Please select a subject first
Advertisements
Advertisements
गटात न बसणारा शब्द शोधा.
Concept: वेगवेगळ्या समूहांप्रति असलेली जबाबदारी >> मालकांप्रति जबाबदारी / भागधारकांप्रति जबाबदारी (Responsibilities Towards Owners)
ग्राहकांचे अधिकार स्पष्ट करा.
Concept: ग्राहकांचे अधिकार/हक्क
विपणी (मार्केट) हा शब्द लॅटिन भाषेतील ‘मार्केट्स’ शब्दापासून आलेला आहे.
Concept: विपणन (Marketing)
वित्त म्हणजेच कंपनीच्या ______ बाबींचे व्यवस्थापन करणे.
Concept: वित्त
फरक स्पष्ट करा.
स्थिर भांडवल व खेळते भांडवल
Concept: भांडवल आवश्यकता
खालील संज्ञा/संकल्पना स्पष्ट करा.
कर्जाऊ भांडवल
Concept: कर्जाऊ भांडवलाचे स्रोत
अग्रहक्क भाग म्हणजे काय?
Concept: मालकीच्या भांडवलाचे स्रोत >> भाग
अग्रहक्क भागांचे प्रकार सविस्तर स्पष्ट करा.
Concept: मालकीच्या भांडवलाचे स्रोत >> भाग
लाभांशांचे वाटप लाभांश अधिपत्राद्वारे केल्याचे कळविणारे पत्र भागधारकास लिहा.
Concept: नमुना पत्रे
ठेवीदारास ठेवीचे नूतनीकरण करण्याबाबतचे पत्र तयार करा.
Concept: ठेवीदारांशी पत्रव्यवहार - नमुना पत्रे
अंतरिम लाभांशाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
Concept: अंतरिम लाभांश
खालील वाक्यातील अथोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा:
भागबाजार हा नाणे बाजाराचा एक महत्त्वाचा घटक आहे.
Concept: भाग बाजाराची कार्ये
सहसंबंध पूर्ण करा:
सर्वसाधारण समतोल : स्थूल अर्थशास्त्र :: ______ : सूक्ष्म अर्थशास्त्र
Concept: सूक्ष्म अर्थशास्त्र
फरक स्पष्ट करा.
विभाजन पद्धत व राशी पद्धत
Concept: स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये
सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषणात बापरली जाणारी पद्घत.
- राशी पद्धत
- समग्र पद्धत
- विभाजन पद्धत
- सर्वसमावेशक पद्धत
Concept: सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये
खालील विधानाशी आपण सहमत आहात की नाही ते सकारण स्पष्ट करा:
स्थूल अर्थशास्त्र हे सूक्ष्म अर्थशास्त्रापेक्षा वेगळे आहे.
Concept: स्थूल अर्थशास्त्र
