Advertisements
Advertisements
Question
खालील कृतीसाठी रासायनिक समीकरण लिहा.
खाण्याच्या सोडयावर विरल HCl ओतले.
Advertisements
Solution
खाण्याच्या 'सोड्यावर (NaHCO3) विरल HCl ओतले असता, सोडिअम क्लोराइड तयार होते व फसफसणारा CO2 वायू मुक्त होतो.
\[\ce{\underset{{(खाण्याचा सोडा)}}{\underset{{सोडिअम बायकार्बोनेट}}{NaHCO3_{(s)}}} + \underset{{आम्ल}}{\underset{{हायड्रोक्लोरिक}}{HCl_{(aq)}}} -> \underset{{क्लोराइड}}{\underset{{सोडिअम}}{NaCl_{(aq)}}} + \underset{{पाणी}}{H2O_{(l)}} + \underset{{डायऑक्साइड}}{\underset{{कार्बन}}{CO2_{(g)}}}}\]
APPEARS IN
RELATED QUESTIONS
गटात न बसणारा शब्द ओळखा व कारण द्या.
पुढील कृती केल्यावर काय बदल दिसतील ते लिहून त्यामागील कारण स्पष्ट करा.
चुनखडीवर विरल HCl टाकले.
खालील कृतीसाठी रासायनिक समीकरण लिहा.
विरल H2SO4 मध्ये जस्ताचे चूर्ण मिळवले.
खालील कृतीसाठी रासायनिक समीकरण लिहा.
कॅल्शिअम ऑक्साइड मध्ये विरल नायट्रिक ॲसिड मिळवले.
