Please select a subject first
Advertisements
Advertisements
एका शब्दात उत्तर लिहा.
लेखकाचा संतसाहित्यावरील ग्रंथ - ...........
Concept: undefined >> undefined
एका शब्दात उत्तर लिहा.
लेखकाला मिळालेली पदवी - ...........
Concept: undefined >> undefined
Advertisements
एका शब्दात उत्तर लिहा.
मकबऱ्याचे नाव - ............
Concept: undefined >> undefined
खालील परिच्छेद वाचा. त्यातील नामे, सर्वनामे, विशेषणे व क्रियापदे ओळखा.
| खूप दिवसांनी अन्वर आज बागेत खेळायला गेला होता. त्याला त्याचा जिवाभावाचा मित्र इरफान दिसला. त्या दोघांना एकमेकांना पाहून खूप आनंद झाला. त्यांनी एकमेकांबरोबर मनमुराद गप्पा मारल्या. त्यानंतर त्या दोघांनी बॅडमिंटनही खेळले. घरी जाताना अन्वर इरफानला म्हणाला, ‘‘मित्रा, आज आपण खूप दिवसांनी भेटलो. मला खूप आनंद झाला आहे. तू नव्हतास तर मला अजिबात करमत नव्हतं.’’ त्यावर इरफानने त्याचा हात हातात घेतला आणि म्हणाला, ‘‘मित्रा, उद्यापासून आपण दररोज बागेत भेटायचं आणि भरपूर खेळायचं.’’ |
Concept: undefined >> undefined
स्वमत.
‘मकबरा आणि लेखक’ यांच्यातील मैत्रीचे नाते तुमच्या शब्दांत लिहा.
Concept: undefined >> undefined
स्वमत.
मकबरा लेखकाच्या सुखदु:खांच्या क्षणांचा साक्षीदार आहे, हे विधान पाठाच्या आधारे पटवून द्या.
Concept: undefined >> undefined
बदल स्वीकारण्याच्या बाबतीत लेखक व निसर्ग यांची तुलना करा.
| लेखक | निसर्ग |
| (१) | (१) |
| (२) | (२) |
Concept: undefined >> undefined
पाठाच्या आधारे खालील तक्ता पूर्ण करा.
| पावसाळा सुरू झाल्यानंतर निसर्गात झालेले बदल | उन्हाळा सुरू झाल्यानंतर निसर्गात झालेले बदल |
| (१) | (१) |
| (२) | (२) |
| (३) | (३) |
Concept: undefined >> undefined
लेखकाच्या मते सप्तरंग म्हणजे काय, ते स्पष्ट करा.
Concept: undefined >> undefined
सरळरूप (मूळ शब्द) लिहा.
| शब्द | सरळरूप |
| (१) पावसाळ्यात | |
| (२) आकाशातून | |
| (३) पक्ष्यांची | |
| (४) झाडाने |
Concept: undefined >> undefined
स्वमत.
‘बदलणं म्हणजे दुसऱ्याच्या भावनांशी समरस होणं’, या वाक्याचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
Concept: undefined >> undefined
स्वमत.
‘माणूस बदल स्वीकारण्यास तयार नसतो’, हे विधान आपल्या अनुभवाच्या आधारे पटवून द्या.
Concept: undefined >> undefined
‘इंद्रधनुष्य’ हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
Concept: undefined >> undefined
खालील संकल्पना आणि त्यांचा अर्थ यांच्या योग्य जोड्या लावा.
| ‘अ’ गट | ‘ब’ गट |
| (अ) ओढा नेई सोने वाटे वाहुनिया दूर | (१) कुरणावर, शेतात पसरलेला गुलाबी रंग म्हणजे जणू गुलाल! |
| (आ) कुरणावर शेतात पसरला गुलाल चौफेरी | (२) फुलपाखरांचे सुंदर विविधरंगी पंख म्हणजे जणू हिरे, पाचू, माणकं! |
| (इ) झोके घेते कसे, चहुकडे हिरवे गालीचे! | (३) ओढ्यातील वाहते सोनेरी पाणी म्हणजे जणू सोने! |
| (ई) हिरे, माणके, पाचू, फुटुनी पंखचि गरगरती! | (४) साळीची शेते म्हणजे झोके घेणारे जणू हिरवे गालीचे! |
Concept: undefined >> undefined
कवितेतील यमक जुळणारे शब्द शोधा व लिहा.
Concept: undefined >> undefined
कवितेच्या आधारे खालील चौकट पूर्ण करा.
सोनेरी मुकुट घालणारी - ............
Concept: undefined >> undefined




