English

खालील आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा. (1) ही आकृती कोणत्या प्रकारच्या स्तंभालेखाची आहे? (2) वैशालीची एप्रिल महिन्यातील बचत किती आहे? (3) सरोजची मार्च व एप्रिल महिन्यांतील एकूण बचत किती? - Mathematics [गणित]

Advertisements
Advertisements

Question

खालील आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा.

  1. ही आकृती कोणत्या प्रकारच्या स्तंभालेखाची आहे?
  2. वैशालीची एप्रिल महिन्यातील बचत किती आहे?
  3. सरोजची मार्च व एप्रिल महिन्यांतील एकूण बचत किती?
  4. सविताची एकूण बचत मेघाच्या एकूण बचतीपेक्षा किती जास्त आहे?
  5. कोणाची एप्रिल महिन्यातील बचत सर्वांत कमी आहे?
Sum
Advertisements

Solution

  1. दिलेला आलेख हा एक विभाजित स्तंभालेख आहे.
  2. वैशालीची एप्रिल महिन्यातील बचत 600 रुपये आहे.
  3. सरोजची मार्च व एप्रिल महिन्यांतील एकूण बचत 800 रुपये आहे.
  4. सविताची एकूण बचत = ₹ 1000
    मेघाची एकूण बचत = ₹ 500
    ∴ 1000 − 500 = 500
    ∴ सविताची एकूण बचत मेघाच्या एकूण बचतीपेक्षा 500 रुपये जास्त आहे.
  5. एप्रिल महिन्यात मेघाची बचत सर्वात कमी म्हणजे 200 रुपये आहे.
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 11: सांख्यिकी - सरावसंच 11.2 [Page 58]

APPEARS IN

Balbharati Ganit Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
Chapter 11 सांख्यिकी
सरावसंच 11.2 | Q 1. | Page 58
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×