English

खालील कृतीसाठी रासायनिक समीकरण लिहा. विरल H2SO4 मध्ये जस्ताचे चूर्ण मिळवले. - Science and Technology [विज्ञान आणि तंत्रज्ञान]

Advertisements
Advertisements

Question

खालील कृतीसाठी रासायनिक समीकरण लिहा.

विरल H2SO4 मध्ये जस्ताचे चूर्ण मिळवले.

Short/Brief Note
Advertisements

Solution

विरल H2SO4 मध्ये जस्ताचे चूर्ण मिळवल्यास, जस्ताची विरल सल्फ्युरिक आम्लाबरोबर अभिक्रिया होऊन हायड्रोजन वायू मुक्त होतो व झिंक सल्फेट तयार होते.

\[\ce{\underset{{झिंक}}{Zn_{(s)}} + \underset{{सल्फ्युरिक आम्ल}}{H2SO4_{(aq)}} -> \underset{{झिंक सल्फेट}}{ZnSO4_{(aq)}} + \underset{{हायड्रोजन}}{H2_{(g)}}}\]

shaalaa.com
आम्लांची अभिक्रिया
  Is there an error in this question or solution?
Chapter 5: आम्ल, आम्लारी व क्षार - स्वाध्याय [Page 74]

APPEARS IN

Balbharati Science and Technology [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
Chapter 5 आम्ल, आम्लारी व क्षार
स्वाध्याय | Q 8. आ. | Page 74
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×