - Shaalaa.com

Balbharati solutions for Ganit Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board chapter ११ - सांख्यिकी

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics Ganit Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics Ganit Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board Maharashtra State Board ११ (सांख्यिकी) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in Ganit Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board chapter ११ सांख्यिकी are मध्य, विभाजित स्तंभालेख, शतमान स्तंभालेख.

Using Balbharati Ganit Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board solutions सांख्यिकी exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board Ganit Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter ११, सांख्यिकी Ganit Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board additional questions for Mathematics Ganit Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×