Please select a subject first
Advertisements
Advertisements
खालील पर्यायातून एक वा अनेक अचूक पर्याय निवडा.
एखादी जड वस्तू क्षितिजसमांतर दिशेने गुळगुळीत पृष्ठभागावरून ओढत असताना ______ बलाची परिमाणे सारखी असतात?
- क्षितिज समांतर दिशेने प्रयुक्त केलेले बल
- गुरुत्वीय बल
- उर्ध्वगामी दिशेने असलेले प्रतिक्रिया बल
- घर्षण बल
Concept: undefined >> undefined
विधानाखालील योग्य पर्याय निवडून पुढील विधान स्पष्टीकरणासह लिहा.
एखादी वस्तू जमिनीवर मुक्तपणे पडत असल्यास तिची एकूण ऊर्जा ______.
Concept: undefined >> undefined
Advertisements
गटात न बसणारा शब्द ओळखा व कारण द्या.
Concept: undefined >> undefined
पुढील कृती केल्यावर काय बदल दिसतील ते लिहून त्यामागील कारण स्पष्ट करा.
चुनखडीवर विरल HCl टाकले.
Concept: undefined >> undefined
खालील कृतीसाठी रासायनिक समीकरण लिहा.
विरल H2SO4 मध्ये जस्ताचे चूर्ण मिळवले.
Concept: undefined >> undefined
खालील कृतीसाठी रासायनिक समीकरण लिहा.
कॅल्शिअम ऑक्साइड मध्ये विरल नायट्रिक ॲसिड मिळवले.
Concept: undefined >> undefined
खालील कृतीसाठी रासायनिक समीकरण लिहा.
खाण्याच्या सोडयावर विरल HCl ओतले.
Concept: undefined >> undefined
पुढील प्रश्नाचे उत्तर तुमच्या शब्दांत लिहा.
एकबीजपत्री व द्विबीजपत्रीमधील फरक स्पष्ट करा.
Concept: undefined >> undefined
परिसरात उपलब्ध असणारी एकबीजपत्री व द्विबीजपत्री वनस्पती मूळासहित उपलब्ध करून दोन्ही वनस्पतींचे काळजीपूर्वक निरीक्षण करून त्यांचे संपूर्ण रेखाटन करा व तुमच्या शब्दात वैज्ञानिक भाषेत परिच्छेद लिहा.
Concept: undefined >> undefined
खालील विधान चुकीचे आहे. या विधानातले एक किंवा दोन शब्द बदलून ते बरोबर करून पुन्हा लिहा.
हरितऊती वनस्पतींना तरंगण्यास मदत करते.
Concept: undefined >> undefined
खालील विधान चुकीचे आहे. या विधानातले एक किंवा दोन शब्द बदलून ते बरोबर करून पुन्हा लिहा.
दृढ ऊतीमध्ये हरितद्रव्य असते.
Concept: undefined >> undefined
गटात न बसणारा शब्द ओळखून त्याचे कारण लिहा.
Concept: undefined >> undefined
वनस्पतींमधील समन्वय कशा प्रकारचा असतो याचे सोदाहरण स्पष्टीकरण द्या.
Concept: undefined >> undefined
मेंडेलची द्विसंकर संतती कोणत्याही एका संकरादवारे स्पष्ट करा.
Concept: undefined >> undefined
खालील विधान पूर्ण करा व त्याचे स्पष्टीकरण द्या.
समुद्रात बुडालेले एखादे जहाज, मोठी वस्तू शोधण्यासाठी ______ तंत्रज्ञान वापरले जाते.
Concept: undefined >> undefined
असंपृक्त हायड्रोकार्बनमध्ये किमान एक बंध हा ______ असतो.
Concept: undefined >> undefined
हायड्रोजन हे मूलद्रव्य बहुतेक ______ पदार्थांमध्ये असते.
Concept: undefined >> undefined
खालील सारणी पूर्ण करा.
| u (m/s) | a (m/s2) | t (sec) | v = u + at (m/s) |
| 2 | 4 | 3 | ______ |
| ______ | 5 | 2 | 20 |
Concept: undefined >> undefined
खालील सारणी पूर्ण करा.
| u (m/s) | a (m/s2) | t (sec) | s = ut + `bb(1/2)` at2 (m) |
| 5 | 12 | 3 | ______ |
| 7 | ______ | 4 | 92 |
Concept: undefined >> undefined
खालील सारणी पूर्ण करा.
| u (m/s) | a (m/s2) | s (m) | v2 = u2 + 2as (m/s)2 |
| 4 | 3 | ______ | 8 |
| ______ | 5 | 8.4 | 10 |
Concept: undefined >> undefined
