Advertisements
Advertisements
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
सेंटो करार विसर्जित करण्यात आला.
Concept: नाटो, ॲन्झुस, सीएटो, सेंटो, वॉर्सा करार
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
सार्क संघटनेला काही प्रमाणात यश मिळाले आहे.
Concept: सार्क
तुमचे मत नोंदवा.
अमेरिका व रशिया यांच्यात शीतयुद्ध सुरू झाले.
Concept: शीतयुद्ध व्याख्या
पुढील संचामधील 'ब' गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा.
Concept: सार्क
राष्ट्रकुल संघटनेची माहिती लिहा:
संघटनेचा उद्देश
Concept: राष्ट्रकुल (कॉमनवेल्थ)
राष्ट्रकुल संघटनेची माहिती लिहा:
संघटनेची स्थापना
Concept: राष्ट्रकुल (कॉमनवेल्थ)
राष्ट्रकुल संघटनेची माहिती लिहा:
फायदे
Concept: राष्ट्रकुल (कॉमनवेल्थ)
१७७६ मध्ये जगात सर्वप्रथम ______ या देशात माहितीचा कायदा लागू झाला.
Concept: माहितीचा अधिकार अधिनियम २००५
स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन ______ म्हणून साजरा केला जातो.
Concept: युवकांसंदर्भातील धोरण
ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना यांसंबंधीचे नाव लिहा.
२००२ मध्ये या शहरात मेट्रो सेवा सुरू झाली -
Concept: विविध क्षेत्रांतील बदल >> नागरी विकासाच्या योजना
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.

Concept: विज्ञान आणि तंत्रज्ञान
टीप लिहा.
भारत सरकारचे युवक धोरण
Concept: युवकांसंदर्भातील धोरण
टीप लिहा.
प्रधानमंत्री ग्राम सडक योजना
Concept: विविध क्षेत्रांतील बदल >> ग्रामीण भागाच्या विकासाच्या योजना
भारताच्या संरक्षण क्षेत्रातील घडामोडी स्पष्ट करा.
Concept: संरक्षणविषयक घडामोडी
१९९५ मध्ये भारत सरकारचा आरोग्य विभागातर्फे ______ लसीकरणाची मोहीम सुरू झाली.
Concept: सामाजिक क्षेत्र >> आरोग्य
पुढील संचामधील 'ब' गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा.
Concept: सामाजिक क्षेत्र >> पर्यावरण
ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना यां संबंधीचे नाव लिहा.
भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान मिळवणारा खेळाडू -
Concept: क्रीडा क्षेत्र
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.

Concept: क्रीडा क्षेत्र
तुमचे मत लिहा.
पर्यटन स्थळांची काळजी सर्वांनी घ्यावी.
Concept: सामाजिक क्षेत्र >> पर्यावरण
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
१९९३ मध्ये मानव अधिकार संरक्षण कायदा करण्यात आला.
Concept: सामाजिक क्षेत्र
